Dindori Loksabha Election Result 2024: वीस वर्षांनी गड 'सर'; पवारांनी भाजपकडून खेचली दिंडोरी, जनमताच्या जोरावर भगरेंचा विजय ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Dindori Lok sabha Election Result 2024: वीस वर्षांनी गड सर; पवारांनी भाजपकडून खेचली दिंडोरी, जनमताच्या जोरावर भगरेंचा विजय
Dindori Lok sabha Election Result 2024: कांदा निर्यातबंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळण्यात आलेले अपयश, दिल्लीत गेल्यानंतर मतदारसंघात तुटलेला संपर्क आणि स्वीय सहायकांच्या भरवशावरील कारभार भारती पवारांना भोवला आहे.
Lok Sabha Election Result: मुंबईवर वर्चस्व आघाडीचे, सहापैकी चार जागा खिशात, महायुतीला दोनवर समाधान ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Lok Sabha Election Result: मुंबईवर वर्चस्व आघाडीचे, सहापैकी चार जागा खिशात, महायुतीला दोनवर समाधान
Mumbai Lok Sabha Election Result 2024: शिवसेनेमधील बंड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांच्या मदतीने राज्यात स्थापन केलेले सरकार आणि शिवसेनेच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट यामुळे महाविकास आघाडीसाठी मुंबईतील स्थिती प्रतिकूल अशीच होती.
Lok Sabha Election Result 2024: आघाडीने युतीची घोडदौड रोखली, दिग्गजांचा पराभव, मविआच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
आघाडीने युतीची घोडदौड रोखली, दिग्गजांचा पराभव, आघाडीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य
Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने बारामतीसह आठ जागा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नामोहरम केल्याचे दिसले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ एकच जागा जिंकता आली.
Lok Sabha Election Result: पुणे जिल्ह्यात 'फिफ्टी-फिफ्टी'; पुणे, मावळ युतीकडे अन् शिरुर, बारामती आघाडीकडे ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Lok Sabha Election Result: पुणे जिल्ह्यात फिफ्टी-फिफ्टी; पुणे, मावळ युतीकडे अन् शिरुर, बारामती आघाडीकडे
Pune Lok Sabha Election 2024 Result: चार जागांपैकी शरद पवार यांच्या पक्षाकडे असलेल्या दोन्हीही जागा त्यांनी कायम राखल्या आहेत. यानिमित्ताने अजित पवारांचा महायुतीत झालेला प्रवेश पुणेकरांना फारसा रूचला नसल्याचे प्रतिबिंब या निकालात उमटले आहे.
Lok Sabha Election Result: रणनीती फसली, नाराजी भोवली, मोदीलाट कमी होण्याच्या मार्गावर? विधानसभेवर काय परिणाम? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
रणनीती फसली, नाराजी भोवली, मोदीलाट कमी होण्याच्या मार्गावर? विधानसभेवर काय परिणाम?
Lok Sabha Election 2024 Result: महाराष्ट्रात सन २०१९च्या निवडणुकीत २३ जागा मिळवलेल्या भाजपला आत्ताच्या निवडणुकीत जवळपास १४ जागांचा तोटा झाला आहे. विदर्भ व उत्तर महाराष्ट्र या भाजपच्या बालेकिल्ल्यांमध्येच पक्षाला मोठा फटका बसला आहे.
Lok Sabha Election Result: तुरुंगातून निवडणूक लढवूनही विजय; एक तर इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याचा मुलगा, कोण आहेत हे उमेदवार? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Lok Sabha Election Result: तुरुंगातून निवडणूक लढवूनही विजय; एक तर इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याचा मुलगा, कोण आहेत हे उमेदवार?
lok sabha election result 2024 : पंजाबमधून अपक्ष निवडणूक लढवलेला अमृतपालसिंग, जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला मतदारसंघातून इंजिनीअर रशीद हा अपक्ष उमेदवार यांनी विजयी आघाडी घेतली आहे.
Lok Sabha Result 2024: भारत जोडो, प्रचार आखणीला मिळाले यश; शेतकरी प्रश्नांबाबत रणनीतीही सफल ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Lok Sabha Result 2024: भारत जोडो, प्रचार आखणीला मिळाले यश; शेतकरी प्रश्नांबाबत रणनीतीही सफल
Lok Sabha Election Result Congress: काँग्रेसला या निवडणुकीत मिळालेल्या यशात विदर्भाचा वाटा महत्त्वाचा मानला जात आहे. विदर्भातील यशाबाबत काँग्रेसच्या नेते मंडळींनी दाखविलेली एकजूट कामी आल्याचे दिसून आले आहे.
IND vs IRE T20 World Cup 2024 : भारतासाठी आयर्लंडचे हे पाच खेळाडू ठरू शकतात धोकादायक, पाहा कोणापासून सावध रहावे लागणार ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
भारतासाठी आयर्लंडचे हे पाच खेळाडू ठरू शकतात धोकादायक, पाहा कोणापासून सावध रहावे लागणार
IND vs IRE T20 World Cup 2024 : भारताचा टी-२० वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा आयर्लंडशी होणार आहे. या सामन्यासाठी भारताला आयर्लंडच्या कोणत्या पाच खेळाडूंपासून सावध राहावे लागेल, पाहा...
फडणवीसांचा फोन, मोदींकडून नो रिस्पॉन्स; 'तो' निर्णय राहिला, DMK फॅक्टरमुळे भाजपला धक्का ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
फडणवीसांचा फोन, मोदींकडून नो रिस्पॉन्स; तो निर्णय राहिला, DMK फॅक्टरमुळे भाजपला धक्का
Lok Sabha Election 2024 Result: राज्यात भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. गेल्या निवडणुकीत २३ जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा केवळ ९ जागा जिंकता आल्या.
Market Strategy: शेअर बाजाराची आपटी; घसरणीत ‘ही’ रणनिती ठरेल फायदेशीर, नुकसान टाळायचे असेल तर पाहा काय करावं ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Market Strategy: शेअर बाजाराची आपटी; घसरणीत ‘ही’ रणनिती ठरेल फायदेशीर, नुकसान टाळायचे असेल तर पाहा काय करावं
Investment Strategy in Volatile Stock Market: शेअर बाजारासाठी मंगळवार ४ जूनचा दिवस ऐतिहासिक ठरला. लोकसभा निवडणुक निकालाच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये मोठी घसारा झाली ज्यामुळे एका दिवसांत गुंतवणूकदारांना मोठा फटका सहन करावा लागला. अशा स्थितीत स्मॉल म्हणजे किरकोळ…
Modi 3.0: नीट लक्ष ठेवून राहा! नवीन NDA सरकारमध्ये मोदीच पंतप्रधान? ब्रोकरेजच्या अंदाजाचा बाजारावर होईल परिणाम ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Modi 3.0: नीट लक्ष ठेवून राहा! नवीन NDA सरकारमध्ये मोदीच पंतप्रधान? ब्रोकरेजच्या अंदाजाचा बाजारावर होईल परिणाम
UBS on India Strategy Post Election Results 2024: लोकसभा निवडणुकीचे निकाल एक्झिट पोलच्या अंदाजानुसार आले नाहीत, त्यामुळे केंद्रात एनडीए सरकारला कमकुवत जनादेश मिळाला. लोकसभेच्या निर्णयाक निकालाच्या पार्श्वभूमीवर जागतिक ब्रोकरेज UBS ने देशांतर्गत शेअर बाजारातील…
तू निवडून कसा येतो तेच बघतो! दादांनी धमकावलेल्या 'त्या' ३ उमेदवारांचं निवडणुकीत काय झालं? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
तू निवडून कसा येतो तेच बघतो! दादांनी धमकावलेल्या त्या ३ उमेदवारांचं निवडणुकीत काय झालं?
Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ १ जागा जिंकता आली आहे. बाकीच्या चार जागांवर पक्षाचे उमेदवार पराभूत झाले आहेत.
T20 World Cup 2024 : IND vs IRE सामन्याची सर्व माहिती फक्त एकाच क्लिकवर, पीच रिपोर्टसह काय असेल वेळ पाहा... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
IND vs IRE सामन्याची सर्व माहिती फक्त एकाच क्लिकवर, पीच रिपोर्टसह काय असेल वेळ पाहा...
IND vs IRE T20 World Cup 2024: भारताचा पहिला सामना आयर्लंडशी होणार आहे. हा सामना कधी, कुठे आणि किती वाजता सुरु होईल. पीच आणि हवामानाचा काय आहे अंदाज, जाणून घ्या सर्व माहिती...
Nitish Kumar: अपना टाईम आ गया! मोदींकडे डिमांड की राहुल गांधींशी हात मिळवणी? नितीश कुमार गेम फिरवणार? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Nitish Kumar: अपना टाईम आ गया! मोदींकडे डिमांड की राहुल गांधींशी हात मिळवणी? नितीश कुमार गेम फिरवणार?
Lok Sabha Elections Results: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्लीत एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. लोकसभा निवडणुकांमध्ये लागलेल्या निकालांनुसार आता नितीश कुमार एनडीएसोबत राहतात की इंडिया आघाडीत जातात हे पाहावं लागणार आहे.
वायकरांचा निसटता विजय, ठाकरे आक्रमक, कीर्तिकरांच्या काठावरील पराभवासाठी राष्ट्रपतींना पत्र ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
वायकरांचा निसटता विजय, ठाकरे आक्रमक, कीर्तिकरांच्या काठावरील पराभवासाठी राष्ट्रपतींना पत्र
Lok Sabha Election Results 2024 : अमोल कीर्तिकर यांच्या पराभवाविरोधात कोर्टात जाणार, राष्ट्रपतींनाही पत्र लिहिणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
T20 वर्ल्डकप रोहित शर्मासाठी ठरणार विक्रमी ! आयर्लंडविरुद्ध सामन्यात हिटमॅन रचणार इतिहास ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
T20 वर्ल्डकप रोहित शर्मासाठी ठरणार विक्रमी ! आयर्लंडविरुद्ध सामन्यात हिटमॅन रचणार इतिहास
Ind vs Ire:टी-२० वर्ल्डकपमधील भारताची पहिली लढत ही आयर्लंडविरुद्ध नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगणार आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप खेळणार असून रोहितच्या नावावर या वर्ल्डकप मध्ये तीन रेकॉर्ड बनू शकतात.
Today Top 10 Headlines in Marathi: नितीश कुमारांची मोदींकडे डिमांड की इंडिया आघाडीची कमांड? सकाळच्या दहा हेडलाईन्स ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
नितीश कुमारांची मोदींकडे डिमांड की इंडिया आघाडीची कमांड? सकाळच्या दहा हेडलाईन्स
Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी
फॉर्म्युला आखला अन् भाजप फसला; आवडत्या सुत्रामुळेच फडणवीसांची गोची, कशी फसली रणनीती? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
फॉर्म्युला आखला अन् भाजप फसला; आवडत्या सुत्रामुळेच फडणवीसांची गोची, कशी फसली रणनीती?
Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला धक्का बसला, मागील निवडणुकीत २३ जागा जिंकणारा भाजप ९ जागांवर आला आहे. त्यांच्या १४ जागा कमी झाल्या आहेत.
Baramati Lok Sabha Result: माणसं जोडली, तुतारीत फुंकले प्राण, घड्याळाचे सेल संपले; काकांनी पुतण्याला दाखवलं आस्मान ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
माणसं जोडली, तुतारीत फुंकले प्राण, घड्याळाचे सेल संपले; काकांनी पुतण्याला दाखवलं आस्मान
Sharad Pawar and Ajit Pawar: निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी पातळी न सोडता प्रचार करत अतिशय शिस्तबद्ध वाटचाल सुरू ठेवली. तसेच, पक्षफुटीची सहानुभूती शरद पवार यांनी आपल्या उमेदवारांना मिळावी, याची खबरदारी घेतली.
Tata Group: रतन टाटांच्या फेव्हरेट कंपनीचे होणार दोन भाग, मंजुरीही मिळाली; ग्राहकांना काय फायदा? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Tata Group: रतन टाटांच्या फेव्हरेट कंपनीचे होणार दोन भाग, मंजुरीही मिळाली; ग्राहकांना काय फायदा?
Tata Group Merger Plan: दिग्गज उद्योगपती आणि टाटा समूहाचे अमिरेट्स अध्यक्ष रतन टाटा यांची आवडती कंपनी टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेडचे टाटा कॅपिटल लिमिटेडमध्ये विलीनीकरण करण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली असून टाटा मोटर्स लिमिटेड, टाटा कॅपिटल लिमिटेड आणि…