भारताच्या पहिल्या स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाजाबाबत खालील विधानांचा अभ्यास करा.
अ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडू येथे आभासी पद्धतीने याचे उद्घाटन केले.
ब) या आजच्या माध्यमातून प्रदूषण होणार नाही.
Anonymous Quiz
11%
1) फक्त ब बरोबर
25%
2) अ आणि ब दोन्ही चूक
56%
3) अ आणि ब बरोबर
8%
4) फक्त अ बरोबर
युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) च्या सर्वोत्तम गावांच्या यादीत कोणत्या राज्यातील धोर्डी गावाची 'बेस्ट टुरिझम व्हिलेज 2023 अवॉर्ड'साठी निवड करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
27%
1) महाराष्ट्र
46%
2) गुजरात
23%
3) ओडिशा
4%
4) तेलंगाना
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण इतिहास PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

इतिहास PYQ लेक्चर 14⤵️⤵️
https://www.youtube.com/live/7NCaE9vw6xo?si=rD1BdZ3cqiZzy-3P

लेक्चर 7 वाजता सुरू होईल.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी🗞️ हा विषय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण या विषयांमधील महत्त्वाची निर्देशांक अभ्यास करणार आहोत.

हे लेक्चर महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर असणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा.

महत्त्वाची निर्देशांक लेक्चर क्रमांक 33 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/eo82rPOwOkI?si=0nC27hVbJoc7KWM7

मित्रांनो लेक्चर बरोबर 8:15 वाजता सुरु होईल.z
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण राज्यघटना PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

राज्यघटना PYQ लेक्चर 1⤵️⤵️
https://www.youtube.com/live/52YKkrhrrH8?si=TakF-H0FadmB7G6P

लेक्चर 7 वाजता सुरू होईल.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी🗞️ हा विषय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण या विषयांमधील महत्त्वाची निर्देशांक अभ्यास करणार आहोत.

हे लेक्चर महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर असणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा.

महत्त्वाची निर्देशांक लेक्चर क्रमांक 34 ⤵️⤵️

https://www.youtube.com/live/TquXKZXXm7o?si=Ybpx0DsSqjz75eO

मित्रांनो लेक्चर बरोबर 8:15 वाजता सुरु होईल.
'वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024' मध्ये भारताचे स्थान कितवे आहे ?
Anonymous Quiz
13%
1) 160 वा
61%
2) 159 वा
19%
3) 172 वा
7%
4) 122 वा
'पहिल्या गल्फ युथ गेम्स 2024' मध्ये कोण पदकतालिकेत अव्वल आहे ?
Anonymous Quiz
14%
1) सौदी अरेबिया        
58%
2) संयुक्त अरब अमिराती
15%
3) इंडोनेशिया             
14%
4) भारत
फोर्ब्सने जाहीर केलेल्या 'जागतिक अब्जाधीशांच्या यादी 2024' मध्ये भारताचे मुकेश अंबानी कोणत्या स्थानावर आहे ?
Anonymous Quiz
34%
1) 9 वा            
35%
2) 11 वा           
25%
3) 10 वा
6%
4) 15 वा
आज राज्यघटना विषयाच PYQ लेक्चर 7:30 वाजता होईल.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण राज्यघटना PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

राज्यघटना PYQ लेक्चर 2⤵️⤵️
https://www.youtube.com/live/2YBYMiT6ESw?si=qkBHThxV36UQV5G6

लेक्चर 7:30 वाजता सुरू होईल.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी🗞️ हा विषय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण या विषयांमधील महत्त्वाच्या नियुक्त्या अभ्यास करणार आहोत.

हे लेक्चर महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर असणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा.

महत्त्वाच्या नियुक्त्या लेक्चर क्रमांक 35 ⤵️⤵️

https://www.youtube.com/live/552Jj7WSeao?si=uK_pdaZ3MI_jOBC4

मित्रांनो लेक्चर बरोबर 8:15 वाजता सुरु होईल.
Forwarded from Abhyas Mitra MPSC
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कंबाईन लक्ष बॅच मध्ये शेवटचे काही ऍडमिशन बाकी राहिले आहेत डिस्काउंट मध्ये ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करा.

कोर्स लिंक⤵️⤵️
https://yfxjw.courses.store/500883
'युनायटेड नेशन्स (UN) ऑडिटर पॅनेल'चे नवीन उपाध्यक्ष कोण बनले आहे ?
Anonymous Quiz
36%
1) गिरीशचंद्र मुर्मू
35%
2) अलीशेर सुलेमानोव्ह
19%
3) अलेक्झांडर प्रेडके
10%
4) अँटोनियो गुटेरेस
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण राज्यघटना PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

राज्यघटना PYQ लेक्चर 2 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/v8GuXyfUQ3w?si=soVwPQZs_ISWp0oa

लेक्चर 7:00 वाजता सुरू होईल.
भारतातील पहिली महिला 'ॲडज्युटंट कमांडर (ADC)' कोण बनली आहे ?
Anonymous Quiz
24%
1) स्वाती पिरामल
38%
2) सुचेता कृपलानी
29%
3) मनिषा पाधी
9%
4) प्रतिमा भसीन
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी🗞️ हा विषय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण या विषयांमधील महत्त्वाच्या नियुक्त्या अभ्यास करणार आहोत.

हे लेक्चर महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर असणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा.

महत्त्वाच्या नियुक्त्या लेक्चर क्रमांक 36 ⤵️⤵️

https://www.youtube.com/live/pTYQQy9HBKU?si=N10zSqFcywjEnqv0

मित्रांनो लेक्चर बरोबर 8:15 वाजता सुरु होईल.
2024/06/26 02:39:50
Back to Top
HTML Embed Code: