Telegram Web Link
इतिहासातून भविष्य निर्माण करण्याची ताकद मिळते ती फक्त महाराजांकडून...🚩

शिवराय_असे_शक्तीदाता🙏 🚩
एक-दोन नव्हे पाच पाच शाह्यांनी महाराष्ट्र होरपळून जात होता, मंदिर तोडली जात होती, देव बाटवली जात होती, अश्या वेळी देहू ते पंढरपूर आषाढी वारीला संरक्षण देणारा माझा शंभूराजा होता..🙏🚩
धर्मरक्षक शंभूराजे..🙏🚩
शिवराय असे शक्तीदाता..🙏🚩
हयातभर मरण पाठीला बांधून आमचा बाप दौडला, पण त्यांनी मृत्यूनंतरही मृत्यूला गुंगारा दिला. कारण आजही लाखो हृदयातून उर्जेचा स्त्रोत अन धमन्यांतून स्फूर्तीचा अखंड झरा वाहतो...🚩
शिवराय असे शक्तिदाता...🚩
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*आयुष्यात कितीही यश मिळवलं, कितीही मोठे झालात, तरी आई वडीलांपेक्षा जास्त स्वतःला शहाणं समजू नका, नाही तर मिळवलेल्या यशाला उतरण लागायला वेळ लागत नाही.*_

*#हर_हर_महादेव 🚩*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*बुद्धिवान तोच जो इतरांशी तुलना व ईर्ष्या करण्याऐवजी त्यांच्या गुणांना स्वतःमध्ये ग्रहण करण्याचा प्रयत्न करत असतो...!*_

*🚩 #हर_हर_महादेव*
*🚩 #उर्जामंत्र*

_*जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्व जण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.*_

*🚩 #शिवराय_असे_शक्तिदाता*
शिवरायांनी लढत लढत मरायला नाही तर जिवंत राहुन आयुष्यभर लढायला शिकवलं आहे,
जिथं माणसं गमावली जातात तिथं शिवराय तह करतात, जिथं दुष्मन सापडतो तिथं शिवराय त्याला ठेचुन काढतात.
थोडक्यात काय तर परंपरेत अडकुन न पडता काळाची पावलं ओळखुन वेळेनुसार वागणारा हा राजा होता.
माणुस राखुन स्वाभिमान बाळगणारा आमचा राजा होता,परंपरा फाट्यावर मारुन लढत जगायला शिकवणारा आमचा राजा होता.
"जंग मरकर नहीं दुष्मन को मारकर जिती जाती है.."
हे शिकवणारा आमचा राजे होते...
युगप्रवर्ते पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏🏻🚩
दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज🚩
〰️〰️〰️〰️〰️〰️©〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
डोंगरांचा राजा ज्यावेळी सोन्याच्या तख्तावर बसतो ना, तेव्हा आयुष्यभर मग्रूरीत हिसडे देणाऱ्या मानासुद्धा त्या अफाट सामर्थ्यापुढे झुकतात !!

सिंहासनाधिश्वर 🚩
🙏हयातभर मरण पाठीला बांधून आमचा बाप दौडला, पण त्यांनी मृत्यूनंतरही मृत्यूला गुंगारा दिला. कारण आजही लाखो हृदयातून उर्जेचा स्त्रोत अन धमन्यांतून स्फूर्तीचा अखंड झरा वाहतो...🚩शिवराय असे शक्तिदाता...🚩🌏
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कोणी राजा होऊनी मृत्यूच्या पालखीत बैसला, कोणी धडाचे कोट करूनी प्राणपणाने लढला, कोणी बरसतो बाण होऊनी गनिमांच्या वणव्यावर, बांदल सेना पावन झाली घोडखिंडीच्या वाटेवरी..🙇🏻💐🚩
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
१२-१३ जुलै १६६० स्वराज्यातील काळा दिवस 😥💐
शिवा काशिद,फुलाजी देशपांडे,अगिण्या,रायाजी बांदल,बाजीप्रभू देशपांडे. यांच्या स्मृतीदिन विनम्र अभिवादन..!!💐🙌🏻🚩
१३ जुलै १६६० आजच्याच रोजी घोडखिंड मराठ्यांच्या पवित्र धारोष्ण रक्ताने पावन झाली.
लाखांचा पोशिंदा "शिवबाराजांना" वाचण्यासाठी नरवीर शिवा काशीद, बाजीप्रभू, फुलाजीप्रभु, शंभूसिंग, रायाजी आणि अनेक ज्ञात,अज्ञात वीरांनी बलिदान दिलेला दिवस.
स्वराज्यासाठी रक्त सांडलेल्या आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांना विशाळगडावर पोहचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेल्या अनेक ज्ञात अज्ञात बांदल वीरांना विनम्र अभिवादन!
બચ શિવરાય
બય શંभूરાબે
હર હર મહાदेવ🚩🚩
*🚩 #उर्जामंत्र*

*_हरलात तरी चालेल पण जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता._*

*#जय_शिवराय🙏🏻🚩*
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आयुष्य ही सोडवायची समस्या नाही, तर अनुभवण्यासाठीचे वास्तव आहे
जय शिवराय... 🚩
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कित्येक दुष्ट संहारिले कित्येकांस धाक सुटले, कित्येकांसी आश्रय झाले;
शिवकल्याणकारी राजे छत्रपती माझे...
जय शिवराय❤️🚩
नमनही तुम्हांलाच, वंदनही तुम्हांलाच
गर्वही तुमचाच, अभिमानही तुमचाच...
वाकला जरी पाठीचा कणा शरण येईल फक्त तुम्हांलाच .
शिवराय_असे_शक्तीदाता..🚩
🚩🧡शिवरायांनी लढत लढत मरायला नाही तर जिवंत राहुन आयुष्यभर लढायला शिकवलं आहे,जिथं माणसं गमावली जातात तिथं शिवराय तह करतात, जिथं दुष्मन सापडतो तिथं शिवराय त्याला ठेचुन काढतात.

🚩🌏थोडक्यात काय तर परंपरेत अडकुन न पडता काळाची पावलं ओळखुन वेळेनुसार वागणारा हा राजा होता माणुस राखुन स्वाभिमान बाळगणारा आमचा राजा होता,परंपरा फाट्यावर मारुन लढत जगायला शिकवणारा आमचा राजा होता."जंग मरकर नहीं दुष्मन को मारकर जिती जाती है.."हे शिकवणारा आमचा राजे होते...युगप्रवर्ते पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज🙏🏻🚩दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज🚩
〰️〰️〰️〰️〰️〰️©〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आषाढ शुद्ध एकादशी

जातां पंढरीसी सुख वाटे जीवा ।
आनंदे केशवा भेटतांचि ॥
या सुखा उपमा नाही त्रिभुवनी ।
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ॥

सर्व हिंदूंना आषाढी एकादशीच्या
हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा 🚩🙏🏼
🚩नमनही तुम्हांलाच, वंदनही तुम्हांलाच गर्वही तुमचाच, अभिमानही तुमचाच...वाकला जरी पाठीचा कणा शरण येईल फक्त तुम्हांलाच शिवराय_असे_शक्तीदाता..🚩🙏
2024/09/27 23:15:34
Back to Top
HTML Embed Code: