Advance CSAT™
Q.399)...[वरील उतारा 👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017]
वरील उताऱ्याच्या आधारे खालील प्रश्न सोडवा.
Q.400] लेखकाच्या मते उदारमतवादी हे असतात_______.

Anonymous Quiz
28%
आत्मसंतुष्ट आणि विचाराची विविधता न मानणारे.
32%
स्वतःची बाजू घेऊन न शकणारे
24%
वरीलपैकी दोन्ही
16%
यापैकी नाही
Forwarded from Advance Polity™ (प्रभाव)
⭕️ CSAT शेवटचे 14 दिवस ⭕️
1) आता सध्या तुमचे 80 पैकी किती प्रश्न सोडवून होतात
-जर 60 पेक्षा कमी होत असतील तर
ते जास्त का होत नाहीत याच्या कारणांची यादी करा.... आपण त्यावर solution काढू
2) passages 10 पैकी 10 सोडवून होतात का?
- नसतील होत तर ते 10 पैकी 10 सोडवाच कारण 2 गणिते सोडवण्याच्या वेळेत 1 passage होऊ शकतो
3) passages मध्ये accuracy येते का?
- जर नसेल येत तर
कोणत्या प्रकारच्या passages मध्ये जास्त चूका होतात त्यावर विचार करा... आणि या प्रकारातील सारखे चुकणारे प्रश्न (एक दोन प्रश्न) final exam ला उत्तर sure नसले तर skip करू शकता...
-passage वाचताना त्यातील सगळ्याच facts, सगळ्याच घटना लगेच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका कारण यामुळे वाचनाचा flow तुटतो आणि मग आपण एकच line दोनतीन वेळा वाचतो.... मग गोंधळतो...So better आहे की No Stop passage वाचा
- accuracy साठी elimination method वापरा, जसे की
एकाच प्रश्नांमध्ये 3 किंवा 4 विधाने दिली असतात आणि खाली पर्यायात त्यांपैकी काही विचारलीत( फक्त अ,ब किंवा फक्त अ, क,ड किंवा फक्त ब, ड आदी) तर दोन विधानांमध्ये contrast होणारी विधाने बघा आणि ती eliminate करून उत्तर काढा....
- उताऱ्यातील concept वर आधारित एखादे विधान common sense वर आधारित दिलेले असते पण ते उताऱ्यात नसते, पण आपल्याला ते योग्य वाटू शकते.... so उताऱ्यात
verify केल्याशिवाय mark करू नका.
- extreme keywords ला फोकस करा, अशी विधाने शक्यतो चुकीची असतात.
- तुम्हांला Science अवघड जातंय म्हणून science चा passage न वाचताच skip नका करू... त्यातील प्रश्न जरी वाचले तरी आपल्या GS च्या knowledge वर 2-3 प्रश्न सोडवू शकतो.
4) पेपर सोडवताना random switching करता का?
- जर करत असाल तर गोंधळ उडू शकतो, त्यामुळे चुका जास्त होतील, परिणामी attempt कमी होईल
तर हे टाळण्यासाठी एक-ते-एक करा
म्हणजे passages करायला घेतले तर ते पूर्ण करा...किंवा reasoning आणि aptitude घेतले तर ते पूर्ण करा हे करताना एखादे येत नसेल तर skip करून पुढे जा....
5) Decision making ला 12.5 पैकी 12.5 येतात का?
- नसतील येत तर
आत्मपरीक्षण करा की का येत नाहीत... जी situation दिली आहे, त्यात तुम्ही कोण आहेत आणि सर्वात maximum जनकल्याण साधणारा option कोणता यावर काम करा.
Join @Advancempsc
6) एक passage सोडवून झाला की किंवा math चा एक प्रश्न सोडवून झाला की OMR sheet वर लगेच गोळे करतात का?
- जर करत असाल तर ते धोकादायक आहे
कारण जे करताना पेपर सोडवण्याचा आपला momentum बिघडू शकतो
यासाठी slot करा जसे की 50+25+5 किंवा 25+25+30 किंवा इतर पद्धतीने, पण slot जास्त प्रश्नांचे असावेत...
7) math reasoning सोडवताना जर 7-8 ओळींची situation दिली असेल तर सुरुवातीपासून न वाचता... खाली प्रश्न काय विचारलाय ते आधी पहा म्हणजे वेळ कमी लागेल
8) बऱ्याच गणितांत option वरून उत्तर काढण्याचा प्रयत्न करा, प्रश्न लवकर सुटेल
आता शेवटचे 14 दिवस फक्त आयोगाचे पेपर सोडवा, ते सारखे सारखे बघा... त्या पेपर सोबत Familiar व्हा!!!!
सर्वांना खूप शुभेच्छा 💐💐
@प्रभाव
(प्रमोद भा. वडवकर)
↗️ आपल्या मित्रांसोबत share करायला विसरू नका....

Forwarded from Advance Environment™ (प्रभाव)
❇️ Logic वर आधारित GS चे प्रश्न कसे सोडवावे यासाठी खालील लिंक वरील व्हिडीओ नक्की पहा
Part 1 : https://youtu.be/N6vfSVC79EU
Part 2 : https://youtu.be/lcSBL44VClQ
❇️ CSAT 👇
📌 Decision Making मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी 👇
https://youtu.be/kxTPXoTDRc8
📌 CSAT तार्किक क्षमता व विश्लेषण, गृहीतके, निष्कर्ष यांवरील प्रश्न कसे सोडवावेत ? 👇
https://youtu.be/5cvZ6Emcl8Y
↗️ आपल्या मित्रांसोबत Share करायला विसरू नका

YouTube
MPSC Logic ने प्रश्न कसे सोडवायचे | परीक्षेला सामोरे जाण्याआधी Last Days Strategy By Pramod Wadavkar
#Rajyaseva
#MPSC
#Previous_Year_Question
#MPSC_Previous_Question
#Question_paper_Analysis
#Exam_Strategy
#MPSC
#Analysis
#मागील_वर्षाच्या_प्रश्नपात्रिका
#महाराष्ट्राचा_इतिहास
#समाजसुधारक
#Rajarshi_Shahu_Maharaj
#AdvanceMPSC
#Gathal_Book
#Anil_Kathare_Book…
#MPSC
#Previous_Year_Question
#MPSC_Previous_Question
#Question_paper_Analysis
#Exam_Strategy
#MPSC
#Analysis
#मागील_वर्षाच्या_प्रश्नपात्रिका
#महाराष्ट्राचा_इतिहास
#समाजसुधारक
#Rajarshi_Shahu_Maharaj
#AdvanceMPSC
#Gathal_Book
#Anil_Kathare_Book…
Decisions making (निर्णयक्षमता) साठी काय वाचावं?
तर काहीच वाचू नये.. 😁
कारण, हा csat paper चा सर्वाधिक सोपा, विशेष अशी तयारी न लागणारा भाग आहे. विशेष बाब म्हणजे, यासाठी negative marking नसते. त्यामुळे हे 5 प्रश्न सोडून देणे, सोडवायला वेळ कमी पडणे, यांचे उत्तरे bubble(काळे गोल) करायचे राहणे, हा शुद्ध मूर्खपणा आहे, असे म्हणले तर चुकीचे ठरणार नाही ...
माझ्या मते, CSAT paper च्या सुरुवातीलाच हे पाच प्रश्न सोडवावे.
ह्या प्रश्नामध्ये प्रत्येक उत्तराला वेगवेगळे मार्क्स असतात. त्यातील 2.5 मार्कांचा पर्याय शोधायचा /किंवा 2 मार्कांचा तरी पर्याय शोधायचा असतो...
यासाठी 7-8 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागु देऊ नये.
प्रश्न lengthy असले तरी फारसा वेळ न घालवता, योग्य पर्यायाकडे जाण्यासाठी आयोगाचे मागचे प्रश्न पहावे..
कोणत्या परिस्थिती मध्ये कशा प्रकारे निर्णय घेतल्यावर २.५० गुण मिळाले आहेत? तुमची नेमकी भूमिका काय? तुमचं पद तुमचे कार्यक्षेत्र काय? NGO चा वापर कधी केला गेलायं.? हे पण लक्षात घ्या त्यानुसार कोणत्या पर्यायाला २.५० मिळाले आहेत हे पाहुन घ्या.
आणि confusion जास्त होत असले तर elimination method चा वापर फायदेशीर ठरतो.. उगाच एवढा मोठा, lengthy प्रश्न परत वाचत बसुन वेळ घालवू नये. एकदा नेमकं काय विचारायचं आहे ते प्रश्नाच्या शेवटच्या ओळीत असते ते डायरेक्ट पहा देणे करुन तुम्हाला प्रश्नातील कोणत्या भागावर फोकस करायचा आहे हे पटकन लक्षात येईल.
(elimination म्हणजेच फारच चुकीचा वाटणारा, बेकायदेशीर, असंवैधानिक) पर्याय बाद करावा. असे 1-2 पर्याय जरी बाद झाले, तरी राहिलेले दोन पर्याय हे 2 किंवा 2.5 मार्कांचा असतो..
निर्णय घेताना चांगला अधिकारी होण्यासाठी आवश्यक वाटणारे काही आदर्श गुण (officer's like qualities) follow करावेत.
उदा.
1. परिस्थितीकडे निष्क्रीय बघत बसण्यापेक्षा पुढाकार घेवून सकारात्मक काहीतरी करणे.
2. दोन्ही बाजूंचा संतुलित विचार करून निर्णय घेणे. .
3. दिलेल्या समस्येची तात्पुरती सोडवणूक न करता त्यावर कायमस्वरूपी असा तोडगा काढणे.
४. लोकांचा जीव वाचवण्यावर भर देणे.
५. Greatest Good of Greatest People असा अप्रोच असणे.
यांसारख्या निकषानुसार निर्णय घ्यावा..शक्यतो १२.५० च मिळाले पाहिजेत पण ही स्ट्रेटेजी वापरली तर किमान ११ मार्कतर कुठेच जात नाहीत..😊
---------------------------
Join us @mpscdecoded

Options
#explanation
A,B,C... are coded as 1,2,3,....
A-1,B-2,C-3,D-4,E-5,F-6,G-7,H-8, I-9
So GHI - 789 , then multiply 789×2= 1578
DEF-456, 456×2=912
Similarly ABC- 123, 123× 2= 246

UPSC-2020 Q402]
#explanation
Problem is solved by mixture and alligation technique.
Girls. Boys
9 8
\ /
8.8
/ \
0.8 0.2
8 : 2
i.e 4: 1
Girls and boys are in ratio
4: 1
Now girls are 8 and boys 7
So (8×4 + 7×1)/4+1= 39/5= 7.8

If u can solve the problem by any other technique , plz do share @advancempsc1 🙏
Forwarded from प्रभाव