भारतातील गुलाबी क्रांतीचे जनक कोण?
Anonymous Quiz
23%
वर्गीस कुरियन
35%
दुर्गेश पटेल
38%
डॉ.स्वामीनाथन
4%
यापैकी नाही
भारतात चहा उत्पादनात ......... राज्याचा प्रथम क्रमांक आहे.
Anonymous Quiz
4%
उत्तर प्रदेश
7%
गुजरात
8%
महाराष्ट्र
81%
आसाम
आय.सी.ए.आर.ची भारतीय मृदा विज्ञान संस्था कोठे आहे?
Anonymous Quiz
20%
जयपूर
44%
भोपाळ
33%
कानपूर
3%
यापैकी नाही
कुस्तीगिरांचा जिल्हा अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे?
Anonymous Quiz
80%
कोल्हापूर
7%
पुणे
11%
सोलापूर
3%
बीड
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) मुख्यालय कोठे आहे?
Anonymous Quiz
28%
पुणे
43%
मुंबई
22%
नागपूर
8%
औरंगाबाद
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कोठे आहे?
Anonymous Quiz
48%
सोलापूर
20%
कोल्हापूर
14%
पुणे
18%
सातारा
आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य -
Anonymous Quiz
17%
सत्यमेव जयते
58%
विश्वास - एकता - बलिदान
21%
वंदे मातरम्
3%
यापैकी नाही
भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह ....... येथे आहे.
Anonymous Quiz
16%
पुणे
22%
दिल्ली
20%
नाशिक
43%
म्हैसूर
सेझ (SEZ) चे विस्तारित रूप काय आहे?
Anonymous Quiz
32%
सोशल इकॉनॉमिक झोन
19%
स्मॉल इकॉनॉमिक झोन
39%
स्पेशल इकॉनॉमिक झोन
11%
सर्विस इकॉनॉमिक झोन
पंचशील करार 1954 मध्ये भारत आणि ....... यांच्या दरम्यान झाला होता.
Anonymous Quiz
44%
चीन
31%
बांगलादेश
15%
रशिया
10%
पाकिस्तान
Gm everyone 🥳
Have a great day..!!
Have a great day..!!
नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची
……………………………………..
आजची टेस्ट - महाराष्ट्रातील जिल्हे : सांगली
……………………………………..
एकूण प्रश्न - 10
अपेक्षित वेळ - 6 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 7
ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -
लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
……………………………………..
आजची टेस्ट - महाराष्ट्रातील जिल्हे : सांगली
……………………………………..
एकूण प्रश्न - 10
अपेक्षित वेळ - 6 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 7
ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -
लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/
भारतातील कामगार संघटनेचे आद्यप्रवर्तक म्हणून ........ यांना ओळखले जाते.
Anonymous Quiz
63%
नारायणराव लोखंडे
25%
भाई श्रीपाद डांगे
8%
महात्मा गांधी
4%
महात्मा फुले
नवीन दोन हजार रुपयाची नोट चलनात केव्हा आली?
Anonymous Quiz
11%
15 मार्च 2015
30%
15 नोव्हेंबर 2015
9%
1 एप्रिल 2015
49%
10 नोव्हेंबर 2016