शेअर बाजारात तेजीचा नवा धमाका होणार, Exit Poll च्या अंदाजावर एक्सपर्टसचे सगळ्यांना खूश करणारं भाकीत ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Stock Market: बाजारात तेजीचा नवा धमाका होणार, Exit Poll च्या अंदाजावर एक्सपर्टसचे सगळ्यांना खूश करणारं भाकीत
Exit Poll Impact on Share Market: लोकसभा निवडणुकीसाठी शनिवार, १ जून रोजी शेवटच्या सातव्या टप्प्यात मतदान झाल्यावर वेगवेगळे एक्झिट पोल समोर आले, ज्यामध्ये भाजपला पूर्ण बहुमत दर्शवण्यात आले. आता एक्झिट पोलनंतर सोमवारी बाजाराच्या वाटचालीवर गुंतवणूकदारांचे लक्ष…
Mumbai Local : पश्चिम रेल्वेवर वाहतूक विस्कळीत, बोरीवलीत केबल तुटली, लोकल १५ ते २० मिनिटं उशिराने ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
पश्चिम रेल्वेवर वाहतूक विस्कळीत, बोरीवलीत केबल तुटली, लोकल १५ ते २० मिनिटं उशिराने
Western Railway Disrupted : पश्चिम रेल्वेवरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. बोरीवली रेल्वे स्टेशनवर केबल तुटल्यामुळे वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने सुरु आहे.
Pune Porsche Accident: पुणे कल्याणीनगर अपघात: ओळख पटली, पोलीस ठाण्यातही तेच, 'त्या' दोघांबाबत पोलिसांचे मौन? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
पुणे कल्याणीनगर अपघात: ओळख पटली, पोलीस ठाण्यातही तेच, त्या दोघांबाबत पोलिसांचे मौन?
Pune Kalyani Nagar Accident: कल्याणीनगर येथे १८ मे रोजी मध्यरात्री आलिशान कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Income Tax: बनावट HRA पावत्या जमा करताय? सावधान टॅक्स बचतीचा हा फंडा येईल अंगलट, बसू शकतो फटका ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Income Tax: बनावट HRA पावत्या जमा करताय? सावधान टॅक्स बचतीचा हा फंडा येईल अंगलट, बसू शकतो फटका
Fake Income Tax Deductions: इन्कम टॅक्स (आयकर) वाचवण्यासाठी प्रत्येक वर्षी लोक झटत असतात. इन्कम टॅक्स रिटर्न सादर करताना काही व्यक्ती अतिरिक्त वजावटी नमूद करतात ज्यांच्यासाठी ते पात्रही नसतात. उदाहरणार्थ प्रत्यक्ष भाडे न देता काही व्यक्ती खोटी वजावट दाखवून…
BJP President : नड्डांनंतर बावनकुळेंचाही नंबर? भाजप प्रदेशाध्यक्षपद बदलण्याचे संकेत, केंद्रीय राज्यमंत्र्याचं नाव चर्चेत ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
भाजप प्रदेशाध्यक्षपद बदलण्याचे संकेत, बावनकुळेंच्या जागी केंद्रीय राज्यमंत्र्याचं नाव चर्चेत
Chandrashekhar Bawankule : केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र प्रदेश भाजपमध्ये भाकरी फिरवण्याचे ठरवले, तर लोकसभेच्या तिकीटासाठी मुंबईला अनेक वाऱ्या करणाऱ्या नेत्याचं नाव चर्चेत आहे
नवी मुंबईकरांचा जीव टांगणीला! दरडग्रस्त ठिकाणांची यादी अद्याप जाहीर नाही, मागील वर्षी २० घटनांची नोंद ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
नवी मुंबईकरांचा जीव टांगणीला! दरडग्रस्त ठिकाणांची यादी अद्याप जाहीर नाही, मागील वर्षी २० घटनांची नोंद
Navi Mumbai : मान्सून तोंडावर आला असताना नवी मुंबई महापालिकेने अद्याप दरडग्रस्त ठिकाणांची यादी प्रसिद्ध केलेली नाही. तसेच, दरडग्रस्त भागातील रहिवाशांनाही कोणतीही सूचना दिली नसल्याने त्यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
Hardik Pandya: ‘मी पळ काढणार नाही...’, खडतर प्रवासावर हार्दिक पंड्या स्पष्टच बोलला, म्हणाला... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Hardik Pandya: ‘मी पळ काढणार नाही...’, खडतर प्रवासावर हार्दिक पंड्या स्पष्टच बोलला, म्हणाला...
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्यासाठी इंडियन प्रीमियर लीगचा हंगाम फारसा प्रभावी ठरला नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक मैदानावर उतरला पण फलंदाजी तसेच गोलंदाजीत प्रभाव पाडू शकला नाही. आयपीएलमधील सुमार कामगिरीनंतर हार्दिक बांगलादेशविरुद्ध…
Heart Attack: छातीत दुखू लागलं, उलटी अन् पोलिसासोबत आक्रित घडलं, हार्ट अटॅकने मृत्यू ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Heart Attack: छातीत दुखू लागलं, उलटी अन् पोलिसासोबत आक्रित घडलं, हार्ट अटॅकने मृत्यू
Police Died By Heart Attack: कर्तव्यावर असताना एका पोलीस कर्मचाऱ्याला छातीत दुखू लागलं, त्यानंतर त्यांना उलटी झाली. जेव्हा त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा डॉक्टर काही उपचार करतील त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
Today Top 10 Headlines in Marathi: भाजपात भाकरी फिरवण्याची लाट, ठाकरेंसमोर एनडीए प्रवेशाची वाट? सकाळच्या दहा हेडलाईन्स ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
भाजपात भाकरी फिरवण्याची लाट, ठाकरेंसमोर एनडीए प्रवेशाची वाट? सकाळच्या दहा हेडलाईन्स
Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी
'काय झाडी, काय डोंगार फेम' शहाजीबापू ब्रीच कॅण्डीत, शिंदेंकडून विचारपूस, नेमकं काय झालं? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
काय झाडी, काय डोंगार फेम शहाजीबापू ब्रीच कॅण्डीत, शिंदेंकडून विचारपूस, नेमकं काय झालं?
Shahaji Bapu Patil Breach Candy: आज मुंबईत ब्रीच कॅण्डी रुग्णालयात येऊन प्रत्यक्ष भेटून त्यांनी बापूंच्या तब्येतीची आस्थेने चौकशी केली. तसेच डॉक्टरांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली.
Lok Sabha Results: काका की पुतण्या? कोणाचं अस्तित्त्व टिकणार? राजकीय भवितव्य पणाला, बारामतीत धाकधूक वाढली ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
काका की पुतण्या? कोणाचं अस्तित्त्व टिकणार? राजकीय भवितव्य पणाला, बारामतीत धाकधूक वाढली
Baramati Sharad Pawar Vs Ajit Pawar: बारामतीची लोकसभा निवडणूक यंदा संपूर्ण देशात गाजली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच पवार कुटुंब एकमेकांविरोधात दिसलं. निवडणुकीच्या रिंगणात ननंद विरुद्ध भावजय असले तरी ही निवडणूक काका विरुद्ध पुतण्या अशीच होती. आता…
अजितदादांच्या राष्ट्रवादीचं मोठं यश, राज्याबाहेर झेंडा रोवला; पुन्हा मिळवणार 'तो' दर्जा? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
अजितदादांच्या राष्ट्रवादीचं मोठं यश, राज्याबाहेर झेंडा रोवला; पुन्हा मिळवणार तो दर्जा?
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं अरुणाचल प्रदेशात १४ जागा लढवत ३ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता त्यांच्या पक्षाला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो.
Election Commission : लोकसभा निकालाच्या आदल्या दिवशी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, घोषणेकडे लक्ष ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
लोकसभा निकालाच्या आदल्या दिवशी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, घोषणेकडे लक्ष
Lok Sabha Election Results 2024 : भारतीय निवडणुकीच्या इतिहासात निवडणूक आयोगाने निकालावर पत्रकार परिषद बोलावण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.
Exit Poll दमदार, GST पावला; निकालापूर्वी मोदी सरकारसाठी एकापाठोपाठ एक मोठ्या Good News ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Exit Poll दमदार, GST पावला; निकालापूर्वी मोदी सरकारसाठी एकापाठोपाठ एक मोठ्या Good News
Good News for Indian Economy: देशभरात राजकीय नेते आणि सर्वसामान्यांमध्ये लोकसभा निवडणूक निकालांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून भारतासाठी लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी एकापाठोपाठ एक पाच गुड न्यूज आल्या आहेत, ज्या मोदी सरकारसाठी निवडणूक निकालापूर्वीच मोठा…
भाजपप्रणीत NDAच्या जागा घटणार, INDIAचा आकडा वाढणार; देशातला पहिला AI एक्झिट पोल काय सांगतो? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
भाजपप्रणीत NDAच्या जागा घटणार, INDIAचा आकडा वाढणार; देशातला पहिला AI एक्झिट पोल काय सांगतो?
Lok Sabha Election 2024 AI Exit Poll: लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर झाला आहे. शनिवारी विविध संस्थांनी त्यांचे एक्झिट पोल्स जाहीर केले. आता देशातला पहिला एआय एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत.
Lok Sabha Result : भाजपसाठी महाराष्ट्रात १० जागा काठावर; सातारा, नगर, अमरावतीत कांटे की टक्कर, महायुतीला धाकधूक ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
भाजपसाठी महाराष्ट्रात १० जागा काठावर; सातारा, नगर, अमरावतीत कांटे की टक्कर, महायुतीला धाकधूक
Lok Sabha Election Results 2024 : . विविध संस्थांनी केलेल्या ‘एक्झिट पोल’मध्ये शिरूर, सातारा, नगर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, भिवंडी, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम आणि उस्मानाबाद जागांवर चुरशीची लढत झाल्याचे दिसते.
कमाईची मोदी गॅरंटी! Exit Poll नुसार ‘पुन्हा मोदी सरकार’, पैशाची करा व्यवस्था, गुंतवणूकदार होणार मालामाल ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Stock Market: कमाईची मोदी गॅरंटी! Exit Poll नुसार ‘पुन्हा मोदी सरकार’, पैशाची करा व्यवस्था, गुंतवणूकदार होणार मालामाल
Stocks to Watch in Modi 3.0: एक्झिट पोलच्या निकालांनी केंद्रात मोदी सरकार हॅटट्रिक करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी मतदान झाल्यावर एक्झिट पोल रिलीज झाले, तर आता ४ जूनला निकाल जाहीर होतील.…
Amol Kolhe: अजितदादांचं चॅलेंज की शरद पवारांची सहानभुती, कोल्हेंची मोठी परीक्षा, शिरुरमध्ये कोण जिंकणार? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
अजितदादांचं चॅलेंज की शरद पवारांची सहानभुती, कोल्हेंची मोठी परीक्षा, शिरुरमध्ये कोण जिंकणार?
Shirur Lok Sabha Elections 2024 Results: लोकसभा निवडणुकांचे निकाल ४ जूनला लागणार आहेत. ही निवडणूक शरद पवार आणि अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची ठरलेली. त्यातही शिरुर लोकसभा मतदारसंघात तर अजित पवारांनी अमोल कोल्हे कसे निवडून येतात हे बघतोच, असं म्हणत चॅलेंज दिलं…