जुलै 2024 मध्ये 'मानवी मधु कश्यप' कोणत्या राज्यातील पहिली ट्रान्सजेंडर सब-इन्स्पेक्टर बनली आहे ?
Anonymous Quiz
13%
1) राजस्थान
45%
2) बिहार
31%
3) केरळ
11%
4) तामिळनाडू
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी विषयक एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत ज्यामध्ये आपण दैनंदिन चालू घडामोडी अभ्यासणार आहोत.
या लेक्चरचा फायदा तुम्हाला महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी होईल. हे लेक्चर दररोज सकाळी 6 वाजता होत.
19 जुलै 2024 चालू घडामोडी..⤵️⤵️
https://youtu.be/CXOmmQC_mK8?si=OXUJQ6EVIFBnspuo
या लेक्चरचा फायदा तुम्हाला महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी होईल. हे लेक्चर दररोज सकाळी 6 वाजता होत.
19 जुलै 2024 चालू घडामोडी..⤵️⤵️
https://youtu.be/CXOmmQC_mK8?si=OXUJQ6EVIFBnspuo
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत दिली जाणारी मदत कोणत्या वयोगटाला मिळणार आहे ?
Anonymous Quiz
8%
1) 16 ते 30
68%
2) 18 ते 35
19%
3) 18 ते 45
5%
4) 16 ते 35
Forwarded from Chaitanya Jadhav
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कंबाईन पूर्व परीक्षेसाठी सुरू असलेली कंबाईन लक्ष बॅच 2024 या बॅचची फी आज रात्री 8 वाजेपर्यंत 1499 रुपये राहील त्यानंतर फी वाढून 3000 रुपये होईल.
कंबाईन लक्ष बॅच लिंक ⤵️⤵️
https://yfxjw.on-app.in/app/oc/500883/yfxjw?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
कंबाईन लक्ष बॅच लिंक ⤵️⤵️
https://yfxjw.on-app.in/app/oc/500883/yfxjw?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
जुलै 2024 मध्ये कोणत्या शहराने 24 तासांत 11 लाख रोपे लावून विश्वविक्रम रचून 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये आपले नाव नोंदवले आहे ?
Anonymous Quiz
44%
1) इंदूर (मध्य प्रदेश)
23%
2) रांची (झारखंड)
24%
3) शिमला (हिमाचल प्रदेश)
9%
4) डेहराडून (उत्तराखंड)
जुलै 2024 मध्ये दोन वर्षांच्या मुदतवाढीसह 'वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)' चे महासंचालक म्हणून पुन्हा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
30%
1) नल्लाथम्बी कलैसेल्वी
44%
2) सौम्या स्वामीनाथन
17%
3) चारूलता एस. कर
9%
4) गिरिजा सुब्रमण्यम
पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 दशलक्ष फॉलोअर्स ओलांडून कोणत्या प्लॅटफॉर्मवर जगातील सर्वाधिक फॉलो केले जाणारे नेते बनले आहेत ?
Anonymous Quiz
10%
1) फेसबुक / Facebook
37%
2) इंस्टाग्राम / Instagram
48%
3) X (पूर्व में ट्विटर)
6%
4) युट्युब / YouTube
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी विषयक एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत ज्यामध्ये आपण दैनंदिन चालू घडामोडी अभ्यासणार आहोत.
या लेक्चरचा फायदा तुम्हाला महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी होईल. हे लेक्चर दररोज सकाळी 6 वाजता होत.
20 जुलै 2024 चालू घडामोडी..⤵️⤵️
https://youtu.be/3JcWa1z2M90?si=L_9cW0tjpk73m9gj
या लेक्चरचा फायदा तुम्हाला महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी होईल. हे लेक्चर दररोज सकाळी 6 वाजता होत.
20 जुलै 2024 चालू घडामोडी..⤵️⤵️
https://youtu.be/3JcWa1z2M90?si=L_9cW0tjpk73m9gj
जुलै 2024 मध्ये 'आशियाई पॅरालिम्पिक समिती (APC)' द्वारे दक्षिण आशियासाठी 'उपप्रादेशिक प्रतिनिधी' म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
19%
1) दीपा मलिक
46%
2) देवेंद्र झजारिया
29%
3) शीतल देवी
6%
4) अवनी लेखरा
'पॉवर विदिन: द लीडरशिप लेगसी ऑफ नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Anonymous Quiz
47%
1) आर. बालसुब्रमण्यम
29%
2) पियुष पांडे
19%
3) सलमान रश्दी
5%
4) एस. रमन
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या आठवड्यातील चालू घडामोडी आपण या व्हिडिओ माध्यमातून पाहणार आहोत.
15 जुलै ते 20 जुलै 2024 चालू घडामोडी..⤵️⤵️
https://youtu.be/19bikBQpfUk
लेक्चर ठीक सकाळी 6 वाजता सुरू होईल.
15 जुलै ते 20 जुलै 2024 चालू घडामोडी..⤵️⤵️
https://youtu.be/19bikBQpfUk
लेक्चर ठीक सकाळी 6 वाजता सुरू होईल.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पॉलिटी विषयाचे संपूर्ण PYQ (2013-2023) चा अभ्यास करणार आहोत.
व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.
पॉलिटी PYQ लेक्चर ⤵️⤵️
https://youtu.be/bO7EIQkUzlk?si=m5xCg0gcg-m-n2g2
लेक्चर ठीक सकाळी 9 वाजता सुरू होईल.
व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.
पॉलिटी PYQ लेक्चर ⤵️⤵️
https://youtu.be/bO7EIQkUzlk?si=m5xCg0gcg-m-n2g2
लेक्चर ठीक सकाळी 9 वाजता सुरू होईल.
Forwarded from Abhyas Mitra MPSC

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन न्यूजपेपर सोसायटी (INS) सचिवालयात 'INS टॉवर्स'चे उद्घाटन कोठे केले ?
Anonymous Quiz
27%
1) मुंबई (महाराष्ट्र)
40%
2) नवी दिल्ली
29%
3) गंगटोक (सिक्कीम)
4%
4) जोधपूर (राजस्थान)
मित्रांनो आज सकाळी चालू घडामोडी या विषयाचे लेक्चर झालं नाही ते लेक्चर आपण सायंकाळी घेणार आहोत
जुलै 2024 मध्ये 'बेस्ट शिप ऑफ द ईस्टर्न फ्लीट' पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
Anonymous Quiz
25%
1) INS सुजाता
41%
2) INS दिल्ली
24%
3) INS वगीर
10%
4) INS खांदेरी