Forwarded from Marathisahitya.in
विजयादशमी निमित्त आपल्या प्रियजनांना काही खास शुभेच्छा संदेश पाठवा.🍁
👇👇👇
https://www.marathisahitya.in/2022/10/dasara-wishesh-in-marathi-vijayadashami.html?m=1
👇👇👇
https://www.marathisahitya.in/2022/10/dasara-wishesh-in-marathi-vijayadashami.html?m=1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
रावणा प्रमाणे सगळ्यांच्या
दुःखांचा जळून नाश होवो
आणि सगळ्यांना सुख शांती लाभो...
दुःखांचा जळून नाश होवो
आणि सगळ्यांना सुख शांती लाभो...
Forwarded from Marathisahitya.in
🔥वाचा संत एकनाथ यांचे सुंदर भारुड - विंचू 🦂
👇👇
https://www.marathisahitya.in/2023/09/vinchu-bharud-by-sant-eknath.html?m=1
👇👇
https://www.marathisahitya.in/2023/09/vinchu-bharud-by-sant-eknath.html?m=1
_गुलामी मधून मुक्त होऊन जिवाचा भंडारा करुन रयतेच्या स्वाभिमान व अस्मितेचे रक्षण करणारा एकमेव राजा,ज्या काळात देव देखील सुरक्षीत नव्हते तेव्हा देवाला देखील संरक्षण देणाऱ्या मर्द मावळ्यांची फौज उभारणारा महाप्रतापी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !!_
राजा हिंदूंचा,छत्रपती बहुजनांचा !!🚩
शिवराय असे शक्तीदाता..🙏
राजा हिंदूंचा,छत्रपती बहुजनांचा !!🚩
शिवराय असे शक्तीदाता..🙏
_प्रतिपदेचा चंद्र कसा कलेकलेने वाढतो आणि पौर्णिमेला विश्ववंदनीय होतो, तशी शहाजीपुत्र शिवाजीची ही मुद्रा अवघ्या विश्वाला भद्र, म्हणजे कल्याणकारी वाटते._
_शिवमुद्रेवरील दोन ओळींचा तो श्लोक अर्थगर्भ तर आहेच; पण तो एक साहित्यालंकारही आहे. आजवर राजमुद्रा कितीतरी झाल्या; परंतु इतकी उदात्त आणि आशयघन राजमुद्रा क्वचितच झाली असेल.🚩_
शिवराय असे शक्तिदाता...🚩
_शिवमुद्रेवरील दोन ओळींचा तो श्लोक अर्थगर्भ तर आहेच; पण तो एक साहित्यालंकारही आहे. आजवर राजमुद्रा कितीतरी झाल्या; परंतु इतकी उदात्त आणि आशयघन राजमुद्रा क्वचितच झाली असेल.🚩_
शिवराय असे शक्तिदाता...🚩
Forwarded from Marathisahitya.in
वाचा कुसुमाग्रज यांची देशभक्तीपर कविता - आवाहन
👇🏻👇
https://www.marathisahitya.in/2023/09/blog-post.html?m=1
👇🏻👇
https://www.marathisahitya.in/2023/09/blog-post.html?m=1
🚩
_संताजी धनाजी रणात दिसता.._
_शत्रू पळे प्रतिबिंब पाहता...._
_शत्रू सैन्यात उडते खळबळ आणि होते त्यांची प्रचंड धावाधाव,_
_जेंव्हा दौडत येतात शिवरायांचे वाघ संताजीराव अन धनाजीराव !!_
_🚩🙏🏻 पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा 🙏🚩_
_🎨Artist - @rambdeshmukh_
__________
जय_जिजाऊ... जय_शिवराय..जय_शंभुराजे..🙏🙏🚩