Forwarded from Marathisahitya.in
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🚩🚩 ऑनलाईन शिव प्रश्नमंजुषा 🚩🚩
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯 ऑनलाईन शिव प्रश्नमंजुषा चे आयोजन
करण्यात आले आहे. सर्वजण अवश्य सहभाग
घ्या.
🎯 25 शिवकालीन प्रश्न दिले जातील प्रत्येक
प्रश्नाला 1 mark आहे. अशी ऐकून 25 मार्कची स्पर्धा आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🖇️ Quiz - https://bit.ly/3uPzNKr
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯 पेपर submit केल्यानंतर तुम्हाला लगेच
तुम्हाला मिळालेले गुण व योग्य उत्तरे दिसतील.
🎯 शिवरायांचा इतिहास प्रसारित करण्यासाठी या प्रश्नमंजुषेचे आयोजन केले आहे याची सर्व शिवभक्तंनी नोंद घ्यावी.
🎯 हे Quiz जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.

मराठी साहित्य
ऑनलाईन शिव प्रश्नमंजुषा l online Shiv prashnmanjusha l by Marathisahitya.in
Forwarded from मराठी चॅनेल्स लिस्ट - Marathi channels list
🗓️ रविवार, १६ जुलै
Maharashtra Times यांच्या सौजन्याने,
━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━
टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔥️ तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈
🔥️ 🔥𝐒𝐓𝐀𝐘 𝐌𝐎𝐓𝐈𝐕𝐀𝐓𝐈𝐎𝐍💯
🔥️ राध्ये कर्ण
🔥️ सारथी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जळकोट.
🔥️ मराठी पुस्तके📚हिंदी पुस्तके📚📚
🔥️ 🎵 Buddha Bhim Geet/ Songs, Bahujan music & Quiz,
🔥️ हिंदी शायरी
🔥️ श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🚩
🔥️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले "वाचाल तर वाचाल"
🔥️ ☕️चाय एक इश्क❤️
🔥️ Maharashtra Times
═════════════════════════
अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट
Powered By : @Marathi_Promotion_bot
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Maharashtra Times 👇

Telegram
महाराष्ट्र टाइम्स ™ - MaharashtraTimes
To publish ads on this channel :
https://adsly.me/@maharashtra_times
Contact admin : @InYourServiceBot
खाली दिलेली चॅनलची लिंक मित्रांसोबत शेअर करा.
https://adsly.me/@maharashtra_times
Contact admin : @InYourServiceBot
खाली दिलेली चॅनलची लिंक मित्रांसोबत शेअर करा.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
याला म्हणतात टाइमिंग आणि अटॅक, निव्वळ चार सेकंदात काम तमाम. छत्रपती शिवाजी महाराजांची मोबाईल पेक्षा जलद यंत्रणा. 👑🧡⛳ 🙏🏻शिव स्मरण🙏🏻
*🚩 #प्रेरणास्थान*
*_स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशा नाही, तर जिद्दीने पेटून प्रयत्न ठेवावे लागतात..._*
*_#दैवत_छत्रपती_शिवशंभू ⛳_*
*_स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशा नाही, तर जिद्दीने पेटून प्रयत्न ठेवावे लागतात..._*
*_#दैवत_छत्रपती_शिवशंभू ⛳_*
असच नाही झाल स्वराज्य स्थापीत...!
काय तो रुद्रा चा अवतार..
काय ती तलवारी पेक्षा झर नजर पाहताच आकाशात ही भेगा पडतील
काय तो तेजस्वी मुख.. मुखाकडे पाहिलतर आकाशात चमकनार्या रवीच पन तेज कमी पडेल
आणि काय ती अंगातली गरमी ..जवळ ज्वालामुखी चा उद्रेक झाला तरी ज्वालामुखीच्या खळखळ उसळनार्या लाव्हारसाच्या लाटा पन कमी गरमी च्या भासतील
सुर्याला पन घाम फुटेल अस व्यक्तित्व गाजवणारे...!
असे होते माझे शिवराय..!!
माझे छत्रपती शिवाजी माहाराज..!
काय तो रुद्रा चा अवतार..
काय ती तलवारी पेक्षा झर नजर पाहताच आकाशात ही भेगा पडतील
काय तो तेजस्वी मुख.. मुखाकडे पाहिलतर आकाशात चमकनार्या रवीच पन तेज कमी पडेल
आणि काय ती अंगातली गरमी ..जवळ ज्वालामुखी चा उद्रेक झाला तरी ज्वालामुखीच्या खळखळ उसळनार्या लाव्हारसाच्या लाटा पन कमी गरमी च्या भासतील
सुर्याला पन घाम फुटेल अस व्यक्तित्व गाजवणारे...!
असे होते माझे शिवराय..!!
माझे छत्रपती शिवाजी माहाराज..!
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
~ शिवाजी राजांचं अन् भगव्याचं रक्षन कराया आमी मराठे छातीचा कोट करून हुबं हाओत...🚩🚩
_हर हर महादेव !!!_
_हर हर महादेव !!!_
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
या भूमंडळाचे ठायीं धर्म रक्षी ऐसा नाही...महाराष्ट्र धर्म राहिला...तुम्हा कारणे...आणिक ही धर्मकृत्यें चालती आश्रित होऊन कित्येक राहती...धन्य धन्य तुमची किर्ती विश्वी विस्तारली...कित्येक दुष्ट संहारिले... कित्येंकांस धाक सुटले...कित्येंकांस आश्रय जाले... शिवकल्याणराजा...🌸🌼🚩🙇🏻♂️
दैवत छत्रपती शिवाजी महाराज 🌸🚩🙇🏻♂️
दैवत छत्रपती शिवाजी महाराज 🌸🚩🙇🏻♂️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🧘🏻♂️ पुर्नजन्म दिलास तर देवा आयुष्याची सुरुवात अशी दे। वीसावयाला काही नको । फक्त आणि फक्त सह्याद्रीची कुशी दे । 📜 सह्याद्रीचा अनुभव एवढा आनंददायी आहे की आपण पण याचा अनुभव घ्यावा आणि आपला इतिहास जाणून,समजून अनुभव घेऊन तो आपल्या पुढच्या पिढीला हा अदभुत ठेवा दाखवू.
⛰️जय शिवराय🙏🏻🚩
⛰️जय शिवराय🙏🏻🚩
✨🚩✨ जय शिवराय ✨🚩✨
शब्दाचे, वाक्याचे भाषांतर सहजपणे होऊ शकते, पण भावनांचे नाही त्या मनापासून समजाव्या लागतात...!
अन्नदात्याला आणि जन्मदात्याला कधीच विसरायचं नाही.. नाही तर दैवच आपल्याला विसरते.
_चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा, अनोळखी लोकांत राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं..!!!
✨❤️✨ 🚩_जय शिवराय जय शंभूराजे ✍️🙇♀️_🚩✨❤️✨