Telegram Web Link
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण इतिहास PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

इतिहास PYQ लेक्चर 11⤵️⤵️
https://www.youtube.com/live/gXRZ4TKTZbA?si=10lJ7LE5kPozLuTS

लेक्चर 7 वाजता सुरू होईल.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी🗞️ हा विषय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण या विषयांमधील राष्ट्रीय चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत.

हे लेक्चर महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर असणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा.

राष्ट्रीय
चालू घडामोडी लेक्चर क्रमांक 31 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/zUEmKie72H4?si=xrpPEXLrks-s0Hdi

मित्रांनो लेक्चर बरोबर 8:15 वाजता सुरु होईल.
भारताचा पहिला प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (RRTS) प्रकल्प या दरम्यान बांधला जात आहे.
Anonymous Quiz
14%
1) दिल्ली - मुंबई
45%
2) दिल्ली - मेरठ
33%
3) मुंबई - अहमदाबाद
8%
4) अयोध्या मथुरा
हुगळी या ठिकाणी देशातील पहिली अंदरवॉटर मेट्रो चा उद्घाटन अलीकडे करण्यात आले हुबळी नदीच्या पात्रापासून ...... मीटर खोलीवरून ही मेट्रो धावेल ?
Anonymous Quiz
24%
1) 13
44%
2) 25
27%
3) 37
5%
4) 9
'भारतातील पहिले सौर शहर' म्हणून कोणते निर्माण केले गेले आहे ?
Anonymous Quiz
48%
1) सांची (मध्य प्रदेश)
29%
2) गुवाहाटी (आसाम)
17%
3) त्रिशूर (केरळ)
7%
4) आयझॉल (मिझोरम)
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण इतिहास PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

इतिहास PYQ लेक्चर 12⤵️⤵️
https://www.youtube.com/live/_YH7zisODU4?si=oGFMMzhZwFiaBsKg

लेक्चर 7 वाजता सुरू होईल.
बातम्यांमध्ये दिसणारे शक्ती धोरण कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
33%
1) संरक्षण मंत्रालय
19%
2) रेल्वे मंत्रालय
32%
3) रोड वाहतूक व महामार्ग मंत्रालय
16%
4) कोळसा मंत्रालय
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी🗞️ हा विषय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण या विषयांमधील राष्ट्रीय चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत.

हे लेक्चर महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर असणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा.

राष्ट्रीय
चालू घडामोडी लेक्चर क्रमांक 32 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/e6M4mqX1cfA?si=MCs7q1Vp43ODtLn7

मित्रांनो लेक्चर बरोबर 8:15 वाजता सुरु होईल.
भारतातील पहिल्या 'स्किल इंडिया सेंटर'चे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे ?
Anonymous Quiz
12%
1) चंदीगड
49%
2) संबलपूर (ओडिशा)
30%
3) मुंबई (महाराष्ट्र)
9%
4) नवी दिल्ली
भारतातील पहिला एलिव्हेटेड एक्सप्रेस वे म्हणून कोणता विकसित केला जात आहे ?
Anonymous Quiz
20%
1) समृद्धी महामार्ग
34%
2) द्वारका महामार्ग
33%
3) शक्तिपीठ महामार्ग
13%
4) ग्रीनफिल्ड महामार्ग
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण इतिहास PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

इतिहास PYQ लेक्चर 13⤵️⤵️
https://www.youtube.com/live/4ZfEO8ffoc8?si=TjmWYrtbM0q0aTBf

लेक्चर 7 वाजता सुरू होईल.
'जगातील पहिले वैदिक घड्याळ' कोणत्या राज्यात स्थापित करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
21%
1) बुलंदशहर (उत्तर प्रदेश)
18%
2) सुरत (गुजरात)
57%
3) उज्जैन (मध्य प्रदेश)
5%
4) हैदराबाद (तेलंगणा)
चालू घडामोडी विषयाचे लेक्चर आता होणार नाही सायंकाळी झालं तर तसं मेसेज तुम्हाला केला जाईल.
शहापूरकंडी धरणाचे बांधकाम अलीकडे पूर्ण झाले आहे ते खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ?
Anonymous Quiz
17%
1) रावी
39%
2) बियास
35%
3) सतलज
9%
4) चिनाब
2024/09/28 21:17:18
Back to Top
HTML Embed Code: