Q413) aso m
Anonymous Quiz
7%
नेहमीच सत्य
73%
नेहमीच असत्य
11%
सत्य किंवा असत्य
8%
निश्चित सांगता येत नाही
414) एका पुरुषाकडे निर्देश करीत त्याचे वडील तिच्या वडिलांकडील आजीच्या तीन मुलांपैकी एक आहेत असे मिनी म्हणते. मिनीचे त्या पुरुषाशी असलेले नाते दर्शविणारा सर्वात उचित पर्याय निवडा. (वनसेवा पूर्व-2019)
Anonymous Quiz
8%
बहीण
62%
एकतर बहीण किंवा चुलत बहीण
23%
चुलत बहीण
7%
आत्या
415) एका स्त्रीचा परिचय करून देताना व्यक्ती म्हणते, ती तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे आणि तिच्या आईच्या नवऱ्याची बहीण माझी आत्या आहे. मला भाऊ वा बहीण नाही. जर ही व्यक्ती पुरुष असेल तर या स्त्रीशी त्याचे नाते काय आहे? (ASO M- 2016)
Anonymous Quiz
50%
चुलत भाऊ
23%
भाऊ
20%
काका
8%
मामा