Telegram Web Link
खालील पैकी कोणाला पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित ' चमेली देवी जैन पुरस्कार 2021' प्रदान करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
13%
निधी राजदान
40%
शैली चोप्रा
32%
कुसुम नायर
15%
आरेफा जोहारी
7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. आरोग्य क्षेत्रासंबंधित ' जागतिक आरोग्य संघटना ' चे सध्याचे प्रमुख कोण आहे आहे?
Anonymous Quiz
18%
एनगोजी एविलिया
30%
तेड्रोस अदानेम
31%
डेव्हिड मलपास
21%
क्रिस्टालिना जॉर्जीयेवा
वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी आंध्रप्रदेश राज्यात किती नवीन जिल्ह्यांचे उद्घाटन केले आहे?
Anonymous Quiz
23%
26
29%
12
17%
11
31%
13
अकोला हे शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसलेले आहे?

नवीन टेस्ट - सामान्य ज्ञान Gk विषयाची

……………………………………..
आजची टेस्ट - महाराष्ट्रातील जिल्हे : अकोला
……………………………………..

एकूण प्रश्न - 10
अपेक्षित वेळ - 7 मिनिटे
अपेक्षित मार्क्स - 6

ही टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा -

लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/


……………………………………..
⏱️ Reminder ⏱️

आजची सामान्य ज्ञान विषयाची टेस्ट तुम्ही सोडवली का ?🤔
महाराष्ट्रातील जिल्हे : अकोला

सोडवली नसेल तर खाली
लिंक वर क्लिक करा.

लिंक :
https://www.studywadi.in/general-knowledge-in-marathi/


तुमचे मार्क्स comment करायला विसरू नका.🤗
फोर्ब्सने जाहीर केलेल्या ' बिलेनियर्स 2022 ' या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती खालीलपैकी कोण आहे?
Anonymous Quiz
19%
बिल गेट्स
25%
जेफ बेझोस
51%
एलोन मस्क
5%
सत्या नाडेला
स्वतंत्र भारताची पहिली जनगणना केव्हा झाली?
Anonymous Quiz
60%
1951
21%
1947
12%
1965
6%
1955
फोर्ब्स ने जाहीर केलेल्या टॉप दहा श्रीमंत भारतीयांच्या यादीत ............ हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून पहिल्या स्थानावर आहेत.
Anonymous Quiz
14%
सायरस पूनावला
41%
गौतम अदानी
9%
शिव नाडर
36%
मुकेश अंबानी
2024/09/27 11:28:13
Back to Top
HTML Embed Code: