.... रिजवाना हसन यांना यु एस इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज अवॉर्ड 2022 जाहीर झाला आहे.
Anonymous Quiz
16%
श्रीलंकन
28%
रशियन
46%
बांगलादेशी
10%
पाकिस्तानी
तीन मूर्ती इस्टेट दिल्ली येथे ' प्रधानमंत्री संग्रहालय ' चे उद्घाटन करण्यात आले. हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या माजी पंतप्रधानाचे निवासस्थान होते?
Anonymous Quiz
28%
पंडित जवाहरलाल नेहरू
24%
डॉ मनमोहन सिंग
42%
अटल बिहारी वाजपेयी
6%
इंदिरा गांधी
नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची
……………………………………..
आजची टेस्ट - महाराष्ट्रातील जिल्हे : अहमदनगर
……………………………………..
एकूण प्रश्न - 15
अपेक्षित वेळ - 6 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 10
ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -
लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/

रोड मार्श या क्रिकेटरचे नुकतेच निधन झाले. ते .... संघासाठी क्रिकेट खेळत होते.
Anonymous Quiz
54%
ऑस्ट्रेलिया
22%
आफ्रिका
15%
इंग्लंड
9%
न्युझीलँड
होमरूल चळवळीची सुरूवात सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये झाली?
Anonymous Quiz
33%
भारत
44%
आयर्लंड
14%
जपान
9%
बांगलादेश
पंजाब केसरी असे कोणाला म्हणतात?
Anonymous Quiz
67%
लाला लजपतराय
12%
चित्तरंजन दास
19%
सरदार वल्लभभाई पटेल
3%
यापैकी नाही
भारत जोडो आंदोलनाशी संबंधित नेते -
Anonymous Quiz
25%
मेधा पाटकर
32%
अण्णा हजारे
25%
बाबा आढाव
18%
बाबा आमटे
नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची
……………………………………..
आजची टेस्ट - महाराष्ट्रातील जिल्हे : नंदूरबार
……………………………………..
एकूण प्रश्न - 10
अपेक्षित वेळ - 4 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 6
ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -
लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
……………………………………..
……………………………………..
आजची टेस्ट - महाराष्ट्रातील जिल्हे : नंदूरबार
……………………………………..
एकूण प्रश्न - 10
अपेक्षित वेळ - 4 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 6
ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -
लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
……………………………………..
अर्नाळा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
38%
रायगड
40%
सिंधदुर्ग
19%
रत्नागिरी
3%
पुणे
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे मुख्यालय कोठे आहे?
Anonymous Quiz
66%
बंगलोर
13%
महाराष्ट्र
9%
गुजरात
12%
आंध्र प्रदेश
⏱️ Reminder ⏱️
आजची सामान्य ज्ञान विषयाची टेस्ट तुम्ही सोडवली का ?🤔✍️
• महाराष्ट्रातील जिल्हे : नंदुरबार
सोडवली नसेल तर खाली
लिंक वर क्लिक करा.
लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
तुमचे मार्क्स comment करायला विसरू नका.🤗

64 वा ग्रामीण पुरस्कार खालीलपैकी कोठे पार पडला?
Anonymous Quiz
27%
लॉस एंजेल्स
34%
नॉर्वे
26%
लास वेगास
13%
शिकागो
नाओमी ओसाका ही कोणत्या देशाची प्रसिद्ध टेनिसपटू आहे?
Anonymous Quiz
12%
अमेरिका
48%
दक्षिण कोरिया
35%
जपान
5%
चीन
ऑस्ट्रेलियन संघाने .... या देशाला हरवून या वर्षाची महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सातव्यांदा जिंकली.
Anonymous Quiz
15%
दक्षिण आफ्रिका
43%
न्युझीलँड
11%
पाकिस्तान
31%
इंग्लंड
एकलहरे हा औष्णिक विद्युत प्रकल्प ......... राज्यात आहे.
Anonymous Quiz
19%
तामिळनाडू
22%
उत्तर प्रदेश
53%
महाराष्ट्र
5%
बिहार