Telegram Web Link
*🚩 #प्रेरणास्थान*

_*आयुष्यात काही जागा या औषधा सारख्या असतात.*_

*#शिवराय_असे_शक्तिदाता 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*सोन्यासारखं आयुष्य जगायचं असेल तर लोखंडासारखे घाव सोसावेच लागतील.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
_*परिस्थितीच्या आधीन होण्यापेक्षा परिस्थितीवर मात करा.*_

*#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज 🚩*
_*तुमच्यावर आलेला वाईट काळ तेव्हाच निघून जाईल, जेव्हा तुम्ही त्यातून निघण्याचा मार्ग स्वत:च शोधाल.*_

*#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज 🚩*
हा रयतेचा आसरा अन् स्वराज्याचा पसारा कुठूनही बघा अंगात स्फुरण चढल्याशिवाय राहत नाही

मायबाप🙏🚩🙌
विसाव्या शतकाच्या पहिल्या पंचवीस वर्षांत महाराष्ट्राचे सामाजिक जीवन ढवळून काढणारे, सामाजिक समतेची प्रतिष्ठापना करण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेणारे, बहुजन समाजाच्या उध्दारासाठी तळमळणारे व मार्गदर्शन करणारे लोकोत्तर व्यक्तीमत्व म्हणजे राजर्षी शाहू छत्रपती महाराज होय. ते एका राज्याचे अधिपती असले तरी त्यांचे मन लोकशाहीवादी होते. वागणूक समतेच्या पुरस्कर्त्याची होती. बहुजन समाजाची व विशेषतः शोषित, पिडीत वर्गाची अस्मिता जागृत करण्याचे, त्यांच्या सर्वांगीण उध्दाराचे कार्य महाराजांनी सुरु केले व त्याद्वारे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात समता प्रस्थापित करण्याचा मौलिक प्रयत्न केला. अशा या शिवछत्रपतींच्या महान वंशजास जयंती निमित्त त्रिवार मुजरा...!
जय शिवराय 🧡
आपला इतिहास हाच आपला स्वाभिमान आहे 🔥
आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची . . .
छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🚩
जय श्रीराम 🧡🚩
शिवराय असे शक्तिदाता..🚩
आरक्षण देणारा पहिला राजा...जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत. त्याना 1 रुपया. दंड ठोकणारा शाहू राजा..कला,सांस्कृतिक, क्रिडा, व शिक्षण यांना महत्व देणारा राजा...सामाजिक, शैक्षणिक सुधारणांचे अग्रदूत, लोकराजा,लोककल्याणकारी रयतेचा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...*💐💐🙏🏻🙏🏻🚩🚩
राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा..
बुद्धीच्या,मनगटाच्या व निष्ठेच्या बळावर प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वृद्धिंगत झालेले स्वराज्य ते मुघली तखताच्या छतावरील चांदी वितळवून नाणी पाडण्यापर्यंत मजल मारलेली मराठी साम्राज्य असा ज्वाळांनी युक्त रोमांचित इतिहास क्वचितच एखाद्या राष्ट्राला लाभतो यात काही वाद नाही
_*अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत छत्रपती शिवराय.*_

*#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज 🚩*
हे वैभव आयत वाट्याला नाही आलं.
हे वैभव तलवारीच्या पात्यावर घासून स्वतःला सिद्ध करून मिळवलं आहे...🚩
स्वराज्यनिर्माते..🚩
शिवराय असे शक्तीदाता..🙏
मुर्दाड झालेल्या मनात नवसंजीवनी निर्माण करणारे.वाझोंट्या भूमीवर नवअंकूर फुलवणारे.
रयतेच्या मनात क्रांतीची ज्योत प्रज्वलीत करणारे. गुलामीच्या साखळदंडाना तहसनहस करणारे.
नितीवंत,न्यायवंत,प्रज्ञावंत,यशवंत,किर्तीवंत
राजे शिवछत्रपती...🚩
शिवराय_असे_शक्तिदाता 🙏
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_आयुष्यात नकार पचवायला शिका म्हणजे तुम्ही योग्य वेळी सावरलेले असणार._*

*#हर_हर_महादेव 🚩*
भक्त म्हणे पांडुरंगाला "तुझ्या माझ्या नात्यात चल भरू एक नवा रंग.... तू वारी पंढरीची मी होईल तुक्याचा अभंग..."
_*इतिहास हा रडणाऱ्यांचा नव्हे तर लढणाऱ्यांचा लिहिला जातो...!!*_

*#जय_शिवराय🙏🏻🚩*
_🚩पायांनी चालतो तो प्रवास, मनानी चालतो ती यात्रा, व हृदयातून चालते ती वारी_❣️❣️
जात-धर्म-भाषा आणि प्रदेशाच्या पलिकडे मानवता जपण्याचे नाव म्हणजे…
छत्रपती शिवाजी महाराज♥️🌼
शिवराय असे शक्तीदाता..🙏🚩
डोळ्यांपुढला अंधार मिटवणारा सूर्य तर रोजच नित्यनेमाने उगवतो, पण मनामनांतला निराशेचा अंधार दूर करणारा शिवप्रभुंसारखा तेजोनिधी युगायुगांतून एकदाच प्रकट होतो.

शिवराय_असे_शक्तीदाता..🙏🚩
विचारी, व्यवहारी, लढवय्ये, कर्तव्यदक्ष, धोरणी, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, कुटुंबवत्सल असे कैक गुण लाभलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा अभिमान. राजा कसा असावा, राज्य कसे सांभाळावे, नीती कशी मांडावी, कुटुंब आणि प्रजा यांची सांगड कशी घालावी अशा कित्येक गोष्टींची उदाहरणे राजांनी आपल्यासमोर ठेवली आहेत. म्हणूनच फक्त महाराष्ट्रातच नाही तर आख्या हिंदुस्तानात त्यांचे नाव आजही राजाधिराज छत्रपती म्हणून दुमदुमत आहे लाखो करोडो मनात आजही छत्रपती जिवंत आहेत ❤️
जिथे भारतीय इतिहास अनेक हिंदु राजांच्या बेजबाबदार , आत्मघातकी, अती आत्मविश्वास उदाहरणाने भरलेले आहे, ज्यामुळे भारतात ७०० वर्ष मुस्लिम शसकाना आंदण दिले गेले., तिथे शिवाजी महाराज हे उदाहरण जगावेगळे !
ना भूतो ना भविष्यती ऐसा राजा 🔥🚩
हिंदूस्तानच्या ७०% भुमीवर सत्ता लादणार्या मोगल तानाशाहांना आणि जगाच्या ७०% खार्या पाण्यावर म्हणजेच समुद्रावर अधिराज्य गाजवणार्या युरोपीयन शक्तींना अवघ्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत निर्णायक शिकस्त देणारे, जिजाऊसुत “छत्रपती शिवाजीमहाराज”...🚩

शिवराय असे शक्तीदाता...🙏🚩
2024/09/27 21:31:12
Back to Top
HTML Embed Code: