*⛳खरे तर अनेक शस्त्र चालले होते या देहावर आजतोवर....या चाळीस दिवसात तर फक्त त्याला उतरताना बघत होतो आम्ही...⛳*
*आमच्या देहाचा हा अंत आमच्या आत्म्यास अजरामर करण्यासाठीच होता...!! शेवटी उरणार तरी काय होते आमच्या शिवदौलतीच्यानिष्ठेपुढे सर्व नश्वर दौलतीचे भाग हे... परंतु एक होतं आमच्या स्वराज्यनिष्ठेसोबत आणखी एक समिधा राहणार होती..मैत्रीची..!!🙏*
*🚩सर्व मागे वळून पाहिले तेव्हा अनेक आपलेच घात होते पाठीवर आणि आज वर्तमानात जेव्हा छातीवर घाव येत आहे अवरंग्याचे तेव्हा आपले म्हणून फक्त कवीराज कलश आहे⛳*
*" मैत्रीधर्म !! " निभावताना ❤️🚩🙇*

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
काळा दिवस..३ एप्रिल, इ.स.१६८० 😢
अखंड हिंदुस्थानचेआराध्यदैवत
छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीदिन..🙇🏻♂️💐🚩
अखंड हिंदुस्थानचेआराध्यदैवत
छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीदिन..🙇🏻♂️💐🚩
*🌍💯काबूल, कंदाहर, बल्खपर्यंत समशेर गाजवणारे अनेक वीर सेनापती मोगल साम्राज्यात होते त्यांचा एक एक सुभा १ लक्ष सैनिकांचा होता युद्धसाम्रगी, तोफखाना व खजिना प्रचंड होता पण तरीही कुणीच छत्रपती शिवाजी महाराजांशी युद्ध करण्यास तयार होत नसे एवढा धाक महाराजांच्या नावाचा त्या साम्राज्यात पसरलेला होता..🙏⛳*
*🚩शिवराय असे शक्तीदाता..❤️🚩
*🚩शिवराय असे शक्तीदाता..❤️🚩
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*🚩⛳सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजे काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !! तुफ़ान गर्जतो, आग ओकतो, वाघ मराठी माझा ! सन्मान राखतो, जान झोकतो तुफानं मातीचा राजा ! “ताज महल अगर प्रेम की निशानी है ” तो “रायगड” एक शेर की कहानी है..👑💪🏻🚩३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा लवकरच👑🚩🇮🇳*