Telegram Web Link
_फ़िक्र ना कर नादान, ए सिवा का अखाड़ा है...!!_
_जिसने एकही दम में यहां अफझल को उखाड़ा है...!!_
कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला माहीती नाही,पण शिवरायांचा जन्म आम्हाला परिस्थिती विरोधात लढण्याच धाडस देऊन गेला...!

😇❤️👑💯

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Forwarded from Marathisahitya.in
🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️

कार्तिकीवारी निमित्त आता घरबसल्या विठ्ठल रुक्मिणी चे मोफत लाइव्ह दर्शन घ्या.
👇👇
https://www.marathisahitya.in/2022/07/vitthal-rukmini-live-darshan.html?m=1

🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️🙇‍♂️🙇🙇‍♀️
_प्रतिपदेचा चंद्र कसा कलेकलेने वाढतो आणि पौर्णिमेला विश्ववंदनीय होतो, तशी शहाजीपुत्र शिवाजीची ही मुद्रा अवघ्या विश्वाला भद्र, म्हणजे कल्याणकारी वाटते._
_शिवमुद्रेवरील दोन ओळींचा तो श्लोक अर्थगर्भ तर आहेच; पण तो एक साहित्यालंकारही आहे. आजवर राजमुद्रा कितीतरी झाल्या; परंतु इतकी उदात्त आणि आशयघन राजमुद्रा क्वचितच झाली असेल.🚩_
शिवराय असे शक्तिदाता...🚩
श्रीमंतयोगी 🚩
_गुलामी मधून मुक्त होऊन जिवाचा भंडारा करुन रयतेच्या स्वाभिमान व अस्मितेचे रक्षण करणारा एकमेव राजा,ज्या काळात देव-देवळे देखील सुरक्षीत नव्हती तेव्हा देवाला देखील संरक्षण देणाऱ्या मर्द मावळ्यांची फौज उभारणारा महाप्रतापी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !!_

राजा स्वराज्यासाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाचा , राजा शत्रूशी दोन हात करणाऱ्या मरहट्टा फौजेचा ,राजा हिंदूंचा, राजा रयतेचा, राजा बहुजनांचा 🚩
जाणताराजा 🚩
_कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला माहीती नाही,पण शिवरायांचा जन्म आम्हाला परिस्थिती विरोधात लढण्याच धाडस देऊन गेला...!_
स्वराज्य 👑💯🚩
Forwarded from Marathisahitya.in
🚩 अभंगवाणी 🚩

१) सुखाचे ते सुख - संत नामदेव -
http://www.marathisahitya.in/2023/11/sukhache-te-sukh-sant-namdev.html

२) तो अज्ञान गा पांडवा - संत ज्ञानेश्वर -
http://www.marathisahitya.in/2023/11/blog-post_29.html

३) जलाविन मासा - संत बहीणाबाई -
http://www.marathisahitya.in/2023/11/jalavin-masa-sant-bahenabai.html

४) अखंड - महात्मा फुले -
http://www.marathisahitya.in/2023/09/blog-post_30.html

५) तू ये रे बा विठ्ठला - संत जनाबाई -
http://www.marathisahitya.in/2023/11/tu-ye-re-ba-vitthala-sant-janabai.html

६) सांगितली खूण मने माझ्या - संत नामदेव -
http://www.marathisahitya.in/2023/11/blog-post.html

७) जोडोनिया धन - संत तुकाराम -
http://www.marathisahitya.in/2023/11/jodoniya-dhan-sant-tukaram-maharaj.html

८) ज्ञान सर्वांहूनी श्रेष्ठ - संत बहीणाबाई -
http://www.marathisahitya.in/2023/11/dyan-sarvanhuni-shreshtha-sant-bahenabai.html

९) विंचू (भारूड) - संत एकनाथ -
http://www.marathisahitya.in/2023/09/vinchu-bharud-by-sant-eknath.html
Forwarded from Marathisahitya.in
आज संकष्टी चतुर्थी त्यानिमित्ताने जाणून घेऊया अष्टविनायकांबद्दल थोडक्यात माहिती.

💥💥अष्टविनायक दर्शन 💥💥

👇👇👇

https://www.marathisahitya.in/2023/09/ashtavinayaka-mahiti-in-marathi-by.html
🚩❤️ शिव विचार ❤️🚩
🚩"इतिहासग्रंथांच्या पानापानांवर गर्दी करुन राहिलेल्या लाखो-हजारो राजे महाराजांची नावे काळ पुसुन टाकेल, पण "छत्रपती शिवाजी महाराज" हे नाव कधीच ढळणार नाही..🚩

महाराजसाहेब.. 🙌
🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे ❣️
🚩 हर हर महादेव 🚩
कंबोडिया देशातील अंगकोर वाट हे इटलीच्या पॉम्पेईला मागे टाकत जगातील आठवे आश्चर्य बनले आहे. आंग्कोर वाट किंवा अंगकोर वाट हे आंग्कोर, कंबोडिया येथील राजा सूर्यवर्मन दुसरा याच्या कारकिर्दीत बांधले गेलेले बाराव्या शतकातील मंदिर आहे. हे एक पुरातन विष्णू मंदिर आहे ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. अप्रतिम स्थापत्यशास्त्र आणि भव्य शिल्पकलांचा नमुना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच रीघ दिसून येते 🙏🚩
*सनातन ही सत्य है 💯
sanatan hindu 🧡
आपला इतिहास आपला अभिमान✌️
sri_srimantyogi_
🔥
राजं म्या शबूत देतो तुम्हासनी…

इथल्या मातीचा कणं अन् कणं स्वतंत्र ठेवण्यासाठी

या मालुसरेच्या अंगातला रक्ताचा शेवटचा

थेंबबी गळंल…

जय भवानी!” -सुभेदार तानाजी मालुसरे
🔥
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
" दैवत "

_असच प्रखर, तेजस्वी रूप असेल ना आपल्या महाराजांचे 🙇🙏_

_शब्दही पडतील अपुरे, अशी शिवबांची किर्ती_
_राजा शोभून दिसे जगती, अवघ्या महाराष्ट्र देशाचे शिवछत्रपती......😊 ❤️😍_

जय_जिजाऊ_जय_शिवराय
🙇‍♂️🌼📿🧡🚩
प्रश्न असा की, मी शुन्यात शुन्य सह्याद्री तु भेटलास हेचं माझं पुण्य..
६ डिसेंबर १९९२ , शौर्यदिन, भगवा दिन.. ⚔️
🚩 हिंदूंच्या धर्म अस्मितेचा विजयदिन, बाबरी उद्ध्वस्त करण्यासाठी जीवाची पर्वा न करण्या-या कारसेवक बांधवांना कोटी कोटी प्रणाम... 🙏🏻🚩
.
.
जय जय श्री राम.🚩
६ डिसेंबर | आज हिंदू शौर्य दिन अशा आशयाचे अनेक पोस्टर पाहून काही धर्माबद्दल अज्ञानी असणाऱ्या सुशिक्षितांना वाटेल की, परकीयांनी मंदिरे तोडली, धर्मांतर केले मग आपणही त्यावेळी असे केले तर मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय ? या प्रश्नाचं उत्तर असं आहे की, परकीय भरताबाहेरच्या भूमीतून या भूमीत आले इथे सत्ता स्थापन केली, जुलूम केला, अन्याय केला, धर्मांतर केले, घरे जाळली, मंदिरे पाडली, संपत्ती लुटली म्हणजे बाहेरून स्वतःच्या भूमीत स्वतःचा साम्राज्याचा उपभोग घेण्याऐवजी इतर भूमीत अतिक्रमण केले. बरं ते अतिक्रमण एक शासक म्हणून योग्य असेलही पण हे परकीय शासक कधीच योग्यतेने हिंदुस्थानातील जनतेशी वागले नाहीत ! जे मूळ मंदिर आदी अनंत, शेकडो पुरातन काळापासून तिथे आहेत त्या सुंदर सुंदर कलाकृती ना फोडून त्यावर मस्जिद बांधण्याचे उद्योग या इस्लामिक शासकांनी केले. हिंदूंनी कधीही त्यांचे मूळ मस्जिद आहे आशा ठिकाणी किंवा कोणत्याही धार्मिक स्थळांना फोडून मंदिरे बांधण्याचा उपद्रव केला नाही कारण हिंदूंची ती संस्कृती आहे मग आता बाबरी मस्जिद फोडली त्याच काय ? असा प्रश्न सुशिक्षित लोकांना पडला असेल तर त्यासाठी सांगू इच्छितो बाबरी मशिदीची जागा ( अयोध्या ) ही मूळ राम जन्मभूमी आहे. मुघलांनी तो इतिहास नष्ट करून त्या जागी मशिद उभारल्याचा दावा वारंवार होत होता त्याचे ऐतिहासिक पुरावेही नंतर हाती लागले आहेत त्याला अनुसरून या भूमीतील दैवत प्रभू श्री रामचंद्रांचे स्थान नष्ट करण्याचा प्रयत्न करून त्यावर मस्जिद उभारली गेली असेल तर कोणताही कट्टर हिंदू हे सहन करणार नाही या अग्नितूनच ६ डिसेंबर रोजी बाबरी मस्जिद पाडण्यात आली. हिंदू कोणाच्याही बद्दल द्वेष करत बसत नाही पण कोणी शांत असलेल्या हिंदूला डीवचत असेल तर त्याचा वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय हिंदू सोडत नाही या तत्वावर त्या दिवशी काही शुरानी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता ती मस्जिद पाडली आणि म्हणून जो या भारतभूमीचा मूळ इतिहास आहे तो आजही जिवंत आहे आणि याच भूमीत येत्या काळात भव्य राममंदिर उभे राहत आहे ही प्रत्येक हिंदूंसाठी अभिमानाची गोष्ट आहे🙏🚩
बोला जय श्री राम 🚩
हर हर महादेव🔱
- आदेश म्हस्के
_नाम तुझे घेता देवा होई समाधान_ 
_तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान_ 
_नाम तुझे घेता देवा होई समाधान.._
.

छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा🚩
शिवराय... 🚩🚩🚩
✍️"महाराजांनी ३५ वर्ष जो अविरत संघर्ष केला तो फक्त राजा होण्याचा नव्हता तर रयतेला परकीय सत्तेच्या गुलामीतून मुक्त करणे, गोरगरीब लोकांना त्यांचा हक्क देणे, रयतेच्या जीवनात स्थैर्य व शांतता आणणे आणि एत्तदेशीय राज्य स्थापन करणे हाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्य लढ्याचा खरा उद्देश होता. असा लोककल्याणकारी राजा या जगी पुन्हा होणे नाही."
शिवराय..
2024/09/29 11:20:19
Back to Top
HTML Embed Code: