Telegram Web Link
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे?
Anonymous Quiz
51%
मुंबई
25%
पुणे
19%
नागपूर
4%
औरंगाबाद
व्हिक्टर ऑर्बन हे .... देशाचे पंतप्रधान म्हणून निवडले गेले आहेत.
Anonymous Quiz
20%
रोमानिया
41%
सर्बिया
30%
हंगेरी
9%
ऑस्ट्रिया
बीड जिल्ह्यात कोणते ज्योतिर्लिंग आहे माहीत आहे का??

नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची

……………………………………..
आजची टेस्ट - महाराष्ट्रातील जिल्हे : बीड
……………………………………..

एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 7 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 9

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/


……………………………………..
⏱️ Reminder ⏱️

आजची सामान्य ज्ञान विषयाची टेस्ट तुम्ही सोडवली का ?🤔

महाराष्ट्रातील जिल्हे : बीड

सोडवली नसेल तर खाली
लिंक वर क्लिक करा.

लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/


तुमचे मार्क्स comment करायला विसरू नका.🤗
13 नवीन जिल्ह्याची स्थापना केल्याने आंध्रप्रदेश राज्यात एकूण जिल्ह्यांची संख्या किती झाली आहे?
Anonymous Quiz
12%
22
53%
26
27%
39
8%
31
आजच्या सामान्य ज्ञान विषयाची टेस्ट (जिल्हा बीड) तुम्हाला किती गुण मिळाले?🤔
Anonymous Poll
17%
पैकीच्या पैकी 🥳
33%
12 - 14😎
29%
9 - 11🤩
12%
6 - 8😊
9%
5 च्या आत🙂
2024/09/27 09:32:12
Back to Top
HTML Embed Code: