Telegram Web Link
शहाजीराजे जिथे थांबले तिथून शिवाजी महाराजांचा प्रवास सुरु होतो हे ऐतिहासिक सत्य समजावून घेतले तरच शिवरायांच्या कार्याचे यथार्थ आकलन होईल.

छत्रपती_शिवाजी_महाराज_स्मृतिग्रंथ.🚩
संपूर्ण विश्वाचे डोळे दिपवून टाकेल असा पराक्रम करणारे, भल्या भल्या शञूची पळताभूई करून सोडणारे... छञपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा... युगायुगांमध्ये केवळ एकचं होतील, असे 'युगपुरुष' होते आपले छञपती शिवाजी महाराज.
_*फक्त रयतेला केंद्रस्थानी मानून तिच्याच कल्याणार्थ निरपेक्ष भावनेने चालवलेले पृथ्वीतलावावरील एकमेव शासन म्हणजेच स्वराज्य होय...!!*_

*#जय_शिवराय 🙏🏻🚩*
_*स्वराज्यासाठी प्राण पणाला लावून रणांगण गाजवत मोहिम फत्ते करून येनाऱ्या मावळ्यांची वाट, घरच्या आया बहिणी अगदि अशाच बघत असतील नाही, डोळ्याला डोळा लागत नसेल त्या वकती त्यांचा...*_
_*गाजलेल्या तलवारी रक्त पाजलेल्या असतात, गुर्मिने माजलेल्या नाही.*_

*#रणांगण*
_*आमच्या आयुष्यात कर्ता, कर्म, आणि‌ क्रियापद एकच छत्रपती‌ शिवाजी‌ महाराज.*_

*#दैवत:-छत्रपती_शिवाजी_महाराज 🙏🏻🚩*
_*छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारशक्तीचा आणि दूरदृष्टीची कोणीच कल्पनाही करू शकत नाही. असा अभूतपूर्व स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण म्हणजे “किल्ले रायगडावरील महादरवाजा व त्याच्या पायऱ्या ”*_

*#ऊर्जा_छत्रपती*
_*राजे तुम्हीच अस्मिता, तुम्ही महाराष्ट्राची शान ! जगती तुम्ही 'छत्रपती' तुम्हीच आमचा स्वाभिमान !!*_

*#शिवराय_असे_शक्तीदाता 🙏🏻🚩*
_*सबंध मुलुखास स्वाभिमानाने जगायला शिकवणार व्यक्तिमत्त्व, रयतेच मायेचं छत्र "सुवर्णरत्नश्रीपती शिवराय"*_
_*रायगड हा पर्वतपुरुष असेल तर त्याचे काळीज ही स्वामींची समाधी आहे.*_
_*प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच आणत असतो. कोणी आपल्याला केवळ आजमावून जाते, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते, कोणी वापर करून जाते तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते. जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट काही असेल तर ती म्हणजे तुमचा आताचा वर्तमान क्षण. तो एकदा गेला की पूर्ण जगाच्या संपत्तीने देखील खरेदी करता येणार नाही.*_

*#जय_शिवराय 🙏🏻🚩*
_*शाहजहाँनने ताजमहाल बांधून झाल्यावर आपल्या कारागिरांचे हात कलम केले. तर शिवाजीराजांनी रायगडावर त्यांच्या अभियंत्याचे नाव कोरून त्यास अजरामर केले...! हाच तो नैतिक फरक.*_
_*मरोणी काय ते स्वर्ग पहावे तर एकदा रायगडास यावे.*_
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_मनामध्ये विश्वास असेल तर कोणीच हारु शकत नाही आणि मनात शंकाच असेल तर कोणीच जिंकू शकत नाही._*

*#हर_हर_महादेव* 🚩
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
३ एप्रिल इ.स.१६८०
चैत्र पौर्णिमेला राजधानी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला व जगदीश्वराशेजारी रयतेचा राजा कायमचा विसावला.
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*आयुष्यात नकार पचवायला शिका म्हणजे तुम्ही योग्य वेळी सावरलेले असणार.*_

*#हर_हर_महादेव 🙏🏻🚩*
2024/09/28 23:17:37
Back to Top
HTML Embed Code: