Telegram Web Link
_*सूर्याला शोधावं लागत नाही त्याचा प्रकाशच त्याच्या अस्तित्वाची साक्ष देत असतो...!!*_

*#ऊर्जा_छत्रपती 🙏🏻🚩*
_*सूर्याला शोधावं लागत नाही त्याचा प्रकाशच त्याच्या अस्तित्वाची साक्ष देत असतो...!!*_

*#ऊर्जा_छत्रपती 🙏🏻🚩*
_*मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल. मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल..!*_
_*दिनदुबळ्यांचा वाली तो, गरीबांचा कैवारी तो, ना धरतीचा ना स्वर्गाचा, तो रयतेचा राजा, भाग्य आमचे, लाभला आम्हा, असा शिवाजी राजा...*_
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*योग्य वेळ कधीच येत नाही, तर स्वतःवर विश्वास ठेऊन स्वतः योग्य वेळ निर्माण करावी लागते...!!*_

*#दैवत_छत्रपती_शिवशंभु 🚩*
_*पारतंत्र्याच्या अंधारात चमकलेली क्रांतीची ज्वाला म्हणजेच माँ साहेब जिजाऊ व त्या मातेने घडवलेला सूर्य म्हणजे छत्रपती शिवराय...!!!*_

*🚩 #दैवत:-छत्रपती_शिवाजी_महाराज.*
┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ━┅┉┈

"माणसाच्या" "जन्माला" "येऊन" "ही" "दैवत्व" "कसे" "प्राप्त" "होते" "याचे" "उदाहरण" "म्हणजे" "छत्रपती" "शिवाजी" "महाराज" ❍❀जय शिवराय❀❍🙏🏻🚩
♾️🔘🟣🔘♾️
दिनदुबळ्यांचा वाली तो,गरीबांचा कैवारी तो,ना धरतीचा ना स्वर्गाचा,तो रयतेचा राजा,भाग्य आमचे, लाभला आम्हा,असा शिवाजी राजा...
_*शहाजीराजे जिथे थांबले तिथून शिवाजी महाराजांचा प्रवास सुरु होतो हे ऐतिहासिक सत्य समजावून घेतले तरच शिवरायांच्या कार्याचे यथार्थ आकलन होईल.*_

*#छत्रपती_शिवाजी_महाराज_स्मृतिग्रंथ.🚩*
_*संपूर्ण विश्वाचे डोळे दिपवून टाकेल असा पराक्रम करणारे, भल्या भल्या शञूची पळताभूई करून सोडणारे... छञपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा... युगायुगांमध्ये केवळ एकचं होतील, असे 'युगपुरुष' होते आपले छञपती शिवाजी महाराज.*_
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*जे मिळवायचं आहे फक्त त्याचाच विचार करा, एक नाही दहा मार्ग सापडतील...*_

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर नि:सकोच विश्वास ठेवा, योग्य वेळ आली की तो इतकं देणार, की मागायला काहीच उरणार नाही.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
_*छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारशक्तीचा आणि दूरदृष्टीची कोणीच कल्पनाही करू शकत नाही. असा अभूतपूर्व स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण म्हणजे किल्ले रायगडावरील महादरवाजा व त्याच्या पायऱ्या.*_

*🚩#ऊर्जा_छत्रपती*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*आपल्या यशाच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ वाढवायचं असेल तर कष्टाच्या त्रिज्येची लांबी वाढवावी लागते.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा!!🙏🏻🚩


जय सिताराम🚩जय हनुमान
*🚩 #प्रेरणास्थान*

_*यशामागचे कष्ट हे फक्त यशस्वी झालेल्या व्यक्तीलाच माहीत असतात.*_

*🚩 #दैवत_छत्रपती_शिवशंभू*
_*मित्र जोडावेत छत्रपती शिवरायांसारखे ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल. मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल..!*_
इतिहासात अनेक शूर व धाडसी व्यक्ती तसंच विरक्त-वैरागी मंडळीही होऊन गेली त्यातले द ग्रेट मराठा महाराजा महादजी शिंदेंचे सेवक राणेखान..🚩

२४ एप्रिल १७८८, रोजी भरतपूरजवळील राणेखानची लढाई..

पानिपतच्या पराभवानंतर त्याचा बदला चुकवायला अकरा वर्षे लागली अन् तो बदला दिल्लीवर नियंत्रण मिळवित महादजी शिंदेंनी चुकता केला. यात त्यांना राणेखानाची मोलाची साथ मिळाली. अनेक लढाया अन्‌ कुरघोड्या मोडून काढण्यात राणेखान वस्ताद होते. १७८७ मध्ये जयपूरचा राजा प्रतापसिंग व महादजी शिंदे यांच्या लढाईत सरदार राणेखान सहभागी होता. महादजी शिंदे उत्तर हिंदुस्थानांत प्रबल झाला तेव्हा गुलाम काद‌‌िरच्या छळापासून बादशहाची मुक्तता करण्याकरिता इ.स.१७८८ साली राणेखानास दिल्लीस पाठविले होते. गुलाम का‌‌द‌िर व इस्मायलबेग यांनी दिलेला आग्र्याचा वेढा उठवून दोन्ही सैन्यांत २४ एप्रिल १७८८ रोजी भरतपूरजवळ झालेल्या लढाईत त्यांचा पराभव करण्यात १७८८ मध्ये सरदार राणेखानाचा पराक्रम मोठा होता..

अनुपगीर गोसावी म्हणजे हिंमतबहादूर गोसावी. दिल्लीच्या शहाअलमने त्याला राजा हिंमतबहाद्दर ही पदवी दिली होती. कुरापतींसाठी प्रसिद्ध असलेल्या अनुपगीरने गोसाव्यांचें एक छोटेसे सैन्य तयार केले होते. गोसाव्यांचा सरदार म्हणून तो प्रसिद्ध होता. त्याने आपल्या कुरापतींमुळे अयोध्येचा नबाब, होळकर, बुंदेलखंडचा अलीबहाद्दर, नाना फडणिस, दत्ताजी शिंदे, जयपूरकर, जोधपूरकरकरांना देखील हैराण केले होते. अनुपगीरला शरण आणण्याची कामगिरी राणेखानाकडे सोपविण्यात आली. १७८९ मध्ये राणेखानाने त्याचा बंदोबस्त करीत पाटीलबाबास शरण आणले. तसेच बादशाहीला हैराण करणाऱ्या गुलाम कादिरच्या बंदोबस्तामुळे मराठ्यांची गेलेली पत व प्रतिष्ठा परत मिळून उत्तरेत त्यांचा वचक पूर्ववत बसला, हे श्रेय महादजी अर्थातच राणेखानाचेच. अलीगडचे पूर्वीचे नाव रामगड असून, नजीबखान रोहिल्याने ते बदलले असा उल्लेख गोविंदराव पुरूषोत्तम यांच्या १७८३ च्या पत्रात आढळतो. पत्रात ते म्हणतात, नजीबखानानें ज्या रामगडचे अलीकडे अलिगड म्हणोन नांव ठेविले आहे, तेथें जाऊन किल्ला खालीं करून पादशाही (हिंदूशाही) अंमल बसवावा असा राणेखान व रायाजी पंत यांचा विचार आहे..

: संदर्भ राजवाडे खंड-१२.
2024/09/29 18:13:00
Back to Top
HTML Embed Code: