खालील पैकी कोणाला पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित ' चमेली देवी जैन पुरस्कार 2021' प्रदान करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
13%
निधी राजदान
40%
शैली चोप्रा
32%
कुसुम नायर
15%
आरेफा जोहारी
भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
14%
विजय केशव गोखले
29%
हर्षवर्धन शृंगला
36%
विनय मोहन क्वात्रा
22%
सुब्रमण्यम जयशंकर
भारतातील सर्वात कमी पावसाचे ठिकाण कोणते आहे?
Anonymous Quiz
12%
बारमेर
53%
जैसलमेर
25%
अजमेर
10%
यापैकी नाही
7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. आरोग्य क्षेत्रासंबंधित ' जागतिक आरोग्य संघटना ' चे सध्याचे प्रमुख कोण आहे आहे?
Anonymous Quiz
18%
एनगोजी एविलिया
30%
तेड्रोस अदानेम
31%
डेव्हिड मलपास
21%
क्रिस्टालिना जॉर्जीयेवा
वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी आंध्रप्रदेश राज्यात किती नवीन जिल्ह्यांचे उद्घाटन केले आहे?
Anonymous Quiz
23%
26
29%
12
17%
11
31%
13
अकोला हे शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसलेले आहे?
नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची
……………………………………..
आजची टेस्ट - महाराष्ट्रातील जिल्हे : अकोला
……………………………………..
एकूण प्रश्न - 10
अपेक्षित वेळ - 7 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 6
ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -
लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
……………………………………..
नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची
……………………………………..
आजची टेस्ट - महाराष्ट्रातील जिल्हे : अकोला
……………………………………..
एकूण प्रश्न - 10
अपेक्षित वेळ - 7 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 6
ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -
लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
……………………………………..
सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
20%
व्यंकय्या नायडू
16%
हरिवंश नारायण सिंह
55%
ओम बिर्ला
9%
रामनाथ कोविंद
मॅन ऑफ द पीस असे कोणाला म्हटले जात असे?
Anonymous Quiz
32%
दादाभाई नौरोजी
38%
लाल बहादूर शास्त्री
16%
सुभाषचंद्र बोस
14%
डॉ बाबासाहेब आंबेडकर
⏱️ Reminder ⏱️
आजची सामान्य ज्ञान विषयाची टेस्ट तुम्ही सोडवली का ?🤔
महाराष्ट्रातील जिल्हे : अकोला
सोडवली नसेल तर खाली
लिंक वर क्लिक करा.
लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
तुमचे मार्क्स comment करायला विसरू नका.🤗
आजची सामान्य ज्ञान विषयाची टेस्ट तुम्ही सोडवली का ?🤔
महाराष्ट्रातील जिल्हे : अकोला
सोडवली नसेल तर खाली
लिंक वर क्लिक करा.
लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
तुमचे मार्क्स comment करायला विसरू नका.🤗
फोर्ब्सने जाहीर केलेल्या ' बिलेनियर्स 2022 ' या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती खालीलपैकी कोण आहे?
Anonymous Quiz
19%
बिल गेट्स
25%
जेफ बेझोस
51%
एलोन मस्क
5%
सत्या नाडेला
तलावांचा जिल्हा अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे?
Anonymous Quiz
8%
नागपूर
13%
औरंगाबाद
72%
गोंदिया
7%
नाशिक
नुकताच जाहीर झालेला ' सरस्वती सन्मान 2021 ' खालीलपैकी कोणास मिळाला आहे?
Anonymous Quiz
21%
रामदरश मिश्र
34%
वसदेव मोही
30%
शरणकुमार
15%
के सिवारेड्डी
फोर्ब्स ने जाहीर केलेल्या टॉप दहा श्रीमंत भारतीयांच्या यादीत ............ हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून पहिल्या स्थानावर आहेत.
Anonymous Quiz
14%
सायरस पूनावला
41%
गौतम अदानी
9%
शिव नाडर
36%
मुकेश अंबानी
हंगेरी चे पंतप्रधान म्हणून ............. चौथ्यांदा पदावर विराजमान झाले.
Anonymous Quiz
28%
फुमिओ किशिदा
27%
ली केकियांग
38%
व्हिक्टर ऑर्बन
7%
नजीम रझाक