Telegram Web Link
भारतातील व्यवसाय वाढवण्यासाठी आणि मेगा पार्क विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये 7 राज्यांमध्ये कोणती योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे ?
Anonymous Quiz
11%
1) PM नमस्कार योजना              
31%
2) PM प्रणाम योजना
47%
3) PM मित्र योजना                  
11%
4) PM उज्ज्वला योजना
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने 2022 मध्ये कोणती योजना सुरू केली आहे ?
Anonymous Quiz
14%
1) नमस्ते योजना
31%
2) मिष्टी योजना
41%
3) श्रेष्ठ योजना
13%
4) उजाला योजना
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण राज्यघटना PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

राज्यघटना PYQ लेक्चर 11  ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/pCME55IuKMQ?si=QBF_-vJlVR0dpztv

लेक्चर 7:00 वाजता सुरू होईल.
हुरून इंडिया या संस्थेमार्फत जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती कोण ठरला आहे.
Anonymous Quiz
33%
1) शिव नाडर
34%
2) अझीम प्रेमजी
21%
3) मुकेश अंबानी
12%
4) कुमार मंगलम बिर्ला
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 21 जुलैला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 या परीक्षेचे हॉल तिकीट आलेले आहेत खालील लिंक द्वारे तुम्ही डाऊनलोड करून घ्या ⤵️⤵️
https://mpsconline.gov.in/candidate/login
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण राज्यघटना PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

राज्यघटना PYQ लेक्चर 12  ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/NxS79TCLdYc?si=lRhNW1o6K81DxSEI

लेक्चर 7:00 वाजता सुरू होईल.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण राज्यघटना PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

राज्यघटना PYQ लेक्चर 13  ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/l3HddOok1mw?si=9NLOkC70gQIrzjuX

लेक्चर 7:00 वाजता सुरू होईल.
" जिव्हाळा योजना" कोणत्या राज्यामध्ये सुरु करण्यात आलेली आहे ?
Anonymous Quiz
7%
1) गुजरात
18%
2) तमिळनाडू
70%
3) महाराष्ट्र
5%
4) उत्तरप्रदेश
खालील विधानांचा अभ्यास करा.
अ) जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताने फक्त एकच पदक जिंकला आहे.
ब) या स्पर्धेत पदक तालिकेमध्ये भारताचे स्थान 18 वे राहिले आहे. क) या स्पर्धेत भारताला नीरज चोप्राने 88.17 मीटर कामगिरी सह भारताला सुवर्णपदक जिंकून दिले
Anonymous Quiz
12%
1) अ आणि ब बरोबर                    
30%
2) ब आणि क बरोबर
19%
3) क आणि अ बरोबर                  
39%
4) सर्व बरोबर
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल चालू घडामोडी इयर बुक ज्या विद्यार्थ्यांना पर्चेस करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर परचेस करा शेवटचे 100 विद्यार्थी 99 रुपयांमध्ये बुक खरेदी करू शकतात त्यानंतर फी वाढेल 199 रुपये होईल.

चालू घडामोडी इयर बुक लिंक⤵️⤵️
https://yfxjw.on-app.in/app/oc/518876/yfxjw?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
खालील विधानांचा अभ्यास करा.
अ) मध्यप्रदेश मध्ये राज्यातील पहिलेच हत्ती अभयारण्य स्थापन केली जाणार आहे ज्याचे नाव तेराई हे आहे.
ब) तेराई हे भारतातील 33 वे हत्ती अभयारण्य असणार आहे.
Anonymous Quiz
12%
1) फक्त अ बरोबर       
29%
2) फक्त ब बरोबर
14%
3) दोन्ही चूक                   
45%
4) सर्व बरोबर
Emissions Trading Scheme लागू करणारे पहिले शहर कोणते बनले आहे ?
Anonymous Quiz
21%
1) अहमदाबाद     
44%
2) सुरत
18%
3) पुणे                                 
17%
4) इंदोर
आपली एक्झाम पुढे गेल्यामुळे भूगोल विषयाचे जे महा रिविजन लेक्चर होणार होतं ते आपण काही दिवसानंतर घेणार आहोत.
2024/09/30 11:26:55
Back to Top
HTML Embed Code: