Telegram Web Link
अन्यायाविरुद्ध एकटा बंड करतो तो नायक असतो आणि तमाम जनसमुदायाला घेऊन जो अन्यायाविरुद्ध,अत्याचाराविरुद्ध अविरत लढ्याचा पेशा स्वीकारतो तो 'सर्वमान्य नेता' असतो.
शिवराय हे सर्वमान्य नेते होते...🚩
शिवराय असे शक्तीदाता..🙏🚩
_*छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हिंदुस्थानातील करोडो धडपडणार्‍या जीवांना एकत्र करणारी महान शक्ती...*_

*#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज 🚩*
शंभू तुळजेच्या भूमीवर पात्र असे स्त्री आदराला ,
पिंडीवरच्या बिल्वदलाचे मोल नारीच्या पदराला...

माहिलांवरती जुलूम करती नीती न स्मरती जे पुंड ,
अब्रूघातकी हात न उरतील कितीही असो कुणी बलदंड...

जय शिवराय , जय शंभू राजे...🙇‍♂️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सर्वच मुलं वाईट नसतात काही असतात की शिवछत्रपतींचे मावळे.🚩
तुम्हीच दिला सन्मान तुम्हीच दिला मान पावलो पावली उपयोग होईल अस दिल ज्ञान गुरुपोर्णीमे च्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🙏🏻
जय जिजाऊ जय शिवराय🙏🏻🚩
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा!

रेवा वरदा कृष्णा, कोयना, भद्रा, गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा
जय महाराष्ट्र माझा 🚩

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे झेलती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात थिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख़्ह्त राखीतो
महाराष्ट्र माझा 🚩

भिती न आम्हा तुझी मूळीही
गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला
जबाब देती जिभा
सह्याद्रिचा सिंह गर्जतो
शिवशम्भु राजा
दरीदरीतुन नाद गुंजला
महाराष्ट्र माझा!! 🚩
VID-20240721-WA0035.mp4
584.3 KB
?गुरूपौर्णिमा शुभेच्छा गुरुपौर्णिमा गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम .. गुरु म्हणजे अखंड वाहणारा झरा .. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य .. गुरु म्हणजे निस्सीम श्रध्दा आणि भक्ती ... गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य ... गुरु म्हणजे आदर्श ... गुरु म्हणजे प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक

राम कृष्ण हरी
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरुन त्यांची पात्रता कळते तुमची नाही.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*आपल्या आयुष्यात चांगले दिवस आपोआप येत नसतात तर कठोर संघर्ष करुन आणावे लागतात.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे गुलामीच्या आगीत होरपळलेल्या स्वातंत्र्यासाठी धडपडणार्‍या हिंदुस्थानातील करोडो जीवांना एकत्र करणारी महान शक्ती...
गडाचा दगडसुद्धा देव्हा-यात पुजावा एवढे पवित्र आहेत शिवरायांचे गडकिल्ले..🙏
जन्म घेतलाच त्यांनी स्वराज्य घडविण्यासाठी
अरे!
दिल्लीचेही तख्त व्याकुळ माझ्या धन्याच्या चरणासाठी...!! 🙏🚩
जय भवानी
जय शिवराय
तलवार एक धारी तर शिवा दोन धारी होता,
एकटाच शिवा माझा लाखात भारी होता,
सर्व मुघलांना शिवाचा धक्का होता, कारण
शिवा माझा मुघलांच्या बापांचा बाप होता.
जय भवानी जय शिवराय
मोघलशाहीच्या गगनचुंबी महत्त्वकांक्षेला दख्खनेची पायधूळ दाखविणारा रणमार्तंड सर्जा....👑🌏🚩🙇‍♂️

शूर आबांचा शूर छावा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
स्वराज्य मांडायच असेल तेव्हा खोरी फावडी नांगर ग्रंथ हेच हाती घ्यावं लागतं. ज्या राज्यातील तरुण विधायक काम करायची विसरून जातात त्या राज्याचं सुराज्य नाही होऊ शकत त्याची मोगलाई होते.

- छत्रपती शिवाजी महाराज 🚩
_🇮🇳 नमन तुज मातृभूमी..._
_नमन तुज पुत्रा...🙇_
_२६ जुलै 🚩 ⚔️🇮🇳_
_एक ऐतिहासिक दिवस.._
_या दिवशी पाक विरुद्ध कारगिल युद्धात विजय मिळवत भारताने 'ऑपरेशन विजय' मोहीम यशस्वी केली._

_भारत एक सार्वभौम.. स्वतंत्र.. शांतताप्रीय.. विश्वासार्ह, अध्यात्मवादी देश._

_जगत कल्याणासाठी सदैव योगदान देणारा. पण दुर्दैवाने भारताची प्रगती खुपणारे शेजारी वारंवार कुरापत काढतातच._
_आंतरराष्ट्रीय नियमांची पायमल्ली करत.._
_जगाला अंधारात ठेवून. मानवतेला काळिमा फासत पाकने शांतताप्रिय भारतावर आक्रमण केले._

_पाकने सीमेजवळ अत्यंत छुप्या पद्धतीने युद्धाची जोरदार तयारी केली आणि कारगिल क्षेत्रातील उंच शिखरे ताब्यात घेतली.._

_आपले सैन्य शिखरांच्या पायथ्याशी होते तेव्हा वरच्या बाजूने पाक सैन्य तोफांचा भडीमार करत आपल्या अनेक सरंक्षक चौक्या ताब्यात घेतल्या होत्या.._

_जागोजागी रस्त्यावर त्यांनी भूसुरुंगही पेरले होते. अश्या खडतर परिस्थितीत पहाडावर चढाई करत मुकाबला करणे अवघड होते._

_युद्धाच्या इतिहासात सर्वाधिक उंचीवर लढले गेलेले पण तरीही पहाड उतारावरील भारतीय सैन्याने मोठ्या धैर्याने छातीवर गोळ्या झेलत.._

_अतुलनीय शौर्य गाजवून.. प्राणाची बाजी लावून ही शिखरे पुन्हा ताब्यात घेत विजय मिळवला._

_या मर्यादित युद्धाला इतरत्र पसरू दिले नाही. या विजयासाठीच्या अत्यंत बिकट परिस्थितीत दुर्गम शिखरावर लढलेल्या ह्या मोहिमेला 'ऑपरेशन विजय' नाव होते._

_युद्धानंतर पाकमधील लोकशाही सरकार जात लष्करी राजवट आली. तर भारताने आपले लष्करी सामर्थ्य वाढविण्यासाठी लक्ष केंद्रित केले._

_भारताच्या सामर्थ्याने शत्रूला धडकी भरते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही लढणाऱ्या आमच्या तिरंग्यासाठी प्राणाची बाजी लावून दगाबाज पाकला अद्दल घडवून.._
______
भारत देश सदैव 'अजिंक्य' आहे हे सिद्ध करणाऱ्या भारतीय शूरवीर सैनिकांना शतशः नमन. 🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🇮🇳 वंदे मातरम् 🇮🇳
------------------------------------------
कारगिल युद्धात शहीद वीर जवानांना माझा प्रणाम...🙏
देशासाठी केलेल्या तुमच्या बलिदानाला शत शत सलाम...
कारगिल विजय दिवस 💂‍♂️🇮🇳🚩
2024/09/27 21:34:29
Back to Top
HTML Embed Code: