पुणे अपघात प्रकरणी सुप्रिया सुळे गप्प का? आरोपीचा वकील पवार कुटुंबाजवळचा, नितेश राणेंचा दावा ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Pune Accident: पुणे अपघात प्रकरणी सुप्रिया सुळे गप्प का? आरोपीचा वकील पवार कुटुंबाजवळचा, नितेश राणेंचा दावा
Nitesh Rane On Pune Car Accident: पुण्यात पोर्शे गाडीने झालेल्या अपघातात दोघांनी जीव गमावला. नेहमी प्रत्येक प्रकरणी आवाज उठवणाऱ्या आणि राजीनामे मागत फिरणाऱ्या सुप्रिया सुळे या प्रकरणावर गप्प का आहेत, असा प्रश्न उपस्थित केला.
सोशल मीडियावर पोस्ट टाकू नका! भाजप आमदारांना तंबी; मोदी, शहांच्या गुजरातमध्ये काय घडतंय? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
सोशल मीडियावर पोस्ट टाकू नका! भाजप आमदारांना तंबी; मोदी, शहांच्या गुजरातमध्ये काय घडतंय?
Gujarat BJP: गुजरात भाजपनं आपल्या आमदारांना सोशल मीडियामध्ये पत्र पोस्ट करु नका, अशा सूचना दिल्या आहेत. तीन आमदारांची पत्रं व्हायरल झाल्यानंतर या सूचना देण्यात आल्या आहेत.
Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट, केमिकल कंपनीत आग भडकली, सहा कामगार जखमी ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट, केमिकल कंपनीत आग भडकली, सहा कामगार जखमी
Dombivli MIDC Chemical Company Blast : डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील अंबर केमिकल कंपनीमध्ये ब्लास्ट झाला. या स्फोटात पाच ते सहा कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Property Gift Deed: भेट दिलेली मालमत्ता परत घेऊ शकतो का? प्रॉपर्टी गिफ्ट करण्याचे नियम जाणून घ्या ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Property Gift Deed: भेट दिलेली मालमत्ता परत घेऊ शकतो का? प्रॉपर्टी गिफ्ट करण्याचे नियम जाणून घ्या
Property Buying Rules and Regulations: भारतीय संस्कृतीत दान किंवा भेट द्यायला खूप महत्त्व आहे. लग्न असो किंवा जन्म किंवा सणोत्सव नातेवाईक भेटवस्तू देतात. त्याचप्रमाणे लोक हयातीत असताना मृत्यूपत्र तयार करतात. मालमत्तेशी संबंधित अनेक नियम आणि कायदे आहेत जे…
Share Market: गुंतवणूकदारांची बल्ले-बल्ले! निकालांपूर्वीच बाजाराने रंग दाखवला, निफ्टीने तोडले रेकॉर्ड ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Share Market: गुंतवणूकदारांची बल्ले-बल्ले! निकालांपूर्वीच बाजाराने रंग दाखवला, निफ्टीने तोडले रेकॉर्ड
Nifty50 on Record High Today 23 May 2024: देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्समध्ये जोरदार तेजी दिसत असताना निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला. गुरुवारच्या सत्रातील…
T20 World Cup : दिग्गज गोलंदाजाने राहुल द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून हे नाव सुचवल ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
T20 World Cup : दिग्गज गोलंदाजाने राहुल द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून हे नाव सुचवल
टी - २० वर्ल्ड कपच्या तयारीसाठी सगळे संघ जोमाने प्रयत्न करताना दिसत आहे. इंडियन प्रीमियर (आयपीएल) मधून सुद्धा काही परदेशीय खेळाडूंनी खूप आधीच घरवापसी केली. तर वर्ल्ड कपच्या आधी सराव सामने सुद्धा होणार आहेत. हे सराव सामने २७ मे पासून सुरु होणार आहे.
Missing Person: तरुण एकाएकी बेपत्ता, कुटुंबियांनी आशा सोडली; २६ वर्षांनी शेजाऱ्याच्या घरात सापडला ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
तरुण एकाएकी बेपत्ता, कुटुंबियांनी आशा सोडली; २६ वर्षांनी शेजाऱ्याच्या घरात सापडला
Missing Person Found After 26 Years: एक व्यक्ती १९९८ मध्ये अचानक बेपत्ता झाला होता. घरच्यांना वाटलं आता तो कधीच परत येणार नाही. पण, तब्बल २६ वर्षांनी त्याचा शोध लागला. तो जिथे सापडला ते ठिकाण त्याच्या घरा शेजारीच होतं. पण, तरी २६ वर्ष त्याच्या घरच्यांना याची…
५ महिन्यांपूर्वी दोघांना चिरडलं, मग आणखी चौघांवर कार चढवली; पुण्यानंतर 'ते' प्रकरण चर्चेत ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
५ महिन्यांपूर्वी दोघांना चिरडलं, मग आणखी चौघांवर कार चढवली; पुण्यानंतर ते प्रकरण चर्चेत
पुण्याच्या कल्याणीनगरसारखीच घटना कानपुरात घडली. एका अल्पवयीन मुलानं कार अपघातात दोघांना चिरडलं. त्यात दोघांचा मृत्यू झाला. त्याला अटक करण्यात आली आहे.
नंदुरबारमध्ये काँग्रेसला शिंदे गटाची साथ, भाजपविरोधात ओपन प्रचार, चक्क गोवाल पाडवींसाठी बुथ लावले! ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
शिंदेंची मध्यस्थी तरीही रघुवंशींनी ऐकलं नाही, भाजपविरोधात प्रचार, धनुष्यबाणाची हाताला साथ!
Nandurbar Lok Sabha : नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित व शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांचा संघर्ष गेल्या पंचवीस वर्षापासून आहे. डॉ. विजयकुमार गावित हे सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मंत्री होते. तर चंद्रकांत रघुवंशी…
Blast in Dombivli MIDC : डोंबिवलीकरांच्या काळजाचा ठोका पुन्हा एकदा चुकला; ८ वर्षांपूर्वीच्या प्रोबेस स्फोटाच्या आठवणी झाल्या ताज्या ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Blast in Dombivli MIDC : डोंबिवलीकरांच्या काळजाचा ठोका पुन्हा एकदा चुकला; ८ वर्षांपूर्वीच्या प्रोबेस स्फोटाच्या आठवणी झाल्या ताज्या
Dombivli MIDC Blast in Chemical Company: डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात जवळपास ३० कामगार जखमी झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटानंतर डोंबिवलीकरांना ८ वर्षापूर्वी प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटाच्या आठवणी ताज्या झाल्या.
तिची डोली उचलायची होती, पण पार्थिव उचलण्याची वेळ आली! अश्विनीच्या आईचा आक्रोश, सारेच सुन्न ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
तिची डोली उचलायची होती, पण पार्थिव उचलण्याची वेळ आली! अश्विनीच्या आईचा आक्रोश, सारेच सुन्न
Pune Car Accident: पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. एका अल्पवयीन मुलानं भरधाव वेगात पोर्श चालवत दुचाकीला धडक दिली होती.
भाजपने जिंकलेल्या जागा ठरवणार तुमचा या वर्षाचा शेअर बाजारातील रिटर्न; निफ्ट देणार दुप्पट फायदा, जाणून घ्या संपूर्ण कॅल्युलेशन ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
भाजपने जिंकलेल्या जागा ठरवणार तुमचा या वर्षाचा शेअर बाजारातील रिटर्न; निफ्ट देणार दुप्पट फायदा
Bernsteins Poll Prediction on Election Results 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालांसाठी आता शेअर बाजाराने कंबर कसली आहे. गेल्या एका महिन्यात, निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून, शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार दिसून आहे ज्यामुळे देशांतर्गत गुंतवणूकदार…
डोंबिवली MIDC स्फोटात ३ कामगारांचे मृत्यू, ३० जण जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
डोंबिवली MIDC स्फोटात ३ कामगारांचे मृत्यू, ३० जण जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
Boiler Blast In Dombivli MIDC : डोंबिवली एमआयडीसी फेस दोन मधील अंबर केमिकल कंपनीच्या बॉयलरमध्ये दुपारी १ वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला. डोंबिवलीत अनेक किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले.
तुम्ही फायनल मॅचची वाट पाहताय; इकडे IPL 2024चा विजेता ठरला देखील, जो संघ प्लेऑफमधील... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Who Will Be The Winner Of IPL 2024: तुम्ही फायनल मॅचची वाट पाहताय; इकडे IPL 2024चा विजेता ठरला देखील, जो संघ प्लेऑफमधील...
Winner Of IPL 2024: आयपीएल २०२४ मधील आता अखेरच्या दोन लढती शिल्लक आहेत. राजस्थान आणि हैदराबाद यांच्यात क्वॉलिफायर २ ची लढत होईल आणि त्यानंतर २६ मे रोजी चेन्नईत फायनल मॅच होणार.
Dombivli MIDC Blast: डोंबिवली दुर्घटनेत ६ जणांचा जीव गेल्यावर राज्य शासनाला खडबडून जाग, उचललं मोठं पाऊल ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Dombivli MIDC Blast: डोंबिवली दुर्घटनेत ५ जणांचा जीव गेल्यावर राज्य शासनाला खडबडून जाग, उचललं मोठं पाऊल
Dombivli Chemical Company Blast: डोंबिवली MIDCतील अमुदान केमिकल कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेतली.
कौतुकास्पद! सात जणांना जीवदान अन् अनेकांचे समुपदेशन, सोलापुरातील जुबेर आणि इलियास बनले दूत ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Exclusive : कौतुकास्पद! सात जणांना जीवदान अन् अनेकांचे समुपदेशन, सोलापुरातील जुबेर आणि इलियास बनले दूत
Solapur News: सोलापुरातील संभाजी तलावात जीवन संपवण्यासाठी आलेल्या सात जणांचे प्राण दोन भावांनी वाचवले आहेत. सोलापुरातील जुबेर आणि इलियास हे दोन भाऊ अनेकांसाठी दूत बनले आहेत.
एक दिन में मुझे मिल गई बेल, फिरसे दिखाऊंगा सडक पे खेल, बिल्डरच्या माजोरड्या पोराच्या नावाने रॅप साँग ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
फिरसे दिखाऊंगा सडक पे खेल... पुण्यातील आरोपीच्या नावाने रॅप साँग व्हायरल
शनिवारी घटना घडल्यानंतर रविवारी तत्काळ वेदांतला बाल न्याय मंडळाने जामिन दिला. कारचालक युवकाने अॅड. प्रशांत पाटील यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. जामीन मिळाल्यानंतर घरी गेल्यानंतर अल्पवयीन आरोपीने रँप साँग केल्याचे बोलले जात आहे.