महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते?
Anonymous Quiz
14%
कोल्हापूर
71%
औरंगाबाद
11%
पुणे
4%
नाशिक
पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
13%
तामिळनाडू
29%
महाराष्ट्र
45%
मध्यप्रदेश
14%
उत्तराखंड
भारतात महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या बाबतीत .......... क्रमांक लागतो.
Anonymous Quiz
60%
तिसरा
9%
पहिला
27%
दुसरा
5%
चौथा
नांदेड जिल्ह्यात देवीचे कोणते शक्तीपीठ आहे?
नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची
……………………………………..
आजची टेस्ट - महाराष्ट्रातील जिल्हे : नांदेड
……………………………………..
एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 7 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 9
ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -
लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
……………………………………..
नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची
……………………………………..
आजची टेस्ट - महाराष्ट्रातील जिल्हे : नांदेड
……………………………………..
एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 7 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 9
ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -
लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
……………………………………..
घटप्रभा जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
15%
बिहार
35%
उत्तर प्रदेश
26%
महाराष्ट्र
24%
कर्नाटक
आसाम राज्यात खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान आहे?
Anonymous Quiz
68%
काझिरंगा राष्ट्रीय उद्यान
15%
भरतपूर राष्ट्रीय उद्यान
14%
चांदोली राष्ट्रीय उद्यान
4%
गोविंद राष्ट्रीय उद्यान
महाराष्ट्रात ............ हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
Anonymous Quiz
8%
सांबर
8%
पुलिकत
73%
लोणार
11%
चिल्का
⏱️ Reminder ⏱️
आजची सामान्य ज्ञान विषयाची टेस्ट तुम्ही सोडवली का ?🤔
आजची टेस्ट - ✍️
महाराष्ट्रातील जिल्हे : नांदेड
सोडवली नसेल तर खाली
लिंक वर क्लिक करा.
लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
तुमचे मार्क्स comment करायला विसरू नका.🤗
आजची सामान्य ज्ञान विषयाची टेस्ट तुम्ही सोडवली का ?🤔
आजची टेस्ट - ✍️
महाराष्ट्रातील जिल्हे : नांदेड
सोडवली नसेल तर खाली
लिंक वर क्लिक करा.
लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
तुमचे मार्क्स comment करायला विसरू नका.🤗
अ जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव -
Anonymous Quiz
24%
कॅल्सिफेरॉल
53%
रेटिनॉल
16%
टोकोफेरॉल
7%
यापैकी नाही
ग्रामपंचायत सदस्यांची संख्या ....... जाहीर करतात.
Anonymous Quiz
23%
मुख्य कार्यकारी अधिकारी
24%
विभागीय आयुक्त
36%
जिल्हाधिकारी
17%
ग्रामसेवक
अमेरिका या देशाचे राष्ट्रचिन्ह काय आहे?
Anonymous Quiz
17%
बिचचा वृक्ष
27%
ड्रॅगन
39%
सुवर्ण गरुड
17%
कांगारू
महाराष्ट्र राज्याने कैद्यांना वैयक्तिक कर्ज सुविधा देण्याची नुकतीच घोषणा केली आहे आहे. या कर्जाची मर्यादा किती असणार आहे?
Anonymous Quiz
16%
10 हजार
34%
25 हजार
16%
1 लाख
34%
50 हजार
आजच्या सामान्य ज्ञान टेस्ट ( जिल्हा नांदेड) तुम्हाला किती गुण मिळाले?
Anonymous Poll
15%
पैकीच्या पैकी 🥳
34%
12 - 14😎
29%
9 - 11☺️
12%
6 - 8😊
9%
5 च्या आत🙂
वरुण 2022 हा नौसेना युद्धसराव भारत आणि .... या देशात पार पडला आहे.
Anonymous Quiz
17%
नेपाळ
46%
फ्रान्स
27%
जपान
11%
श्रीलंका