नील क्रांतीमुळे -
Anonymous Quiz
66%
मत्स्य उत्पादनात वाढ झाली.
18%
अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली.
10%
अंडी उत्पादनात वाढ झाली.
5%
खत उत्पादनात वाढ झाली.
भारताचे प्रवेशद्वार .......... म्हटले जाते.
Anonymous Quiz
26%
दिल्लीला
9%
हैदराबादला
63%
मुंबईला
2%
जयपूरला
चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
15%
महाराष्ट्र
18%
उत्तर प्रदेश
65%
ओडिशा
2%
यापैकी नाही
भामा ऑटोमिक रिसर्च सेंटर .......... येथे आहे.
Anonymous Quiz
37%
मुंबई
28%
हैद्राबाद
30%
बंगळूर
5%
पुणे
राष्ट्रपती या पदाला शपथ कोणाकडून दिली जाते?
Anonymous Quiz
10%
पंतप्रधान
14%
उपराष्ट्रपती
73%
सरन्यायाधीश
2%
यापैकी नाही
पितामह : दादाभाई नौरोजी : : देशबंधू : ?
Anonymous Quiz
16%
पंजाबराव देशमुख
28%
विनोबा भावे
14%
पंडित नेहरू
41%
चित्तरंजन दास
अंदमान निकोबार बेटांचा समुह कोणत्या समुद्रात आहे?
Anonymous Quiz
38%
बंगालचा उपसागर
34%
अरबी समुद्र
21%
हिंदी महासागर
7%
अटलांटिक महासागर
ग्रामोफोन चा शोध कोणी लावला?
Anonymous Quiz
35%
थॉमस एडिसन
34%
गॅलिलिओ
19%
रॉबर्ट कॉक
11%
एडवर्ड जेन्नर
निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष -
Anonymous Quiz
20%
जितेंद्र कुमार
22%
विवेक देवरॉय
48%
अरविंद पांगरिया
10%
आलोक कुमार
राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे ठिकाण कोणते होते?
Anonymous Quiz
14%
नागपूर
19%
मद्रास
24%
कलकत्ता
43%
मुंबई
चाफेकर बंधूंनी खालीलपैकी कोणाची हत्या केली?
Anonymous Quiz
19%
जॅक्सन
54%
रँड
24%
सायमन
3%
यापैकी नाही
महाराष्ट्राच्या पूर्वेस .......... राज्य आहे?
Anonymous Quiz
15%
गुजरात
18%
कर्नाटक
19%
मध्य प्रदेश
48%
छत्तीसगड