दिल्ली-व्हॅनकुवर विमानाची २२ तास रखडपट्टी, एअर इंडियाच्या लांब पल्ल्याच्या विमानाला पुन्हा विलंब ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
दिल्ली-व्हॅनकुवर विमानाची २२ तास रखडपट्टी, एअर इंडियाच्या लांब पल्ल्याच्या विमानाला पुन्हा विलंब
Delhi Vancouver Flight Delayed: दिल्ली-व्हॅनकुवर विमान तांत्रिक कारणामुळे २२ तास रखडल्याचे पहायला मिळाले. एअर इंडियाच्या लांब पल्ल्याच्या विमानाला पुन्हा विलंब झाला आहे.
कोणत्याच संघाने ऑफर दिली नाही, पण वर्ल्ड कपमध्ये आरोन जोन्सने जगाला दखल घ्यायला लावली ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
कोणत्याच संघाने ऑफर दिले नाही, पण वर्ल्ड कपमध्ये आरोन जोन्सने जगाला दखल घ्यायला लावली
T20 World Cup 2024 : यापूर्वी आरोन जोन्स हे नाव फारसं कुणाला माहिती नव्हतं. पण एका खेळीच्या जोरावर आरोन हा आता जगप्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे आरोनला आता आयपीएलमध्ये संधी मिळते का, याकडे सर्वांच लक्ष लागलेले असेल.
आवक कमी झाली, नांदेडमध्ये हळदीच्या दराने उच्चांक गाठला पण बियाण्याच्या दरात दुप्पट वाढ ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
आवक कमी झाली, नांदेडमध्ये हळदीच्या दराने उच्चांक गाठला पण बियाण्याच्या दरात दुप्पट वाढ
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका हळदीच्या पिकाला बसला आहे. हळद काढणीच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हळदीची आवक कमी झाल्याने हळदीच्या दराने उच्चांक गाठला आहे.
१ वर्षांपुर्वी विवाह, मित्रांसह गणपतीपुळे फिरण्यास आला, मात्र तिथेच काळाने गाठलं, सोलापुरच्या तरुणाचा दुर्दैवी शेवट ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
दुर्दैवी! सोलापुरचा तरुण मित्रांसोबत गणपतीपुळेमध्ये आला, मात्र परतलाच नाही, कुटुंबाचा आक्रोश
Ratnagiri News: सोलापुरचा तरुण मित्रांसोबत गणपतीपुळेमध्ये फिरण्यासाठी आला होता. यावेळी पाण्यात पोहताना बुडून मृत्यू झाला आहे. अजित धनाजी वाडेकर असं या तरुणाचं नाव आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जवळपास शतकभर संसदेची सुरक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरी जाण्याची भीती, प्रकरण काय? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
नोकरी राहणार की जाणार, संसदेतील वॉच अँड वॉर्डच्या कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती, नेमकं प्रकरण काय?
लोकसभेतील ६५, राज्यसभेतील ३९ व तांत्रिक विभागातील ९० पदे रिक्त आहेत. त्यांना मार्शल म्हटले जाते. रिक्त पदांवर नियुक्त्या तर दूर आता ही सगळी सुरक्षा यंत्रणाच बदलल्याने आपली नोकरी राहणार की नाही, ही धास्ती वॉच अँड वॉर्डच्या कर्मचाऱ्यांत आहे.
भारताच्या प्रशिक्षकपदाबाबत गंभीरची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात जिंकली सर्वांची मनं... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
भारताच्या प्रशिक्षकपदाबाबत गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात जिंकली सर्वांची मनं...
Gautam Gambhir : गौतम गंभीरने भारताच्या प्रशिक्षकपदाबाबत आपली पहिली प्रतिक्रिया आता दिली आहे. गंभीरचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. गंभीरने नेमकं काय म्हटलं आहे जाणून घ्या...
Loksabha Result: भाजप उमेदवाराची हॅट्रिक? भावी केंद्रीय मंत्री म्हणून उल्लेख, मतमोजणी आधीच विजयाचे बॅनर ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
भाजप उमेदवाराची हॅट्रिक? भावी केंद्रीय मंत्री म्हणून उल्लेख, मतमोजणी आधीच विजयाचे बॅनर
Hina Gavit Victory Poster: नंदुरबारमध्ये मतमोजणी आधीच भाजपच्या उमेदवार हिना गावित यांच्या विजयाचे पोस्टर्स लागले आहेत. त्यावर भावी केंद्रीय मंत्री म्हणून उल्लेख केला आहे.
घरी सोडतो सांगून वृद्धेला रस्त्यात गाठलं, नंतर शेतात नेऊन विकृत कृत्य, पोलिसांनी 'अशा' आवळल्या आरोपीच्या मुसक्या ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
संतापजनक! ७८ वर्षीय महिलेसोबत २४ वर्षीय तरुणाचे धक्कादायक कृत्य, आरोपी अटकेत
Akola Crime: अकोल्यात २४ वर्षीय तरुणाने ७८ वर्षीय महिलेवर अत्याचार केला आहे. या प्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे.
Fact Check : बनावट डॉक्टरांच्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याचा दावा व्हायरल, काय आहे सत्य? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Fact Check : बनावट डॉक्टरांच्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याचा दावा व्हायरल, काय आहे सत्य?
Fact Check News : कोलकाता येथील बनावट डॉक्टरांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचा व्हिडिओ आताचा असल्याच्या दाव्यासह व्हायरल होत आहे. मात्र पडताळणीत ही घटना आताची नसून २०१७ ची असल्याचं समोर आलं आहे.
वेस्ट इंडिजचा टी-२० वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दमदार विजय, यजमानांची विजयी सलामी ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
वेस्ट इंडिजचा टी-२० वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दमदार विजय, यजमानांची विजयी सलामी
T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजचा संघ आता पराभूत होणार का, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कारण वेस्ट इंडिजची ५ बाद ९७ अशी स्थिती पापुआ न्यू गिनी या नवख्या संघाने केली होती.
Milk Price Hike: अमूल दुधाच्या दरात वाढ, सर्वसामान्यांना मोजावे लागणार अधिक पैसे; जाणून घ्या नवे रेट ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Milk Price Hike: अमूल दुधाच्या दरात वाढ, सर्वसामान्यांना मोजावे लागणार अधिक पैसे; जाणून घ्या नवे रेट
Amul Milk Price Hike: गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता अमूलचं दूध घेण्यासाठी सर्वसामान्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
धोनी आणि विराटची तुलना करणं पडलं महागात, वादात अडकल्यानंतर फलंदाजाने मागितली माफी, पाहा नेमकं काय घडलं? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
आधी धोनी आणि विराटची तुलना, वक्तव्यानं वादात अडकला,नंतर SRHच्या खेळाडूची सारवासारव,काय घडलं?
Nitish Reddy Apologize: नितीश रेड्डीने एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. त्या विधानामुळे त्याला खूप ट्रोल करण्यात आले होते. मात्र आता त्याने याच विधानाबाबत एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. ज्यात त्याने माफी मागितली आहे.
ठाकरेंची एनडीएत येण्याची इच्छा, PM मोदींना भेटण्यासाठी निरोप पाठवतायत; दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
ठाकरेंची एनडीएत येण्याची इच्छा, PM मोदींना भेटण्यासाठी निरोप पाठवतायत; दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray: गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमध्ये यायचे आहे, असा दावा त्यांनी केला.
Mumbai Local: मुंबईची 'लाईफलाईन' पूर्वपदावर, २४ डब्यांसाठी CSMTतील फलाट १०-११ सज्ज ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Mumbai Local: मुंबईची लाईफलाईन पूर्वपदावर, २४ डब्यांसाठी CSMTतील फलाट १०-११ सज्ज
Mumbai News: ३१ मेच्या मध्यरात्री साडेबारा ते २ जूनच्या दुपारी साडेतीन वाजेपर्यंतच्या ब्लॉकमुळे सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोडदरम्यान लोकल बंद होत्या.
वशिल्याच्या रुग्णांची 'चादी'; पिंपरीच्या 'वायसीएम'मध्ये सामान्यांच्या नशिबी हेलपाटे, नियोजनशून्य कारभार ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
वशिल्याच्या रुग्णांची चांदी; पिंपरीच्या वायसीएममध्ये सामान्यांच्या नशिबी हेलपाटे, नियोजनशून्य कारभार
Yashwantrao Chavan Memorial Hospital: ओळखीने किंवा वशिल्याने येणाऱ्या रुग्णांनाच केवळ योग्य आणि वेळेत उपचार मिळतात. अन्य रुग्णांना मात्र, केस पेपर काढण्यापासून ते औषधे मिळविण्यापर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
Pune News: पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल, पर्यायी मार्ग कोणते? अशी आहे पार्किंग व्यवस्था ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Pune News: पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल, पर्यायी मार्ग कोणते? अशी आहे पार्किंग व्यवस्था
Pune Traffic News: हिंजवडी, वाहतूक विभागाअंतर्गत मंगळवारी (चार जून) पहाटे पाच ते रात्री ११.३० या वेळेत बालेवाडी स्टेडियम मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्ता ‘उत्तम स्वीट चौक’ (पुणेरी स्विट) ते म्हाळुंगे पोलिस चौकीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद राहील.
Sansad Bhavan : संसद सुरक्षा यंत्रणेत विचित्र अस्वस्थता, PSS कर्मचाऱ्यांना नोकरीची चिंता ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
संसद सुरक्षा यंत्रणेत विचित्र अस्वस्थता, PSS कर्मचाऱ्यांना नोकरीची चिंता
Sansad Bhavan Security : सुरक्षेची जबाबदारी ‘वॉच अँड वॉर्ड’ म्हणजेच संसदीय सुरक्षा सेवेकडून (पीएसएस) काढून घेऊन केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) दिल्यानंतर या शेकडो कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे.
विमानातील केबिन क्रूला मारहाण, हवेत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, मुंबईत आरोपीला अटक; काय घडलं? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
विमानातील केबिन क्रूला मारहाण, हवेत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, मुंबईत आरोपीला अटक; काय घडलं?
Mumbai Crime: मूळचा केरळचा असलेला अब्दुल शनिवारी एअर इंडिया एक्स्प्रेस एअर लाइनच्या विमानाने कालिकत ते बहारिन असा विमान प्रवास करीत होता. विमानप्रवास सुरू होताच काही वेळाने अब्दुल सीटवरून उठून विमानाच्या मागच्या बाजूला गेला.
गुगलवर मेकॅनिकचा नंबर शोधणं पडलं तीन लाखांना, सायबरचोरांकडून गंडवण्याचा नवा फंडा, अशी चूक नकोच ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
गुगलवर मेकॅनिकचा नंबर शोधणं पडलं तीन लाखांना, सायबरचोरांकडून गंडवण्याचा नवा फंडा, अशी चूक नकोच
Navi Mumbai : सायबरचोराने गाडीचालकाच्या मदतीसाठी मॅकेनिक पाठविण्याचा बहाणा करून त्याचे सिम कार्ड बंद करून त्याच्या बँक खात्यातील पावणेतीन लाख रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Pre Monsoon Rain Mumbai : मुंबईला मान्सूनपूर्व सरींची प्रतीक्षाच; मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन अपेक्षित, मुंबईला मान्सूनपूर्व सरींची प्रतीक्षाच
Maharashtra Rain Alert : मुंबईमध्ये २ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत कुलाबा येथे केवळ ३.६ तर सांताक्रूझ येथे २२.३१ मिलीमीटर पावसाची वार्षिक नोंद झालेली आहे.