Telegram Web Link
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा फाउंडेशन बॅच 2025 जॉईन करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी आजच ऍडमिशन करून घ्या. रात्री 12 वाजल्या नंतर आपल्या बॅचची फी 6999 रुपये वरून वाढून 9999 रुपये होणार आहे.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण राज्यघटना PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

राज्यघटना PYQ लेक्चर 15  ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/GLMMmJbyUQI?si=17iCEnsiOFuMoSTa

लेक्चर 7:00 वाजता सुरू होईल.
लॅन्सेटच्या 'फर्स्ट मल्टी सिटी स्टडी' नुसार, भारतातील कोणत्या शहरात वायू प्रदूषणामुळे सर्वाधिक मृत्यू होतात ?
Anonymous Quiz
11%
1) मुंबई
73%
2) दिल्ली
12%
3) शिमला
4%
4) जोधपूर
🎯Abhyas Mitra 🎯

🎯 राज्यसेवा विजयश्री बॅच 🎯
                     
💠 राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी
परिपूर्ण Recorded लेक्चर असलेली बॅच 💠

🕐 कालावधी - 1 महिने
🔷 फी फक्त 499 रुपये

टीप : पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी फी फक्त 499 रुपये.

तुम्हाला फी 999 रुपये दिसत असेल परंतु तिथे 3 कुपन दिलेले आहेत त्याचा वापर करा.

ऍडमिशन सुरू झाले आहे लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा.
     
बॅचची वैशिष्ट्ये :
✔️ रेकॉर्डेड लेक्चर्स
✔️ एक लेक्चर 3 तास पाहता येईल.

➡️ Course Link...⤵️
https://yfxjw.on-app.in/app/oc/523300/yfxjw?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

📱  अधिक माहिती साठी संपर्क:
9762882895 / 7499076036

70 विद्यार्थ्यांनी प्रवेश केला आहे शेवटचे 30 विद्यार्थी 499 मध्ये प्रवेश घेऊ शकतात लवकरात लवकर जॉईन करा.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 कटऑफ 🔥🔥🔥
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण राज्यघटना PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

राज्यघटना PYQ लेक्चर 16  ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/u7uljqHBemU?si=L-I-x7lz71xiVH8k

लेक्चर 7:00 वाजता सुरू होईल.
'16 व्या वित्त आयोगाने' कोणाच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय सल्लागार परिषद स्थापन केली आहे ?
Anonymous Quiz
23%
1) नीलकंठ मिश्रा
28%
2) पूनम गुप्ता
40%
3) डीके श्रीवास्तव
10%
4) प्रांजुल भंडारिया
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी विषयक एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत ज्यामध्ये आपण दैनंदिन चालू घडामोडी अभ्यासणार आहोत.

या लेक्चरचा फायदा तुम्हाला महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी होईल. हे लेक्चर दररोज सकाळी 6 वाजता होईल.

17 जुलै 2024 चालू घडामोडी..⤵️⤵️

https://youtu.be/csQykQiT4bI?si=4NM_k_OIM1AyuF1-
दररोज सकाळी 6 वाजता लेक्चर असतं मित्रांनो करत चला.👍
जुलै 2024 मध्ये तिसऱ्यांदा 'नेपाळ'चे नवे पंतप्रधान कोण बनले ?
Anonymous Quiz
23%
1) पुष्प कमल दहल
12%
2) डिक शूफ
61%
3) के.पी. शर्मा ओली
4%
4) केर स्टारमर
जुलै 2024 मध्ये 'मांसाहारी पदार्थांवर' बंदी घालणारे जगातील पहिले शहर कोणते ?
             
       
Anonymous Quiz
55%
1) पालिताना (गुजरात)
23%
2) उदयपूर (राजस्थान)
18%
3) इंदूर (मध्य प्रदेश)      
4%
4) रांची (झारखंड)
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सविस्तर माहिती...⤵️⤵️
https://youtu.be/dDfSIWlvZSw
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पॉलिटी विषयातील संसद घटकाचा सविस्तर अभ्यास या लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत.

लेक्चर आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर नक्की करा.

संसद⤵️⤵️
https://youtu.be/Cd31e9_8vkE

लेक्चर ठीक 7 वाजता सुरू होईल
'अपर सियांग जलविद्युत प्रकल्प' ज्याची जुलै 2024 मध्ये चर्चा झाली तो प्रकल्प कोणशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
8%
1) राजस्थान
63%
2) अरुणाचल प्रदेश
20%
3) आसाम
9%
4) सिक्कीम
कोणत्या देशासोबत भारतीय नौदलाने जुलै 2024 मध्ये अरबी समुद्रात 'सागरी भागीदारी सराव (MPX)' आयोजित केला आहे ?
Anonymous Quiz
26%
1) अमेरिका
32%
2) ब्राजील
30%
3) रशिया
13%
4) जपान
Forwarded from Chaitanya Jadhav
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी विषयक एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत ज्यामध्ये आपण दैनंदिन चालू घडामोडी अभ्यासणार आहोत.

या लेक्चरचा फायदा तुम्हाला महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी होईल. हे लेक्चर दररोज सकाळी 6 वाजता होत.

18 जुलै 2024 चालू घडामोडी..⤵️⤵️

https://youtu.be/gA7WlPyPBj0?si=mB1ZuvJFozaKeCzP
2024/11/18 07:48:07
Back to Top
HTML Embed Code: