Telegram Web Link
चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यात जुरासिक पर्मीयन कालखंडातील म्हणजेच 20 हजार वर्षांपूर्वीचे 'ग्लासोप्टेरिस' या प्रजातीचे जीवाश्म आढळले आहे हे ........... आहे ?
Anonymous Quiz
22%
1) वनस्पती
30%
2) प्राणी
33%
3) कवक
15%
4) आदीजीव
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण इतिहास PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

इतिहास PYQ लेक्चर 8 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/0279SiMkKbo?si=ArkExViOzo3f9IB_

लेक्चर 7 वाजता सुरू होईल.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना अंतर्गत .......... या जिल्ह्यामध्ये पहिला सौर ऊर्जा प्रकल्प 5 ऑगस्ट 2023 रोजी कार्यान्वित करण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
21%
1) पुणे
40%
2) कोल्हापूर
26%
3) नागपूर
13%
4) यवतमाळ
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी🗞️ हा विषय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण या विषयांमधील निधन वार्ता विषयक चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत.

हे लेक्चर महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर असणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा.

निधन वार्ता विषयक चालू घडामोडी लेक्चर क्रमांक 29⤵️⤵️

https://www.youtube.com/live/Nol9IJyOgl0?si=AMYCeFCQ5doKxrQd

मित्रांनो लेक्चर बरोबर 8:15 वाजता सुरु होईल.
अलीकडे प्रसिद्ध व्यक्ती सतीश कौशिक यांचे निधन झाले हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?
Anonymous Quiz
10%
1) क्रीडा क्षेत्र
60%
2) चित्रपट क्षेत्र
19%
3) संगीत क्षेत्र
11%
4) साहित्य क्षेत्र
अलीकडे चंद्रशेखर दास गुप्ता यांचे निधन झाले हे खालीलपैकी कोणत्या सेवेशी संबंधित होते ?
Anonymous Poll
10%
1) भारतीय पोलीस सेवा
24%
2) भारतीय वन सेवा
46%
3) भारतीय प्रशासकीय सेवा
20%
4) भारतीय परराष्ट्र सेवा
अजिज अहमदी यांचे अलीकडे निधन हे भारताचे ...... वे सरन्यायाधीश होते ?
Anonymous Quiz
17%
1) 15 वे
50%
2) 26 वे
28%
3) 33 वे
6%
4) 43 वे
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण इतिहास PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

इतिहास PYQ लेक्चर 9 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/QsM6E33BMCQ?si=zYQKyYMlOfnG-5ON

लेक्चर 7 वाजता सुरू होईल.
जयंत नारळीकर यांच्या पत्नी डॉक्टर मंगला नारळीकर यांचे अलीकडे निधन झाले तर त्या कोणत्या विषयाशी संबंधित शास्त्रज्ञ व लेखिका होत्या ?
Anonymous Quiz
24%
1) विज्ञान
34%
2) गणित
18%
3) इतिहास
24%
4) अवकाश विज्ञान
गार्डर मूर यांचा अलीकडे निधन झालं ते खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक होते ?
Anonymous Quiz
21%
1) इंटेल
28%
2) एडोबे
43%
3) वर्जिन गॅलेकटिक
8%
4) मायक्रोसॉफ्ट
खालील पर्याया मधून जगातील सर्वात वयस्कर नोबेल विजेते ज्यांचा अलीकडे निधन झाले आहे ते निवडा.
Anonymous Quiz
37%
1) डॉ. जॉन बी. गुडइनफ
40%
2) एम. स्टॅन्ली व्हावटिंघम
20%
3) अकिरा योशिनो
3%
4) यापैकी नाही
Forwarded from Chaitanya Jadhav
UPSC पूर्व परीक्षा 2024

काल झालेल्या पूर्व परीक्षेत अभ्यास मित्राच्या लेक्चर मधून 50 + प्रश्न With Proof 🎯

व्हिडिओ पाहण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
⤵️
https://www.youtube.com/live/a8JxhNzvAnM?si=OOhrEYo2oL1rbRsd
UPSC PRE 2024 (Abhyas Mitra).pdf
10.6 MB
काल झालेल्या UPSC पूर्व परीक्षेमध्ये आपल्या लेक्चर मधून आलेले प्रश्न.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण इतिहास PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

इतिहास PYQ लेक्चर 10⤵️⤵️
https://www.youtube.com/live/IP1D7t5jaG8?si=n6t8j5KTZpctMDSw

लेक्चर 7 वाजता सुरू होईल.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी🗞️ हा विषय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण या विषयांमधील राष्ट्रीय चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत.

हे लेक्चर महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर असणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा.

राष्ट्रीय
चालू घडामोडी लेक्चर क्रमांक 30 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/sNsxPeKEhjs?si=-1nbOwPKgiYHTie7

मित्रांनो लेक्चर बरोबर 8:15 वाजता सुरु होईल.z
युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत खालीलपैकी कशाचा नवीनतम समावेश केला आहे ?
Anonymous Quiz
15%
1) छाऊ नृत्य
28%
2) दुर्गा पूजा
44%
3) गरबा नृत्य
13%
4) कुंभमेळा
100 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करणारी पहिली भारतीय विमान कंपनी कोणती ठरली आहे ?
Anonymous Quiz
43%
1) एअर इंडिया
42%
2) इंडिगो
9%
3) विस्तारा
5%
4) आकासा एअर
2024/09/28 23:23:26
Back to Top
HTML Embed Code: