विसाव्या शतकाच्या पहिल्या पंचवीस वर्षांत महाराष्ट्राचे सामाजिक जीवन ढवळून काढणारे, सामाजिक समतेची प्रतिष्ठापना करण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेणारे, बहुजन समाजाच्या उध्दारासाठी तळमळणारे व मार्गदर्शन करणारे लोकोत्तर व्यक्तीमत्व म्हणजे राजर्षी शाहू छत्रपती महाराज होय. ते एका राज्याचे अधिपती असले तरी त्यांचे मन लोकशाहीवादी होते. वागणूक समतेच्या पुरस्कर्त्याची होती. बहुजन समाजाची व विशेषतः शोषित, पिडीत वर्गाची अस्मिता जागृत करण्याचे, त्यांच्या सर्वांगीण उध्दाराचे कार्य महाराजांनी सुरु केले व त्याद्वारे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात समता प्रस्थापित करण्याचा मौलिक प्रयत्न केला. अशा या शिवछत्रपतींच्या महान वंशजास जयंती निमित्त त्रिवार मुजरा...!
जय शिवराय 🧡
आपला इतिहास हाच आपला स्वाभिमान आहे 🔥
आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची . . .
छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🚩
जय श्रीराम 🧡🚩
शिवराय असे शक्तिदाता..🚩
जय शिवराय 🧡
आपला इतिहास हाच आपला स्वाभिमान आहे 🔥
आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची . . .
छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🚩
जय श्रीराम 🧡🚩
शिवराय असे शक्तिदाता..🚩
आरक्षण देणारा पहिला राजा...जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत. त्याना 1 रुपया. दंड ठोकणारा शाहू राजा..कला,सांस्कृतिक, क्रिडा, व शिक्षण यांना महत्व देणारा राजा...सामाजिक, शैक्षणिक सुधारणांचे अग्रदूत, लोकराजा,लोककल्याणकारी रयतेचा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...*💐💐🙏🏻🙏🏻🚩🚩
राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा..
राजा शिवछत्रपती, इतिहास माझ्या राज्याचा..
विचारी, व्यवहारी, लढवय्ये, कर्तव्यदक्ष, धोरणी, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, कुटुंबवत्सल असे कैक गुण लाभलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा अभिमान. राजा कसा असावा, राज्य कसे सांभाळावे, नीती कशी मांडावी, कुटुंब आणि प्रजा यांची सांगड कशी घालावी अशा कित्येक गोष्टींची उदाहरणे राजांनी आपल्यासमोर ठेवली आहेत. म्हणूनच फक्त महाराष्ट्रातच नाही तर आख्या हिंदुस्तानात त्यांचे नाव आजही राजाधिराज छत्रपती म्हणून दुमदुमत आहे लाखो करोडो मनात आजही छत्रपती जिवंत आहेत ❤️