Telegram Web Link
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभारले पण कधीच रयतेवर उपकार केल्याची भावना स्वतःच्या मनात येऊ दिली नाही आणि रयतेला देखील माझ्या मुळे तुम्ही सुखात आहे अशी जाणीव करुन दिली नाही म्हणूनच आज देखील या मातीत जन्मलेलं लहानगं मूल सुद्धा ' छत्रपती शिवाजी महाराज की... ' म्हणलं की ' जय ' म्हणायला शिकतंय 🚩

शिवराय असे शक्तीदाता...🙏
स्फूर्तिस्थान / प्रेरणास्थान / श्रद्धास्थान / ....
छत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा 👏🚩
ज्याक्षणी या शरीरात अडकणं संपेल
तो क्षणच अनंत - चतुर्दशी !

जेंव्हा अहम् आणि त्वम् एकजीव
होतील तीच अनंत - चतुर्दशी !

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण
बाप्पासारखा काही दिवसांचा
कोणी दीड, कोणी पाच
तर कोणी दहा दिवसांचा...

थोडा वेळ आहोत इथे
तर थोड जगुन घेऊया
बाप्पा सारखे थोडे
लाडु मोदक खाऊन घेऊया...

इथे सर्वच आहेत भक्त आणि
सगळ्यांमध्ये आहे बाप्पा
थोडा वेळ घालवू सोबत
आणि मारु थोड्या गप्पा...

मनामनातले भेद मिटतील
मिटतील सारे वाद
एक होईल माणुस
आणि साधेल सुसंवाद...

जातील निघुन सारेच
कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला
ना चुकेल हा फेरा
जन्माला आलेल्या कोणाला...

बाप्पा सारखं नाचत यायचे
आणि लळा लावुन जायचे
दहा दिवसांचे पाहूणे आपण
असे समजून जगायचे...

किंमत तुमची असेलही
तुमच्या प्रियजनांना लाख
आठवणी ठेवतील जवळ
अन् विसर्जित करतील तुमची राख...

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण
दीड दिवस अन् दहा दिवसाचा
हे जगणे म्हणजे एक उत्सव
हा काळ दोन घडींच्या सहवासाचा.............

🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
_संकटकाळी धीर सोडू नका,_
_शांतपणे निर्णय घ्या.._
_पन्हाळ्याच्या वेढ्यात सगळीकडून अपयश येत असतानाही,_
_महाराजांनी न डगमगता रणनीती आखली आणि वेढ्यातून सुखरूप बाहेर पडले..._


शिवराय असे शक्तिदाता...🚩
दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज❤️🚩
🚩🙏सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात भीषण तांडव करणाऱ्या रुद्र पावसाला झेलीत, त्याच्या माथ्यावर गडकोटांचे घरटे बांधून त्यावर राहायचं ! तहहयात मोह आणि वैयक्तिक सुखदुःखे बाजूला ठेऊन राज्यासाठी पडेल तो त्याग करायचा. रात्रंदिवस घोड्यावरली मांड सैल होऊ द्यायची नाही रयतेच्या रक्षणासाठी सज्ज रहायचे. शस्त्र हाती घ्यावे तूच आणि आईच्या मायेने जवळ ही घ्यावे तूच. रयतेसाठी सोसावे, पण किती सोसावे ह्याला कुठले माप नाही. हा माथा तुझ्याच मोजड्यांची माती कपाळावर मिरवेल, हीच गुरुदक्षिणा देऊ शकतो मायबापा महाराज 🚩
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
उच्चार स्पष्ट नसले तरी भावना अन् संस्कार ठळक आहेत!
संस्कृतीचा व संस्कारांचा हा ठेवा जपला पाहिजे, वाढवला पाहिजे!
👏🏻🙇🏻‍♂️👍🏻🧡🚩💯
बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.
जय शिवराय जय शंभुराजे
हर हर महादेव
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
हिंदुस्थानवर अधिराज्य करणाऱ्या मराठा साम्राज्याचा श्रीमंत राजा स्वतःला केवळ रयतेचे सेवक म्हणवून अखंड आयुष्य सेवा करतो तेव्हा कुठे आजही साडेतीनशे वर्षांनी ही रयत या राजासाठी जीव ओवळवून टाकायला तयार आहे 💯🚩
_काल हर, कष्ट हर, दुख हर, दारिद्र हर, सर्व पाप हर, नमः पार्वती पतये हर हर महादेव 🔱🙏🚩
शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके _ रोजी झाला.
Anonymous Quiz
10%
१५५१
13%
१६५१
71%
१६३०
7%
१६४०
आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकातील कोणती जहागीर बक्षीस दिली ?
Anonymous Quiz
23%
तंजावर
25%
सुपे
21%
गोवळकोंडा
30%
बंगळूर
● गनिम म्हणतो.....!
शिवरायांच्या ताब्यातील गडकोटावर धावून जाणं म्हंजे आत्महत्या करण्यासारखं आहे. हर एक गडाला महाराजांनी अस काही सजवले आहे मी शत्रूला तो भला मोठा काळच वाटे. सजवताना जीव ओतून काम केलच आहे पण सह्याद्रीने ही साथ दिली आहे...

अशीच ही एखाद्या दगडाचा मैलभर लांबलचक अजगारा सारखी दिसणारी, ऐन पावसाळ्यात निसर्गसौंदर्या सोबतच आपल्या तेजस्वी पराक्रमाची गाथा सांगणारी, राजगडची ‘संजीवनी माची’ शिवरायांच्या दुर्गबांधनीचा सर्वोच्च आविष्कार..! ही दुहेरी वक्ररेषांकित नाळयुक्त तटबंदी असणारी माची सुडौल तर आहेच, पण खुद्द गडाची अभेद्यता लाख पटीने वाढवते...

स्वराज्यातील तब्बल साडेतीनशेहून अधिक गडकोटांशी मैत्र भाव जपणारा जीवनाच्या लढाईत कधी हरणार नाही. कारण या राजगडाच्या माच्यांशी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची जोड आहे...

✒️
.
.
छत्रपतीशिवाजीमहाराज राजधानी_राजगड
संजीवनी संजीवनी_माची
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩 pinned «टेलिग्राम लवकरच ban होऊ शकतेय त्यामुळे लवकरात लवकर आपला WhatsApp group जॉईन करा. 🔰🔰 https://whatsapp.com/channel/0029VakAYd29xVJi6noYGV0H»
शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती.
Anonymous Quiz
9%
फार्सी
67%
संस्कृत
10%
मराठी
14%
पाली
तोरणा किल्ला कोणत्या खोऱ्यात आहे ?
Anonymous Quiz
53%
मावळ
30%
कृष्णा
10%
कानद
7%
तापी
शिवरायांनी तोरणा किल्ल्याला ......... असे नाव दिले.
Anonymous Quiz
30%
विशाळगड
37%
प्रचंडगड
19%
रायरी
13%
राजगड
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*प्रत्येक पाऊल योग्य नसते पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्की गाठतात.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*जीवनात कितीही ताण तणाव असले तरी डोकं शांत ठेवा, मार्ग नक्कीच निघतो.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*लोकांच्या बोलण्याचा विचार तेच लोक करतात, ज्यांचा स्वतःवर थोडाही विश्वास नसतो.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
2024/09/27 19:28:13
Back to Top
HTML Embed Code: