Telegram Web Link
🚩 जय शिवराय 🚩
शब्दाचे, वाक्याचे भाषांतर सहजपणे होऊ शकते, पण भावनांचे नाही त्या मनापासून समजाव्या लागतात...!
अन्नदात्याला आणि जन्मदात्याला कधीच विसरायचं नाही.. नाही तर दैवच आपल्याला विसरते.
_चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा, अनोळखी लोकांत राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं..!!!
❤️ 🚩_जय शिवराय जय शंभूराजे ✍️🙇‍♀️_🚩❤️
जगण्याची इच्छा संपलेल्या माणसाला, परत जगायला प्रवृत्त करणारा ऊर्जास्त्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज...

सर्वस्व_छत्रपती 🚩
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती व धर्मवीर संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा अर्थात *स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण* पिंपरी-चिंचवड मध्ये साकारत आहे.

देव-देश आणि हिंदू धर्माप्रती समर्पण भावनेची प्रेरणा देणारे हे भव्य स्मारक आता प्रगतीपथावर असून, लवकरच पूर्ण होईल. माझ्या राजकीय- सामाजिक कारकिर्दीतील हा प्रचंड आस्थेचा प्रकल्प असून, आपल्या राजाची कीर्ती जगाला प्रेरणादायी ठरेल, असे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प आहे. भावी पिढ्यांमध्ये शिव-शंभू विचार रुजेल आणि ही शंभूसृष्टी युवकांचे 'स्फूर्तीस्थळ' ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.

*जय भवानी...जय शिवराय...जय शंभूराजे..!!!*

*#स्टॅच्यूऑफहिंदूभूषण* *#जयशंभुराजे* *#statueofhindubhushan*
🚩 प्रेरणास्थान

धाडस असं करावं की जे जमणार नाही कुण्या दुसऱ्याला... कार्य असे असावे, इतिहास असा घडवावा की शत्रूचीही मान झुकेल मुजऱ्याला...

दैवत_छत्रपती_शिवशंभू

_______

_जय शिवराय🙏🏻🚩_
थोड्या हवेने खळखळून उठतो
जराश्या पावसाने सुगंधीत तो होतो
काही न मागता तो समजुनी घेतो
विना मूल्य तो सगळं काही त्याग करतो
एवढं करूनही स्वतःच इजा भोगतो
म्हणूनच तर "निसर्ग" मातेसमान असतो...💞🚩

सह्याद्री🦚🚩🚩
प्रेरणास्थान🙇

_जगातील एकच गोष्ट माणसाला यशस्वी होऊ देत नाही ती म्हणजे स्वतःच्या "मनातील भीती"._

दैवत छत्रपती शिवशंभू _
_शत्रूलाही घाम फुटेल अशी भेदक नजरेची धार.._
_आणि मुघलांवर स्वराज्याचा वार.._
_दोन्हीचा संगम ऐसा साधला.._
_राजा छत्रपती शिवाजी जगी गाजला..🚩_
शिवराय असे शक्तीदाता..🙏
दख्खन देशाचा स्वामी....❤️🙏
सतराव्या शतकात आपलाही जन्म झाला असता तर ह्या आयुष्याला किती समाधान लाभलं असतं....

शिवराय_असे_शक्तीदात🚩
शिवविचार🚩

_जेवढी मोठी स्वप्ने असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यश सुद्धा तेवढच मोठं मिळत._

दैवत छत्रपती शिवशंभू🚩
🚩 ऊर्जामंत्र

लहान वयातच केलेले लढाऊ संस्कार हे येणाऱ्या पुढील काळात समाजासाठी लढवय्ये असतात..._

हर_हर_महादेव 🚩
माती साठी प्राण सांडतो युद्ध मांडीतो ऐसा राजा....
*जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा...🚩
वंदे_शिवराय...

.
.


जय शिवराय🚩
जय महाराष्ट्र🚩

जग ज्या छत्रपतींना सर्वोत्कृष्ट राजा म्हणून मानतं ते उगाच नाही ! एवढ्या आदर्श अन प्रेरणादायी राजा ज्या मातीत जन्माला आला त्या स्वराज्यात आपला जन्म झाला ही गोष्टच किती भाग्याची आहे , त्यामुळे आयुष्यात खचून गेलात कधी तर एकदा छत्रपतींना आठवा , आपला तेजोमयी इतिहास आठवा , संघर्षाच्या मातीत जन्माला आलोय आपण मग पराभवाला घाबरायचं नाही , आयुष्याला प्रेरणा देणारं नाव समोर ठेवायचं अन आपली वाटचाल सुरू ठेवायची 💯
शिवराय असे शक्तीदाता 💪🚩
Forwarded from Marathisahitya.in
🔥 गणपती बाप्पा आगमन स्टेटस
🔥 गणेश चतुर्थी शुभेच्छा आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की पाठवा.
👇👇👇
https://www.marathisahitya.in/2023/09/ganesh-chaturthi-quotes-marathisahityain.html?m=1
🚩 *#प्रेरणास्थान*

_*जीवनात एक स्वप्न असे बाळगा, जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला आणि रात्री उशिरा झोपायला भाग पाडेल.*_

*🚩 #दैवत_छत्रपती_शिवशंभू*
Forwarded from Marathisahitya.in
🔥 गणपती बाप्पा आगमन स्टेटस
🔥 गणेश चतुर्थी शुभेच्छा आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की पाठवा.
👇👇👇
https://www.marathisahitya.in/2023/09/ganesh-chaturthi-quotes-marathisahityain.html?m=1
Forwarded from Marathisahitya.in
गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश / कॅप्शन आणि स्टेटस्
शेअर करायला विसरू नका.
👇👇
https://www.marathisahitya.in/2023/09/ganesh-chaturthi-captions-in-marathi.html?m=1
'आबासाहेबांचे संकल्पित तेच आम्हांस करणे अगत्य..!!

-  छत्रपती संभाजी महाराज

मुजरा राजन..🙏🌸🌹
_चेहऱ्यावर तेज,डोळ्यात अंगार,सिंहाचा काळीज आणि सह्याद्रीसारखा बलाढ्य पराक्रम,जो पिढ्यान पिढ्या प्रेरणेचं स्त्रोत ठरेल..!🚩_
शिवराय असे शक्तीदाता..🙏
_इथेच असंख्य मावळ्यांनी आपली निष्ठा वाहीली या स्वराज्य उभारणीसाठी झटलेल्या हरेक जीवाची तगमग म्हणजे_ _‘राजधानी_किल्ले_रायगड’..🚩_
शिवराय असे शक्तीदाता..🙏'
_आक्रमण, संयम आणि समयसुचकतेचा अद्भुत संगम.... छत्रपती थोरले शाहूमहाराज._

_Wonderful combination of aggression, patience and timeliness... Chatrapati Thorle Shahumaharaj._

शाहूशाही...🚩
शिवराय असे शक्तीदाता..🙏
2024/09/29 21:22:22
Back to Top
HTML Embed Code: