Telegram Web Link
छत्रपती शिवाजीराजे म्हणजे
- सर्वांगीण व्यक्तीमत्व
- विकासाचं प्रतीक
- अष्टावधानी
- चारित्र्याचा ठेवा
- संयमी नेतृत्व
- न डगमगता कुठल्याही संकटाचा सामना करायला शिकवणारे
- कधीकधी यशस्वी माघार घ्यायचा सल्ला देणारे
- संकटाचे संधित रूपांतर करुण दाखवणारे
- नाती जोडणारे व जपणारे
- दूरदृष्टी
- इतरांच्या कर्तुत्वाला वाव देणारे
- एकमेकांत विश्वास निर्माण करणारं
- आईवडिलांना मार्गदर्शक, गुरु मानणारे
- आईवडिलांचे स्वप्न पूर्ती करणारे
- भविष्याचा वेध घेणारं व्यक्तित्व
- सर्वसामान्यांना सोबत घेत स्वराज्य नावाचे साम्राज्य उभे केलं
- राजेशाही असूनही यशस्वी लोकशाही राबविली
- अनेक युद्धात स्वतः सहभागी होत नेतृत्व केलं.
म्हणूनच "विश्ववंदित एकमेव अद्वितीय छत्रपती"
राजे आपणास मानाचा मुजरा.....🙏🚩
"अहद तंजावर, तहद पेशावर, अवघा मुलूख आमुचा"
छत्रपती शिवाजी महाराज 🚩
शिवराय असे शक्तीदाता..🙏
छत्रपती शिवरायांचा इतिहास हा फक्त पराक्रमाचा, युद्धांचा रक्तपाताचा अथवा युद्धभुमींचा नव्हता तर छत्रपती शिवरायांचा इतिहास मातृप्रेमाचा, देशाभिमानाचा, राष्ट्रप्रेमाचा, राष्ट्रोद्धाराचा, समाजोद्धाराचा, बळीराजाच्या उद्धाराचा, स्त्रीशक्तीच्या सन्मानाचा व उच्च नित्तीमुल्यांचा इतिहास होता...... भारताच्या इतिहासाने अनुभवलेल्या सर्वात मोठ्या राज्यक्रांतिचे महानायक युगप्रवर्तक “छत्रपती शिवाजी महाराज”....🙏🚩
जेव्हा कधी जास्त थकवा येतो ; सर्व काही सोडून द्यावंसं वाटतं , ताण जास्त जाणवतो तेव्हा प्रत्येकवेळी महाराज माझ्याकडे बघत असतात. जेव्हा जेव्हा या फ्रेमकडे बघतो प्रत्येकवेळी एक नवीनच उर्जा संचारते, आधीपेक्षा दसपट उत्साह काम करण्यासाठी येतो.
छत्रपती शिवरायांचा कुठलाही फोटो किंवा फ्रेम हे फक्त प्रतीक नाही तर वारसा आहे अपरिमित कर्तृत्व आणि शौर्याचा !

शिवराय_असे_शक्तीदाता उर्जा_छत्रपती🚩
शिवरायांचे नाव घेता भरुनि येई उर...
अनेक जाहले राजे परी, हा राजांचा कोहीनूर...! 💎👑

ऊर्जा_छत्रपती ❤️🚩
सिव औरंगही जिती सकै और न राजा राव !
हत्थिमत्थपर सिंह बिनु आन न घालै घाब !!

(औरंगजेबाला फक्त शिवरायच जिंकू शकतात, इतर रावराणे ते करू धजणार नाहीत, हत्तीच्या मस्तकावर सिंहाखेरीज कोण घाव घालू शकेल)

-महाकवी भुषण
पराक्रम घडवण्याची उत्कट इच्छा जागृत करवणारा शिक्षक इतिहास घडवणारे विद्यार्थी निर्माण करतो....🔥❤️💯 जय शिवराय🙏🏻🙏🏻🚩🚩
Forwarded from Marathisahitya.in
💥💥अष्टविनायक दर्शन 💥💥

तर चला मग या गणेश उत्सवाला जाणून घेऊया अष्टविनायकांबद्दल थोडक्यात माहिती
👇👇👇

https://www.marathisahitya.in/2023/09/ashtavinayaka-mahiti-in-marathi-by.html?m=1
Forwarded from Marathisahitya.in
🔥🔥प्रश्नमंजुषा स्पर्धा🔥🔥

गणेशोत्सवानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

👇👇
https://www.marathisahitya.in/2023/09/ganesh-utsav-quiz-ganpati-bappa-prashn.html?m=1
*🚩 #प्रेरणास्थान*

_*शत्रूलाही घाम फुटेल अशी भेदक नजरेची धार.. आणि मुघलांवर स्वराज्याचा वार.. दोन्हीचा संगम ऐसा साधला. राजा छत्रपती शिवाजी जगी गाजला..*_

*🚩 #शिवराय_असे_शक्तीदाता..*
Forwarded from Marathisahitya.in
Forwarded from Marathisahitya.in
🔥पुण्यातील हे सुंदर मंदिर पाहिलंय का ?

🔥पहा कसे जायचे काय काय पहायचे
👇👇
https://www.marathisahitya.in/2023/09/iskcon-temple-pune.html?m=1
_शिवबांचे रक्त आमचे,जन्म आमुचा या जातीचा..रगारगात आमच्या माणुसकी…अभिमान आम्हाला मातीचा!_
_जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे_🙏🏻🚩
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते 🙏
_इथे एक क्रांतिसूर्य विराजमान झाला, ज्याच्या तेजाने अवघ्या हिंदुस्तानातल्या जुलमी राजवटी जळून खाक झाल्या...!_
राजा_शिवछत्रपती🚩
शिवराय असे शक्तीदाता..🙏
_''मेरा सिर काट ले जावो तो ले जावो, मैं पातशाहकी हजूरी नही चलता'' असे करारी उद्गार मोगल साम्राज्याच्या वैभवाच्या ऐन मध्यान्हकाळी भर दरबारात औरंगजेबाला सुनावणारे व मृत्यूची यत्किंचितही तमा न बाळणारे छत्रपती शिवराय हे भारतीय प्रतिष्ठेचे एक मानदंडच होते._
_: सेतू माधवराव पगडी._

शिवराय घराघरात शिवराय मनामनात.
_गुलामी मधून मुक्त होऊन जिवाचा भंडारा करुन रयतेच्या स्वाभिमान व अस्मितेचे रक्षण करणारा एकमेव राजा,ज्या काळात देव देखील सुरक्षीत नव्हते तेव्हा देवाला देखील संरक्षण देणाऱ्या मर्द मावळ्यांची फौज उभारणारा महाप्रतापी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !!_

राजा हिंदूंचा,छत्रपती बहुजनांचा !!🚩
शिवराय असे शक्तीदाता..🙏
छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व म्हणजे अनेक सदगुणांचा समुच्चय होय. स्वातंत्र्याची उत्कट आकांक्षा, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी कोणतीही जोखीम पत्करण्याची तयारी, शत्रूला निधड्या छातीने भिडण्याचे धैर्य, युद्ध जिंकण्याकरिता प्रभावी डावपेच आखण्यासाठी आवश्यक असलेली कुशाग्र बुद्धीमत्ता, रणांगणात स्वत: आघाडीवर राहण्याची तत्परता, विलक्षण युद्धकौशल्य, साथीदारांविषयी अपार आत्मीयता, प्रजेविषयी वात्सल्य, यश मिळवून देणारी निर्णयक्षमता, समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांच्या भल्याची चिंता, अधिकार्यांना शिस्त लावण्यासाठी आवश्यक ती कठोरता, धार्मिक सहिष्णुता आणि या सर्वांचे अधिष्ठान म्हणून विशुद्ध शील अशा अनेक वैशिष्ठ्यांनी मोहरलेले त्यांचे चरित्र हा भारतीय लोकांच्या दृष्टीने युगानुयुगांसाठी लाभलेला प्रेरणास्त्रोत आहे.
डॉ. आ.ह. साळुंखे.
----------------------
"हिंदुस्तानच्या इतिहासातील फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजस्वी चरित्र माझ्या अंत:करणात मध्यान्हीच्या तळपत्या सूर्याप्रमाणे प्रकाशमान होवून राहिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांइतकेच उज्वल चरित्र दुसऱ्या कुणाचे मला दिसले नाही
सद्य स्थितीत या महापुरुषाच्या वीरगाथेचा आदर्शच आम्हाला मार्गदर्शक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आदर्शच अखिल हिंदुस्थानासमोर ठेवला पाहिजे"
 
- नेताजी सुभाषचंद्र बोस
Forwarded from Marathisahitya.in
आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांचे विचार एकदा नक्की वाचा.
👇👇👇👇👇👇

https://www.marathisahitya.in/2022/02/mahatma-gandhi-quotes-in-marathi.html
2024/09/30 10:22:23
Back to Top
HTML Embed Code: