Sucess Story : तिने 'प्रयोग' केला अन् यशस्वी ठरला; गोष्ट हळद उत्पादक महिला शेतकऱ्याची... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Sucess Story : तिने प्रयोग केला अन् यशस्वी ठरला; गोष्ट हळद उत्पादक महिला शेतकऱ्याची...
the story of a woman farmer produces turmeric: कांचन वर्मा या महिला शेतकरी असून त्या नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या नर्मदापुरम जिल्ह्यात राहतात. त्यांनी गहू, तांदूळ, हरभरा या पारंपारिक पिकाला फाटा देत हळद या पिकाची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पादन घेतले आहे.
विराट कोणत्या संघाकडून आयपीएल जिंकू शकतो, आरसीबी नाही तर केव्हिनने सांगितलं टीमचं नाव ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
विराट कोणत्या संघाकडून आयपीएल जिंकू शकतो, आरसीबी नाही तर केव्हिनने सांगितलं टीमचं नाव
Virat Kohli : विराटने आरसीबी सोडली तरच आयपीएल जिंकू शकेल, असे वक्तव्य आता इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने केले आहे. त्याचबरोबर त्याने कोणत्या संघात जायला हवं, हेदेखील सांगितले आहे.
मुलाने जर कार मागितली तर त्याला चालवू दे, चालकाने बिंग फोडलं, बिल्डर अगरवालला अडकवलं! ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
मुलाने जर कार मागितली तर त्याला चालवू दे, चालकाने बिंग फोडलं, बिल्डर अगरवालला अडकवलं!
Kalyaninagar Accident Update: पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी पोलिसांनी पोर्शे कारच्या चालकाचा जबाब नोंदवला आहे. यात अनेक गोष्टी समोर आल्या आहे. वाचा नेमकं काय म्हणाला?
शेअर बाजाराने रचला नवा इतिहास; सेन्सेक्स आणि निफ्टी दोघांनी गाठला सर्वकालीन उच्चांक ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Stock Market on Record High: शेअर बाजाराने रचला नवा इतिहास; सेन्सेक्स आणि निफ्टी दोघांनी गाठला सर्वकालीन उच्चांक
Stock Market: भारताची आर्थिक वाढ, विकास आणि गुंतवणुकीच्या शक्यतांबद्दल गुंतवणूकदारांच्या विश्वासाचे संकेत देत, इक्विटी बेंचमार्कने गुरुवारी ताज्या सर्वकालीन उच्चांकावर वाढ केली. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये अदानी एंटरप्रायझेस टॉप गेनर बनले.
जळगावात ४ जणांना चिरडून मारलं, आरोपींच्या मागे राजकीय वरदहस्त, यंत्रणा सुस्त-कारवाई धीम्या गतीने! ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
पुण्यासारखाच अपघात, आरोपींना नेत्यांचा आशीर्वाद? पोलिसांच्या कारवाईवर जनतेचे प्रश्नचिन्ह
जळगाव अपघाताची घटना घडून १५ दिवस उलटले तरी मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळत नसल्याने पुण्यासाठी वेगळा न्याय आणि रामदेव वाडीवर अन्याय का?अशा संतप्त भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहे.
शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या मर्कटलीला थांबविल्या वन विभागाने नामी शक्कल लढवून ... अशी पकडली २० माकडं ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या मर्कटलीला थांबविल्या वन विभागाने नामी शक्कल लढवून ... अशी पकडली २० माकडं
Ratnagiri News : कोकणात माकडांच्या उपद्रवाने शेतकरी हैराण... वनविभागाची नामी शक्कल... वीस माकडे पकडण्यात वन विभागाला यश;कोकणातली पहिली मोठी कारवाई वाचा माकड पकडण्याच्या कारवाईचा थरार
जड अंतकरणाने हजारो उपस्थितीत पी.एन पाटलांना अखेरचा निरोप; एकनिष्ठ नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी फिरवली पाठ ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
P N Patil: जड अंतकरणाने हजारो उपस्थितीत पी.एन पाटलांना अखेरचा निरोप; एकनिष्ठ नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी फिरवली पाठ
P N Patil: करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी.एन पाटील यांना हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जड अंतकरणाने अखेरचा निरोप देण्यात आला. मात्र यावेळी जिल्ह्यातील आणि राज्यातील प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसले.
पुणे आणि नागपूर अपघात घटनेतील समान दुवा हे स्वतः देवेंद्र फडणवीस, असीम सरोदेंचं सुचक वक्तव्य ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
पुणे आणि नागपूर अपघात घटनेतील समान दुवा हे स्वतः देवेंद्र फडणवीस, असीम सरोदेंचं सूचक वक्तव्य
Asim Sarode on Devendra Fadnavis: पुणे आणि नागपूर अपघातप्रकरणी असीम सरोदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सवाल केला आहे. वाचा नेमकं काय म्हणाले?
मतदानानंतर मतदारांची संख्या ७ कोटींनी वाढली, निवडणूक आयोगाच्या 'वाढीव कारभारावर' सर्वोच्च न्यायालयात याचिका ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
निवडणूक आयोगाचा वाढीव कारभार, मतदानानंतर मतदारांची संख्या सात कोटींनी वाढली!
Congress Objection on ECI : लाखो ईव्हीएम मशीन गायब झाल्याबाबतही निवडणूक आयोग कोणतीही स्पष्ट माहिती देत नसल्याने निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. ही निवडणूक ही देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्याची निवडणूक आहे आणि ती वाचवण्यासाठी आम्ही…
औद्योगिक क्षेत्र आणि निवासी क्षेत्र यांच्यातील बफर झोन गायब केला, आज हजारोंच्या जीवावर प्रसंग बेतला असता! ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
औद्योगिक क्षेत्र आणि निवासी क्षेत्र यांच्यातील बफर झोन गायब केला, आज हजारोंच्या जीवावर प्रसंग बेतला असता!
Dombivli MIDC Blast: औद्योगिक क्षेत्र आणि निवासी क्षेत्र यांच्यातील बफर झोन गायब केला आहे. औद्योगिक आणि निवासी क्षेत्र यांच्या कोणत्याही सीमारेषा आता शिल्लक राहिल्या नाही. वाचा सविस्तर...
Top 10 Headlines Today: डोंबिवली MIDCतील स्फोटात ८ ठार, शेअर बाजाराचा सर्वकालीन उच्चांक आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Top 10 Headlines Today: डोंबिवली MIDCतील स्फोटात ८ ठार, शेअर बाजाराचा सर्वकालीन उच्चांक आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू
Top 10 Headlines: डोंबिवली येथील एमआयडीसीतील एका कारखान्यात झालेल्या स्फोटात ८ कामकारांचा मृत्यू झाला तर ६४ जण जखमी झाले. या शिवाय महाराष्ट्र, अर्थ, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा...
डोंबिवली MIDC दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, CM शिंदेची घोषणा ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Dombivli midc blast | डोंबिवलीमधील दुर्घटनाग्रस्तांसाठी सीएम शिंदेंकडून मदत जाहीर
डोंबिवली एमआयडीसीत केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात ८ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जवळपास ६४ कामगार जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.
Pune Accident: कल्याणीनगर अपघातानंतर प्रशासनाला जाग; ३२ पब, बार, रुफटॉपवर कारवाईचा बडगा ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Pune Accident: कल्याणीनगर अपघातानंतर प्रशासनाला जाग; ३२ पब, बार, रुफटॉपवर कारवाईचा बडगा
Pune Accident Case: कल्याणीनगर अपघातानंतर पब, बार, रुफटॉपवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. वर्षभरात २९७ परवानाधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अबब तब्बल 1 किलोचा आंबा! 8 एकर शेतीत 600 आंब्याची लागवड, 4 टन उत्पादन आणि उत्पन्न... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
अबब तब्बल 1 किलोचा आंबा! 8 एकर शेतीत 600 आंब्याची लागवड, 4 टन उत्पादन आणि उत्पन्न...
Bajrang Mangoes: लातूर येथील निलंगा येथील चांभरगे सर यांनी बजरंग अंब्याची प्रजाती तयार केली आहे. या अंब्याला मोठी मागणी असून पहिल्या काढणीतून त्यांना ४ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
दुसऱ्या गोल्ड मेडलनंतरही महाराष्ट्राच्या सचिनची सरकारकडून पहिल्या बक्षिसाची प्रतीक्षा कायम ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
दुसऱ्या गोल्ड मेडलनंतरही महाराष्ट्राच्या सचिनची सरकारकडून पहिल्या बक्षिसाची प्रतीक्षा कायम
Gold Medal : सुवर्णपदक जिंकल्यावर सचिन म्हणाला की, या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार याची खात्री होती. त्यात यश आल्याचे समाधान आहे. या यशामुळे पॅरिस ऑलिम्पिकची पात्रताही मिळवली आहे. तिथेही सुवर्णपदक जिंकण्याचे लक्ष्य आहे.