Telegram Web Link
एका संख्येच्या 50 टक्क्यांमध्ये 25 मिसळले असता बेरीज 70 येते. तर ती संख्या कोणती?

(नवी मुंबई पोलीस भरती 2019)
Anonymous Quiz
17%
70
30%
80
42%
90
11%
60
एका टेबलावर काही त्रिकोणी व चौकोनी पुठ्ठे आहेत. पुठ्यांची ए. संख्या 39 असून कोनांची ए. संख्या 132 आहे. तर टेबलावर एकूण त्रिकोणी पुठ्ठे किती आहेत?
Anonymous Quiz
10%
7
43%
32
39%
24
8%
15
राम मोहनपेक्षा उंच आहे पण कृष्णा पेक्षा ठेंगणा आहे, तर सर्वात उंच कोण..
Anonymous Quiz
15%
राम
17%
मोहन
62%
कृष्णा
5%
यापैकी नाही
A. B. C. आणि D. यांची मासिक सरासरी मिळकत 12,000 रुपये आहे, त्याची मिळकत 6 :7 : 8 : 3 या प्रमाणात असल्यास B ची मिळकत किती?
Anonymous Quiz
13%
12,000
49%
14,000
25%
16,000
13%
8,000
तीन वस्तूंची सरासरी किंमत 15,000 रुपये, जर त्यांच्या किमती 3 : 5 : 7 या गुणोत्तरात असतील, तर सर्वात स्वस्त वस्तू किती किमतची असेल?
Anonymous Quiz
34%
9,000 रु.
34%
15,000 रु.
23%
18,000 रु.
9%
21,000 रु.
एका चौरसा कृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती पाच फेऱ्या मा किती अंतर कापले जाईल ?
Anonymous Quiz
10%
1)2.8 कि.मी.
46%
2)2.4 कि.मी.
23%
3)480 मीटर
21%
4)600 मीटर
A, B व C अनुक्रमे एक काम 8, 10 व 12 दिवसात पूर्ण करतात. तिघांची एकत्र काम करून 7400 रु. मिळविले, तर B चा वाटा किती?
Anonymous Quiz
15%
2500
27%
1100
32%
3600
26%
2400
एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12 वर्षे आहे. 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे. तर उरलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12.5 वर्षे आहे. तर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती?
Anonymous Quiz
13%
13.75
41%
13.50
28%
13.25
19%
13
63-(-3)(-2-8-4) ÷ [3 (5+ (-2)(-1)}] = ?
Anonymous Quiz
8%
65
38%
60
40%
-61
14%
61
एका रांगेत सचिन डावीकडून तेरावा आहे तर राहुल उजवीकडून तेरावा आहे सचिन व राहुल यांनी आपसात जागांची बदल केल्यास सचिन डावीकडून अठरावा आहे तर त्या रांगेत एकूण किती जण आहेत
Anonymous Quiz
19%
28
32%
29
34%
30
15%
31
एका रांगेत गिरीशचा क्रमांक उजवीकडून 12 वा आहे व डावीकडून 18 वा आहे तर त्या रांगेत एकूण किती सदस्य
Anonymous Quiz
46%
29
29%
30
20%
31
5%
32
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

65:101:: ? :197
Anonymous Quiz
26%
85
43%
145
21%
140
10%
170
एका संख्येचा 60% व 40% यांतील फरक 100 आहे. तर ती संख्या कोणती?
Anonymous Quiz
23%
200
47%
500
21%
1000
9%
400
अहमदनगर पोलीस पेपर 2024.pdf
812.9 KB
⭕️ अहमदनगर जिल्हा पोलीस आज झालेला पेपर

Join 👉
https://www.tg-me.com/PoliceBharatiGuru
DOC-20240707-WA0020.
1.3 MB
जळगाव जिल्हा पोलीस शिपाई आज झालेला पेपर

https://www.tg-me.com/PoliceBharatiGuru
आजचा_नाशिक_ग्रामीण_पोलीस_भरती_पेपर.pdf
1009.6 KB
⭕️ नाशिक ग्रामीण पोलीस आज झालेला पेपर

Join 👉
https://www.tg-me.com/PoliceBharatiGuru
जळगाव पोलीस भरती पेपर.pdf
1.3 MB
⭕️ जळगाव जिल्हा पोलीस आज झालेला पेपर

Join 👉
https://www.tg-me.com/PoliceBharatiGuru
वर्धा पोलीस भरती पेपर.pdf
710 KB
⭕️ वर्धा जिल्हा पोलीस आज झालेला पेपर

Join 👉
https://www.tg-me.com/PoliceBharatiGuru
लातूर पोलीस पेपर.pdf
918.4 KB
⭕️ लातूर जिल्हा पोलीस आज झालेला पेपर

Join 👉
https://www.tg-me.com/PoliceBharatiGuru
जालना पोलीस भरती .pdf
463.7 KB
⭕️ जालना जिल्हा पोलीस आज झालेला पेपर

Join 👉
https://www.tg-me.com/PoliceBharatiGuru
2024/11/05 16:17:30
Back to Top
HTML Embed Code: