Telegram Web Link
*जगाच्या इतिहासात एवढं प्रेम कदाचित छत्रपती शिवाजी महाराज या नावालाच मिळाले असावे.❤️🙏🚩*
काबूल, कंदाहर, बल्खपर्यंत समशेर गाजवणारे अनेक वीर सेनापती मोगल साम्राज्यात होते त्यांचा एक एक सुभा १ लक्ष सैनिकांचा होता युद्धसाम्रगी, तोफखाना व खजिना प्रचंड होता पण तरीही कुणीच छत्रपती शिवाजी महाराजांशी युद्ध करण्यास तयार होत नसे एवढा धाक महाराजांच्या नावाचा त्या साम्राज्यात पसरलेला होता..🔥

शिवराय असे शक्तीदाता..🙏
"मृत्यूलाही मारण्याचा होता त्याचा कावा
अस धाडस बाळगणारा होता एकच तो छावा"
.
वयाच्या १४ व्या वर्षी बुधभूषण , नायिकाभेद, नखशिखान्त सातसतक यांसारखे संस्कृत ग्रंथ लिहिणारे,आपल्या पत्नीस राज्याचे अधिकार देणारे, "पुत्र कसा असावा" याचे सर्वोत्तम उदाहरण, रणधुरंधर, महापराक्रमी, प्रचंड बलशाली, महान विद्वान, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज 🚩
.
" संकटाच्या भयाण शांततेत कर्तृत्वाचे गगनभेदी नगारे वाजविनाऱ्या हिँदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, सह्याद्रीचा छावा,शिवपुत्र,स्वराज्यरक्षक श्री.धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🙏🏻♥️🌿💐🚩🧡🚩
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
"संभाजी महाराज समझौता कर सकते थे; पर उन्होनें नहीं किया | पिढीयों तक उनके बलिदान से हमें प्रेरणा मिलेगी | उन्होनें जीवन का क्षण-क्षण एवं शरीर का कण-कण स्वतंत्रता के लिये समर्पित किया |"
🚩 *प्रेरणास्थान*

*_जे मिळवायचं आहे फक्त त्याचाच विचार करा, एक नाही दहा मार्ग सापडतील..._*

*_दैवत_छत्रपती_शिवशंभु_*
*पराक्रमांची परिसिमा आणि धाडसाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज..!🚩*
*# शिवराय असे शक्तीदाता...🙏*
*महाराज केवळ मराठा राष्ट्राचे संस्थापक नव्हते तर, मध्ययुगीन हिंदूस्थानाचे ते विधायक दृष्टी असलेले सर्वश्रेष्ठ प्रतिभाशाली व्यक्तिमत्व होते.त्यांचे राजकिय आदर्श एवढे श्रेष्ठ दर्जाचे होते की, कुठलाही बदल न करता आपण त्यांचा आजही पुर्णपणे स्वीकार करू शकतो.🚩*
* इतिहासकार जदुनाथ सरकार..*

* शिवराय असे शक्तीदाता..🙏🏻*
_*भगवा म्हणजे नुसता झेंडा नाही अथवा निशानी नाही, भगवा म्हणजे स्वराज्य, भगवा म्हणजे सह्याद्री, भगवा म्हणजे साक्षात "शिवछत्रपती"..*_

*#जय_शिवराय🙏🚩*
_*शिवरायांनी लढत लढत मरायला नाही तर जिवंत राहुन आयुष्यभर लढायला शिकवलं आहे,जिथं माणसं गमावली जातात तिथं शिवराय तह करतात,जिथं दुष्मन सापडतो तिथं शिवराय त्याला ठेचुन काढतात.*_

_*थोडक्यात काय तर परंपरेत अडकुन न पडता काळाची पावलं ओळखुन वेळेनुसार वागणारा हा राजा होता.*_
_*माणुस राखुन स्वाभिमान बाळगणारा आमचा राजा होता,परंपरा फाट्यावर मारुन लढत जगायला शिकवणारा आमचा राजा होता.*_
_*"जंग मरकर नहीं दुष्मन को मारकर जिती जाती है.."*_
_*हे शिकवणारा आमचा राजा होता.*_ 🙏🏻🚩🇮🇳🦁❣️
_*कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, बहुजनांचा, तमाम रयतेचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज!!!*_
🔥 *होळीच्या* पवित्र अग्नीमध्ये.. 🔥
"निराशा,दारिद्र्य,आळस यांचे दहन होवो"
आणि
🔥 तुम्हा सर्वांच्या आयुष्यात 🔥
🪔 आनंद सुख आरोग्य आणि शांती नांदो...🪔
💐 *होळी* पौर्णिमा निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा💐
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*🔥💫💛🛕📜सर्व शिवभक्तांना व तमाम मराठी बांधवांना होळी पौर्णिमा निमित्त शिवमय "भगव्या" शुभेच्छा. 🙏🚩🙇🏻‍♂️🙇‍♀️🙏🏻🚩*

*|| शिवराय मनामनात शिवविचार घराघरात..!💯🚩 ||*
_*जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता... पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून, जनतेच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारा तो माझा शिवबा होता...!!*_
_*जगातल्या प्रत्येक राजाच्या दरबारात स्त्री ने नाच गाणी सादर केलेले आहेत पण जगात एकमेव राजा असा झाला त्या राजाच्या दरबरात स्त्री कधीच नाचली नाही... कारण परस्त्रीला माते समान मानणे ही शिकवण राजमाता जिजाऊंनी छत्रपतींना दिली होती...*_
*🚩 #ऊर्जामंत्र*

*_अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे, म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे._*

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩छत्रपती शिवराय म्हणजे मातृभूमीला लाभलेलं एक बहुमूल्य वरदानच. महाराजांनी पेटवलेली क्रांतीची मशाल पिढ्यानपिढ्या पुढं सरसावत आहे एखाद्या झंझावाताप्रमाणे म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराज आजही सर्वांच्या श्वासात, मनात, हृदयात वसतात.🙏🚩*
* शिवराय असे शक्तीदाता..🙏*
*ll सह्याद्रीच्या उरात खदखदणारा ज्वालामुखी*
*लाखात एक असे लाख मोलाचे अमूल्य शिवरत्न म्हणजे ..*
*छत्रपती संभाजी महाराज ll🚩🙇‍♀️*
*छत्रपती_शंभूराजे..🚩*
*🚩 ऊर्जामंत्र*

_*यशस्वी माणूस होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी नितिमान माणूस होण्याचा प्रयत्न करा..!*_

*हर_हर_महादेव 🚩*
🚩 *पाहुनी शौर्य तुजपुढे,*
*मृत्यूही नतमस्तक झाला l*
*स्वराज्याच्या मातीसाठी,*
*माझा शंभूराजा अमर झाला ll* 🙏🏻
*फितूर जन्मले या मातीत जरी*
*ही या मातीची खंत आहे*
*मावळ्यांच्या छातीत शंभुराजे*
*अजुन जिवंत आहे...!*

🚩 *जय रौद्र शंभो..*🙏
2024/10/01 15:40:56
Back to Top
HTML Embed Code: