Telegram Web Link
एक बस पहिले तीन तास 60 किमी प्रति तास वेगाने आणि शेवटचे दोन तास 80 किमी प्रति तास वेगाने प्रवास करते. तर ह्या प्रवासाचा सरासरी तासी वेग किती आहे?
Anonymous Quiz
11%
75
39%
70
30%
65
20%
68
चार शहरांमध्ये जास्त लोकसंख्या असणारे शहर शांघाय आहे. उरलेल्या तीन शहरांमध्ये पुणे हे शहर सर्वात जास्त / सर्वात कमी लोकसंख्या असणारे नाही. मुंबईची लोकसंख्या टोकियो पेक्षा कमी आहे तर असे शहर निवडा जे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने टोकियो नंतर लागतो?
Anonymous Quiz
34%
मुंबई
33%
शांघाय
26%
पुणे
7%
यापैकी नाही
बंगाल फाळणी संदर्भात लॉर्ड कर्झन याची तुलना ..... सोबत करण्यात आली
Anonymous Quiz
12%
बादशाह अकबर
58%
बादशाह औरंगजेब
13%
लंकापती रावण
17%
मोहम्मद घोरी
चार शहरांमध्ये जास्त लोकसंख्या असणारे शहर शांघाय आहे. उरलेल्या तीन शहरांमध्ये पुणे हे शहर सर्वात जास्त किंवा सर्वात कमी लोकसंख्या असणारे नाही. मुंबईची लोकसंख्या टोकियो पेक्षा कमी आहे. तर या चार शहरांमध्ये सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या शहराची आहे?
Anonymous Quiz
11%
टोकियो
49%
पुणे
35%
मुंबई
6%
शांघाय
किंमत या शब्दाचे सामान्य रूप काय होईल?
Anonymous Quiz
17%
किमती
41%
किंमती
11%
कीमत्या
32%
किंमत
37 43 x x 13 या पाच संख्यांची सरासरी 41 आहे. तर x ची किंमत शोधा
Anonymous Quiz
12%
48
37%
43
45%
56
6%
55
क्लोरिन चा अणुअंक किती आहे?
Anonymous Quiz
20%
21
52%
17
21%
15
8%
14
कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारताच्या भेदक गोलंदाजी पुढे ऑस्ट्रेलिया गारद होत आहे. - काळ ओळखा
Anonymous Quiz
54%
चालू वर्तमान
28%
चालू भविष्य
13%
चालू भूत
5%
पूर्ण भविष्यकाळ
जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेचा पर्याय निवडा
Anonymous Quiz
37%
इंग्लिश
25%
चायनीज
32%
हिंदी
6%
स्पॅनिश
आज सोडवा आणि एक जबरदस्त मराठी व्याकरण टेस्ट

आज सोडवा - मराठी व्याकरण टेस्ट 25

वर्दी साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
----------------------------------------------

यामागील टेस्ट सोडवा -

मराठी टेस्ट 24 - https://rb.gy/9416t
----------------------------------------------
मराठी टेस्ट 23 - https://rb.gy/l3dqg
----------------------------------------------
मराठी टेस्ट 22 - https://rb.gy/rbb29
----------------------------------------------
मराठी टेस्ट 21 - https://rb.gy/h3uyu
----------------------------------------------

👇👇👇👇👇👇👇👇
याआधी झालेल्या मराठी व्याकरण टेस्ट
----------------------------------------------
टेस्ट 01 ते 20 - https://www.tg-me.com/police_bharti/9674
----------------------------------------------
🔴 सूचना:
**40 पोलीस भरती संभाव्य पेपर्स फक्त 149 Rs मध्ये

एका आठवड्यात 1200 पेक्षा जास्त मुलांनी जॉईन केलेली टेस्ट सिरीज

टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT
App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE
मानवी शरीराचा गुडघ्याचा सांधा हा ..... सांधा म्हणून ओळखला जातो
Anonymous Quiz
16%
सरकता
42%
उखळीचा
38%
बिजागरीचा
4%
अचल
गरिबांवर होणारे अन्याय पाहून बापूंनी गरिबांचे जीवन सुखी करण्याचे व्रत घेतले - या वाक्यातील व्रत घेणे म्हणजे काय?
Anonymous Quiz
9%
पूजाविधी इत्यादी करण्याचे ठरवणे
26%
उपवास करण्याचे ठरवणे
51%
वसा घेणे
14%
दिक्षा स्वीकारणे
दुधा तुपाचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला गौरविले जाते?
Anonymous Quiz
24%
अहमदनगर
18%
नाशिक
17%
अकोला
40%
धुळे
2024/09/23 05:29:31
Back to Top
HTML Embed Code: