Telegram Web Link
महाराष्ट्र सरकारने ‘सलोखा योजना’ कोणासाठी सुरू केलेली आहे.
Anonymous Quiz
11%
1) महिला
12%
2) बालक
47%
3) शेतकरी
30%
4) महिला व बालक
🎯Abhyas Mitra 🎯

🎯 राज्यसेवा विजयश्री बॅच 🎯
                     
💠 राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी
परिपूर्ण Recorded लेक्चर असलेली बॅच 💠

🕐 कालावधी - 1 महिने
🔷 फी फक्त 499 रुपये

टीप : पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी फी फक्त 499 रुपये.

तुम्हाला फी 999 रुपये दिसत असेल परंतु तिथे 3 कुपन दिलेले आहेत त्याचा वापर करा.

ऍडमिशन सुरू झाले आहे लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा.
     
बॅचची वैशिष्ट्ये :
✔️ रेकॉर्डेड लेक्चर्स
✔️ एक लेक्चर 3 तास पाहता येईल.

➡️ Course Link...⤵️
https://yfxjw.on-app.in/app/oc/523300/yfxjw?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

📱  अधिक माहिती साठी संपर्क:
9762882895 / 7499076036
पर्यायी खतांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये कोणत्या योजनेला मान्यता दिली आहे ?
Anonymous Quiz
8%
1) PM नमस्कार योजना
54%
2) PM प्रणाम योजना
28%
3) PM मित्र योजना
10%
4) PM उज्ज्वला योजना
2023 मध्ये 13 नोव्हेंबर या दिवशी खास वृक्षारोपण करण्यासाठी सुट्टी देणारा देश कोणता आहे ?
Anonymous Quiz
23%
1) केनिया                     
45%
2) अर्जेंटिना                
27%
3) ब्राझील
5%
  4) चीन
नमस्कार विद्यार्थी मित्रानो आपल्या चालू घडामोडी इयर बुकचे शेवटचे 86 विद्यार्थी बाकी आहेत. लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपण एक रिविजन बॅच सुरू केली आहे त्या बॅच संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत व्हिडिओ पूर्ण बघा.

व्हिडिओ लिंक ⤵️⤵️
https://youtu.be/toGq9GwwxH8?si=03ClrhqPGhfWsyZ5
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण राज्यघटना PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

राज्यघटना PYQ लेक्चर 14  ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/PWg9vP5mx10?si=S0WQMw93ax8AxLS2

लेक्चर 7:00 वाजता सुरू होईल.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी विषयक एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत ज्यामध्ये आपण दैनंदिन चालू घडामोडी अभ्यासणार आहोत.

या लेक्चरचा फायदा तुम्हाला महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी होईल. हे लेक्चर दररोज सकाळी 6 वाजता होईल.

14 जुलै 2024 चालू घडामोडी..⤵️⤵️

https://youtu.be/l-5bKzXn6UI?si=bVH0Q4-sdlz6gN3i
मुलांचे जेव्हा सिलेक्शन होतं तेव्हा मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. आपण जे काम करत आहोत त्याचे कुठेतरी चीज होत आहे.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी विषयक एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत ज्यामध्ये आपण दैनंदिन चालू घडामोडी अभ्यासणार आहोत.

या लेक्चरचा फायदा तुम्हाला महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी होईल. हे लेक्चर दररोज सकाळी 6 वाजता होईल.

15 जुलै 2024 चालू घडामोडी..⤵️⤵️

https://youtu.be/7ZQrth-Tleo?si=YArmJ2fLiAYHIK1v
उद्या सकाळी बरोबर 6 वाजता.
'न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशन (NBDA)' चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
23%
1) प्रमोद अग्रवाल
47%
2) रजत शर्मा
20%
3) राहुल सिंग
10%
4) राकेश रंजन
जुलै 2024 मध्ये 'कोलंबो सिक्युरिटी कॉन्फरन्स (CSC)' मधील 8 व्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत कोणत्या देशाचा अधिकृतपणे पाचवा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला ?
Anonymous Quiz
28%
1) गुयाना
38%
2) श्रीलंका
15%
3) चीन
18%
4) बांगलादेश
🏆 विम्बल्डन टेनिस ओपन - 2024 विषयी सर्व माहिती व प्रश्न

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://youtu.be/BYbpqBNGpd4
नमस्कार विद्यार्थी मित्रानो आपल्या चालू घडामोडी इयर बुकचे शेवटचे 52 विद्यार्थी बाकी आहेत. लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या राज्यसेवा विजयश्री बॅचमध्ये 60 ऍडमिशन झाले आहेत शेवटचे 40 ऍडमिशन बाकी आहेत ज्या विद्यार्थ्यांना 499 मध्ये जॉईन करायची आहे त्यांनी आत्ताच जाऊन आपलं कुपन युज करा आणि बॅच जॉईन करा.
2024/11/18 13:42:40
Back to Top
HTML Embed Code: