Telegram Web Link
🤦‍♂😂.
उमेदवारांच्या आंदोलनाला यश. 🔥
आयोगाने जाहीर केली सुधारित तारीख...!

MPSC राज्यसेवा परीक्षा होणार 21 मार्च रोजी. परीक्षा केंद्र आणि प्रवेशपत्र १४ मार्च साठीचे नियोजितच राहणार.

Combined Gr B परीक्षा नियोजित दिनांक नुसार ११ एप्रिललाच .
All the Best!

@MpscClub
All The Best ! 👍

#RajyasevaPrelims.
हमें CSAT ने लूटा,
GS में कहां दम था।
हमारी किश्ती वहां डूबी,
जहां सवाल थे बडे और टाइम कम था।।


#Vikas
5_6262738951010779796.pdf
354.9 KB
राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तरतालिका
पेपर १- सामान्य अध्ययन
@MpscClub
5_6262738951010779797(1).pdf
432.1 KB
राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तरतालिका
पेपर २- CSAT
@MpscClub
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महाराष्ट्र संयुक्त (गट ब) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकृत घोषणा MPSC आयोगाकडून करण्यात येईल....
Forwarded from Mpsc Club🔥🚨 (MpscClub🔥)
written Marathi English Paper 2016(MpscClub) (1).pdf
2.6 MB
मराठी इंग्रजी descriptive (लेखी) उत्तरपत्रिका कशी असते , असे काही उमेदवारांनी विचारले होते. त्यांच्यासाठी...

@MpscClub
5_6125404519862895280.pdf
464 KB
उमेदवारांना सर्वसाधारण सूचना - MPSC. दिनांक : 15 मे 2021.

आयोगाने तुमच्या अनेक शंका यात स्पष्ट केल्या आहेत.
@MpscClub
2025/04/07 01:50:11
Back to Top
HTML Embed Code: