Telegram Web Link
_तुमचा पराक्रम आठवता कृष्णेवर आजही शहारे उठती रायगडी सदरेवर आजही राजे लाखो मुजरे झडती_
_युगनिर्माता छत्रपती ऐसा न होई कोणी दुजा_
_शतकांच्या छाताडावर खडा शिवाजी राजा.._
शिवराय घराघरात शिवराय मनामनात🧡
*महाराज केवळ मराठा राष्ट्राचे संस्थापक नव्हते तर, मध्ययुगीन हिंदूस्थानाचे ते विधायक दृष्टी असलेले सर्वश्रेष्ठ प्रतिभाशाली व्यक्तिमत्व होते.त्यांचे राजकिय आदर्श एवढे श्रेष्ठ दर्जाचे होते की, कुठलाही बदल न करता आपण त्यांचा आजही पुर्णपणे स्वीकार करू शकतो.🚩
इतिहासकार जदुनाथ सरकार..

शिवराय असे शक्तीदाता..🙏🏻
महाराज तुम्ही इतके श्रेष्ठ आहात की खूप मोह वाटतो तुमचा.तुमचे आचार - विचार,तुमची विचार करण्याची क्षमता एवढी मोठी होती की तुम्हाला जाऊन साडे तीनशे वर्षे झाले तरीही तुमच्या विचारांनी तुम्ही आमच्यात जिवंत असल्यासारखे वाटता.अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा 💪🚩

जागर_शिवकिर्तीचा..🚩
सकाळी उगवता तेजस्वी केशरी सूर्य आणि रातरचे मधीर चंद्र तारे साक्षी आहेत तुमच्या कार्याचे राजं....🚩

शिवराय_असे_शक्तीदाता..🙏
जन्म घेतलाच त्यांनी स्वराज्य घडविण्यासाठी
अरे!
दिल्लीचेही तख्त व्याकुळ माझ्या धन्याच्या चरणासाठी...!! 🙏🚩
जय भवानी
जय शिवराय
काबूल, कंदाहर, बल्खपर्यंत समशेर गाजवणारे अनेक वीर सेनापती मोगल साम्राज्यात होते त्यांचा एक एक सुभा १ लक्ष सैनिकांचा होता युद्धसाम्रगी, तोफखाना व खजिना प्रचंड होता पण तरीही कुणीच छत्रपती शिवाजी महाराजांशी युद्ध करण्यास तयार होत नसे एवढा धाक महाराजांच्या नावाचा त्या साम्राज्यात पसरलेला होता..🔥

शिवराय असे शक्तीदाता..🙏
विचारात ताकद असेल तर,
लाखो तलवारीचे युद्ध
एका वाघनख्यांवर जिंकता येत. ✌🏻

🚩 जय शिवराय🚩
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*अडथळे हे ठराविक कालावधीसाठी असतात, पण त्यात खचून न जाता मोठ्या धीराने त्यांना सामोरे जा...*_

*#जय_शिवराय🙏🏻🚩*
*🚩 #प्रेरणास्थान*

_*प्रामाणिकपणे राहुन यश मिळत नाही असे म्हणतात. पण प्रामाणिक राहणे हेच मोठे यश आहे.*_

*#जय_शिवराय 🚩*
दैवत छत्रपती ❣️
🚩❤️ शिव विचार ❤️🚩
ज्या मातीत जन्मलो तीचा रंग सावळा आहे सह्याद्री असो वा हिमालय छाती ठोक सांगतो मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे🚩
🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे ❣️
🚩 हर हर महादेव 🚩
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मत बदलतात...*_

*#हर_हर_महादेव 🚩*
🚩
गर्जतो आमच्या देही
रक्त बिंदू रक्त बिंदू
राजे आले आमचे
आले रौद्र शंभू रौद्र शंभू!

'शिवरायांचा छावा, १६ फेब्रुवारी २०२४ पासून फक्त चित्रपटगृहात!
शिवरायांचाछावा
🔥

संघर्षातल्या दुनियेतले,

कधीही न आटणारे महासागर,

!! छत्रपती शिवशंभू !!

_सह्याद्रीतील_गडकोटांना_मुर्त_स्वरूप_देऊनमुठभर मावळ्यांच्या_साथीने,चारीही पातशाहींशी लढताना गडकोटांचा_ढालीसारखा_वापर_करून_ _हर_हर_महादेवचा_जयघोष_करत शञुवर तुटून पडून तर कधी गनिमीकावा या युद्धतंञाचा वापर करून_ _स्वराज्याचे_सुराज्य_प्रस्थापित_करणारे छत्रपती_शिवराय🚩❤️_
दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज🚩
⚔️
सईबाईंचा बाळ,
जिजाऊंचा शंभूबाळ
शिवपुत्र अन “धाकलं धनी “
व्हय
थोरल्या धन्या नंतर फकस्त येकच !

तलवारीची कलम करून सह्याद्रीच्या रणांगणाच्या कागदावर मराठ्यांनी आपल्या रक्ताच्या शाईने इतिहासपुराणात लिहिलेला झंझावात म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ..

शूर आबांचा शूर छावा

श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा
१६ जानेवारी
राजधानी रायगड
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल...*_

*#हर_हर_महादेव 🚩*
🚩
ज्यावेळी हा देश मुगल क्रूर्तेच्या काळोखात वेढला होता,

त्यावेळी या अन्याय चिरडण्यासाठी एक आईने वसा घेतला,

आणि ते तिचा पुत्र यांनी शप्त घेउन मुगलांचा समूळ साम्राज्य नषट केले,

जर ध्येय प्रती एकनिष्ठ असेल तर जगात अशी कुटलीही कार्य नाही

ते होऊ शकत नाही, मार्ग नसेल तर मार्ग बनवा,

यश हे आपले आहे 🚩🚩

🔥🔥🔥🔥जय शिवराय जय शंभुराजे 🔥🔥🔥🔥
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे,कदा न सोडावे तयांचे चरण..,🌿🧡

आयुष्य जगण्याचे गूढ उलगड नेतो तो सह्याद्री,🌿🧡
तोरणा किल्ला ऐतिहासिक घटनांशिवाय नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आणि नैसर्गिक सौंदर्य छातीवर घेऊन अभिमान बाळगणारा किल्ला आहे…🚩🌿🌸🧡

तोरणाकिल्ला
2024/09/29 09:29:23
Back to Top
HTML Embed Code: