Forwarded from Gurukul Academy Baramati
MENTORSHIP PROGRAM_TEST_8_250105_072047.pdf
190.1 KB
💡गुरुकुल Revision Program 2025
🔥 मुंबई पोलीस लेखी परीक्षा
🎯उजळणी पेपर क्रमांक -8
👉घटक - संपूर्ण सामान्य ज्ञान , सरळव्याज चक्रवाढ व्याज, वेनआकृत्या , तर्क आणि अनुमान, आकृत्यांची संख्या मोजणे, अलंकार, शब्दसंग्रह
https://www.tg-me.com/GurukulBaramatiacademy

MENTORSHIP PROGRAM_TEST_9_250105_072225.pdf
211.7 KB
💡गुरुकुल Revision Program 2025
🔥 मुंबई पोलीस लेखी परीक्षा
🎯उजळणी पेपर क्रमांक -9
👉घटक - संपूर्ण सामान्य ज्ञान , संख्या व संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या , अक्षरमाला, अंकमाला, सांकेतिक भाषा, , शब्दसंग्रह
https://www.tg-me.com/GurukulBaramatiacademy
🔥 मुंबई पोलीस लेखी परीक्षा
🎯उजळणी पेपर क्रमांक -9
👉घटक - संपूर्ण सामान्य ज्ञान , संख्या व संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या , अक्षरमाला, अंकमाला, सांकेतिक भाषा, , शब्दसंग्रह
https://www.tg-me.com/GurukulBaramatiacademy
MENTORSHIP PROGRAM_TEST_10_250105_072450.pdf
225.9 KB
💡गुरुकुल Revision Program 2025
🔥 मुंबई पोलीस लेखी परीक्षा
🎯उजळणी पेपर क्रमांक -10
👉घटक - संपूर्ण सामान्य ज्ञान, संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी , अपूर्णांक, लिंग विचार वचन विचार, काळ
https://www.tg-me.com/GurukulBaramatiacademy
🔥 मुंबई पोलीस लेखी परीक्षा
🎯उजळणी पेपर क्रमांक -10
👉घटक - संपूर्ण सामान्य ज्ञान, संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी , अपूर्णांक, लिंग विचार वचन विचार, काळ
https://www.tg-me.com/GurukulBaramatiacademy
Forwarded from Gurukul Academy Baramati
MENTORSHIP PROGRAM_TEST_11_250107_075851.pdf
258.6 KB
💡गुरुकुल Revision Program 2025
🔥 मुंबई पोलीस लेखी परीक्षा
🎯उजळणी पेपर क्रमांक -11
👉घटक -महाराष्ट्राचा भूगोल,संपूर्ण व्याकरण, आकृत्या, घातांक वर्गमूळ , घनमूळ
https://www.tg-me.com/GurukulBaramatiacademy
🔥 मुंबई पोलीस लेखी परीक्षा
🎯उजळणी पेपर क्रमांक -11
👉घटक -महाराष्ट्राचा भूगोल,संपूर्ण व्याकरण, आकृत्या, घातांक वर्गमूळ , घनमूळ
https://www.tg-me.com/GurukulBaramatiacademy
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
11आणी 12 जानेवारी ला मुंबई पेपर नंतर अस होणारं
त्यामुळे सावध रहा
😂😂
त्यामुळे सावध रहा
😂😂
Forwarded from Gurukul Academy Baramati
POLICE BHARATI 2025_TEST-1-1_250107_150234.pdf
283.9 KB
स्पेशल मुंबई पोलीस लेखी परीक्षा
सराव टेस्ट -1
सर्व घटकांवर व सध्याच्या चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका सर्वांसाठी गुरुकुलमार्फत मोफत.
सर्वांनी वेळ लावून प्रश्न सोडवावे ही विनंती
https://www.tg-me.com/GurukulBaramatiacademy
सराव टेस्ट -1
सर्व घटकांवर व सध्याच्या चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका सर्वांसाठी गुरुकुलमार्फत मोफत.
सर्वांनी वेळ लावून प्रश्न सोडवावे ही विनंती
https://www.tg-me.com/GurukulBaramatiacademy
Forwarded from Gurukul Academy Baramati
POLICE BHARATI 2025_TEST-2-1_250107_172012.pdf
275 KB
स्पेशल मुंबई पोलीस लेखी परीक्षा
सराव टेस्ट पेपर -2
सर्व घटकांवर व सध्याच्या चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका सर्वांसाठी गुरुकुलमार्फत मोफत.
सर्वांनी वेळ लावून प्रश्न सोडवावे ही विनंती
https://www.tg-me.com/GurukulBaramatiacademy
सराव टेस्ट पेपर -2
सर्व घटकांवर व सध्याच्या चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका सर्वांसाठी गुरुकुलमार्फत मोफत.
सर्वांनी वेळ लावून प्रश्न सोडवावे ही विनंती
https://www.tg-me.com/GurukulBaramatiacademy
Forwarded from Gurukul Academy Baramati
POLICE BHARATI 2025_TEST-3_250108_073709.pdf
278 KB
स्पेशल मुंबई पोलीस लेखी परीक्षा
सराव टेस्ट पेपर -3
सर्व घटकांवर व सध्याच्या चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका सर्वांसाठी गुरुकुलमार्फत मोफत.
सर्वांनी वेळ लावून प्रश्न सोडवावे ही विनंती
https://www.tg-me.com/GurukulBaramatiacademy
सराव टेस्ट पेपर -3
सर्व घटकांवर व सध्याच्या चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका सर्वांसाठी गुरुकुलमार्फत मोफत.
सर्वांनी वेळ लावून प्रश्न सोडवावे ही विनंती
https://www.tg-me.com/GurukulBaramatiacademy
Forwarded from Gurukul Academy Baramati
❤️
मनापासून सर्वांनी पेपर सोडवा.
"कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती"
All the best 😊
जिंकून या सगळे✌️
मनापासून सर्वांनी पेपर सोडवा.
"कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती"
All the best 😊
जिंकून या सगळे✌️
Forwarded from Gurukul Academy Baramati
Forwarded from Gurukul Academy Baramati
Forwarded from Gurukul Academy Baramati
नियोजन सुरू आहे
तयारी पण सुरूच ठेवा
थोडक्यात यश हुकलेल्या मित्रांनी जोमाने तयारीला लागा.
पुन्हा शून्यापासून सुरुवात करायची आहे
दिनांक 1 तारखेपासून जोमाने लागा

Audio
आज मुंबई चालक पेपर मधील खाडीवर आधारित असलेल्या प्रश्नाबाबत नाशिक जिल्ह्यातल्या एका विद्यार्थ्यांना केलेला पाठपुरावा आणि त्याला दिलेल्या माहितीमुळे संपूर्ण महाराष्ट्राचा आज एक मार्क वाढला
आज नक्कीच एक गोष्ट लक्षात येते योग्य दिशा असेल आणि धडपडणारी मुले असतील तर काय होऊ शकतं याचा आज संपूर्ण महाराष्ट्राचा वाढलेला एका मार्काने लक्षात
परीक्षा सर्वसामान्य माणसं देत असतात आणि घेत असतात त्यामुळे परीक्षेमधल्या त्रुटी जरी आल्या तर त्या दूर करण्यासाठी एक सल्ला आणि त्याचा पाठपुरावा असेल तर काय होऊ शकतं यात आपण सर्वांनी पाहिलेला.
धन्यवाद सदर व्यक्ती नाशिकचा आहे आणि त्याने केलेला पाठपुरावा नक्कीच खूप चांगला होता या मुलांना जवळपास नाही म्हटलं तरी सात ते आठ फोन करून माहिती विचारली आणि ते देण्याचे काम केलं पण त्यानं घेतलेल्या पाठपुराव्यामुळं हे सगळं शक्य अशा धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सदैव कायम सोबत राहू धन्यवाद

सर्व मुंबई पोलीस शिपाई, चालक कारागृह पदी निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन
आजचा दिवस आनंद देणारा आहे पण त्यामागे त्याग आहे .
ज्यांना यशाने थोडक्यात हुलकावणी दिली त्यांनी खचून न जाता जिद्दीने जोमाने कामाला लागा .
आजचा दिवस आनंद देणारा आहे पण त्यामागे त्याग आहे .
ज्यांना यशाने थोडक्यात हुलकावणी दिली त्यांनी खचून न जाता जिद्दीने जोमाने कामाला लागा .
Forwarded from Gurukul Academy Baramati
🔥 गुरुकुल चा मुंबई निकला 🔥
👇 VB Sir पॅटर्न बारामती👏
2024 मध्ये घेतलेल्या महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत मुंबई पोलीस दलात गुरुकुल अकॅडमी चे एकूण 10 निकाल
👉🏻मुंबई शहर पोलीस पदी 7 मुलांची निवड
👉🏻मुंबई पोलीस चालक पदी 2 मुलांची निवड
👉🏻मुंबई कारागृह शिपाई पदी 1 मुलांची निवड
🎯मुंबई पोलीस निकाल ( मुले आणि मुली )📍
1. प्रतिक जाधव - कॉन्स्टेबल पदी निवड
2. बालाजी डोंबे - कॉन्स्टेबल आणि कारागृह पदी निवड
3. ज्ञानदेव दडस - कॉन्स्टेबल पदी निवड
4. वैष्णवी धायगुडे -चालक पदी निवड Second Topper
5. दिपाली कुंजीर -कॉन्स्टेबल पदी निवड
6. प्रियांका गायकवाड - कॉन्स्टेबल पदी निवड
7. प्रिया कांबळे - कॉन्स्टेबल आणि चालक पदी निवड
8. पूजा घुगे -कॉन्स्टेबल पदी निवड ( Mentorship ची बॅच)
कष्ट व प्रमाणिक मेहनत असेल नक्कीच यशाला गवसणी घालता येते याच उत्तम उदाहरण म्हणजे गुरुकुल चे निकाल आहेत.
आई बापाच्या कष्टाचं चीज झालं
आपलाच हितचिंतक
VB sir Baramati

अभिनंदन वैष्णवी धायगुडे राज्यात मुलींमध्ये दुसरा क्रमांक.
जिद्द, आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर निकाल नक्कीच येतो याचं उदाहरण म्हणजे वैष्णवी आहे.
पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा
https://www.tg-me.com/GurukulBaramatiacademy
जिद्द, आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर निकाल नक्कीच येतो याचं उदाहरण म्हणजे वैष्णवी आहे.
पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा
https://www.tg-me.com/GurukulBaramatiacademy
Forwarded from Gurukul Academy Baramati
Media is too big
VIEW IN TELEGRAM
बारामतीत आज लेकरांची विजयी मिरवणुक अतिशय उत्साहात पार पडली.
दुनिया झुकती है बॉस सिर्फ झुकानेवाला चाहिए.
भरती झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची कहाणी काही वेगळीच असते.तसेच त्यांच्यासाठी मनापासुन कष्ट करणाऱ्या शिक्षकांचीही इच्छापूर्ती असते.
आज ती इच्छापूर्ती पूर्ण झाली अस मनातून वाटलं.
आपलाच हितचिंतक
VB Sir Gurukul