आकडे घटले, टेन्शन वाढले; मोदी, शहांचा बड्या नेत्याला फोन, पाठिंब्यासाठी 'स्पेशल' ऑफर ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
आकडे घटले, टेन्शन वाढले; मोदी, शहांचा बड्या नेत्याला फोन, पाठिंब्यासाठी स्पेशल ऑफर
Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट होऊ लागला आहे. भाजपला स्वबळावर सत्ता मिळणं अवघड आहे. त्यामुळे दिल्लीतून फोनाफोनी सुरु झाली आहे.
खरगे आणि येचुरींशी चर्चा, उद्याच दिल्लीला लावून पुढची धोरणं ठरवणार, निकालानंतर शरद पवार ड्रायव्हिंग सीटवर! ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
खरगे आणि येचुरींशी चर्चा, उद्याच दिल्लीला लावून पुढची धोरणं ठरवणार, निकालानंतर शरद पवार ड्रायव्हिंग सीटवर!
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ७ उमेदवार, काँग्रेसचे जवळपास १० उमेदवार तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे देखील ९ उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. दुसरीकडे देशात इंडिया आघाडीने एनडीएला जोरदार धक्का देत २२९ जागांवर आघाडीवर आहे. दुपारपर्यंतचे कल पाहून शरद पवार यांनी…
T20: भारतीय माजी दिग्गज खेळाडूंनी भारताच्या Playing xi मधून 'या' खेळाडूंना वगळले ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
T20: भारतीय माजी दिग्गज खेळाडूंनी भारताच्या Playing xi मधून या खेळाडूंना वगळले
टी-२० वर्ल्डकप आता चांगलाच रंगला असून टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध ५ जूनला रंगणार आहे, त्याच पार्श्वभूमीवर आता भारतीय संघाच्या प्लयिंग ११ मध्ये कोणाला स्थान मिळणार यावर जोरदार चर्चा रंगलेली असताना भारतीय माजी दिग्गज खेळाडू सुनी गावस्कर यांनी Playing…
Share Market Crash: लोकसभेचे कल... गुंतवणूकदारांचा निरुत्साह, पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे झरझर कोसळला बाजार ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Share Market Crash: लोकसभेचे कल... गुंतवणूकदारांचा निरुत्साह, पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे झरझर कोसळला बाजार
Election Results 2024 Sensex Crash Today: एक्झिट पोलव्यतिरिक्त निवडणूक निकाल पाहता शेअर बाजारात अशी घबराट पसरली की गुंतवणूकदारांनी विक्रीचा अक्षरशः सपाटा लावला. परिस्थिती अशी झाली की, दुपारपर्यंत गुंतवणूकदारांचे तब्बल ४३ लाख कोटी रुपये बुडाले.
बुरुज ढासळण्यासाठी भाजपने कंबर कसली, मात्र अजस्त्र प्रचार यंत्रणा असलेल्या नेत्याला बारामतीकरांनी नमवलं ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
बुरुज ढासळण्यासाठी भाजपने कंबर कसली, मात्र अजस्त्र प्रचार यंत्रणा असलेल्या नेत्याला बारामतीकरांनी नमवलं
Baramati Lok Sabha Election Result: भंडारा आणि गुलालात बारामती नाहून निघाली आहे. पन्नास वर्षात एक वेगळाच निकाल बारामतीकरांनी अनुभवला. बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत.
उत्तर प्रदेशात अतिआत्मविश्वास नडला; व्होट बँक कशामुळे घटली, भाजपच्या पराभवाची पाच कारणे ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Lok Sabha 2024 UP Result: उत्तर प्रदेशात अतिआत्मविश्वास नडला; व्होट बँक कशामुळे घटली, भाजपच्या पराभवाची पाच कारणे
Loksabha Election Result 2024: उत्तर प्रदेशात भाजपच्या जागांमध्ये अनपेक्षित घट झाल्याने त्यांची चिंता वाढली आहे. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करताना मोठा धक्का बसला आहे. सपा आणि काँग्रेस आघाडीला ४५ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर भाजपच्या…
तू निवडून कसा येतो तेच बघतो! धमक्या देणाऱ्या अजितदादांना धक्का; लेकानंतर पत्नी पराभूत ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
तू निवडून कसा येतो तेच बघतो! धमक्या देणाऱ्या अजितदादांना धक्का; लेकानंतर पत्नी पराभूत
Lok Sabha Election 2024 Result: संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामतीत अजित पवारांना धक्का बसला आहे. सत्तेत असलेल्या अजित पवारांना त्यांच्या काकांनी बारामतीत धूळ चारली आहे.
Nitin Gadkari: अब की बार गडकरी सरकार? संघाचा नवा प्लॅन, एका दगडात दोन पक्षी मारणार? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Nitin Gadkari: अब की बार गडकरी सरकार? संघाचा नवा प्लॅन, एका दगडात दोन पक्षी मारणार?
Lok Sabha Elections Nitin Gadkari Won Nagpur: भाजप नेते नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. यानंतर आता संघ वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. संघ पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी नाही तर नितीन गडकरींना पंतप्रधान…
Exit Polls Fail: एक्झिट पोलचा भोपळा फुटला! खऱ्या निकालाच्या जवळपासही पोहचू शकला नाही अंदाजाचा आकडा ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Exit Polls Fail: एक्झिट पोलचा भोपळा फुटला! खऱ्या निकालाच्या जवळपासही पोहचू शकला नाही अंदाजाचा आकडा
Exit Polls Fail: लोकसभा निवडणुकीच्या निकालात एक्झिट पोल अयशस्वी ठरले आहेत. आकडेवारीवरुन भाजपचे नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे. इंडिया आघाडीला फायदा झाला आहे.
'भाजप गेलं खड्ड्यात... महाराज तुमच्यासाठी अभिमान आणि आनंद!' लोकसभा निकालानंतर मराठी अभिनेच्याची पोस्ट Viral ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
भाजप गेलं खड्ड्यात... महाराज तुमच्यासाठी अभिमान आणि आनंद! निकालानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट Viral
Kiran Mane Facebook Post On Udayanraje Bhosale: साताऱ्यात भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांचा पराभव केल्यानंतर किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.
अब की बार महत्प्रयासानं नय्या पार; भाजपची आता N फॅक्टरवर मदार; 'ते' दोघे काय करणार? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
अब की बार महत्प्रयासानं नय्या पार; भाजपची आता N फॅक्टरवर मदार; ते दोघे काय करणार?
Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. भाजपच्या ६० पेक्षा अधिक जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे आता केंद्रात स्वबळावर सरकार येणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.
मोदी-शाहांना देशाने नाकारलंय, राहुल गांधींची आक्रमक प्रेस, जाताजाता सत्तास्थापनेची हिंट दिली ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
इंडिया आघाडी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करेन, राहुल गांधींचे सरकार बनविण्याचे संकेत
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक निकालात इंडिया आघाडीने नेत्रदीपक यश मिळवून भाजपचा विजयी वारू रोखला. ज्या उत्तर प्रदेशकडून भाजपला सर्वाधिक अपेक्षा होत्या, तिथेच समाजवादी पक्षाने भाजपला धक्का देऊन सर्व स्वप्ने धुळीस मिळवली. अगदी राममंदिराचा कोणताही परिणाम उत्तर प्रदेशमध्ये…
Sharad Pawar: पवार है तो मुमकिन है! पक्ष गेला, चिन्ह गेलं तर काय? हाती काही नसताना शरद पवारांनी बारामती जिंकली ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
पक्ष गेला, चिन्ह गेलं तर काय? हाती काही नसताना शरद पवारांनी बारामती जिंकली
Lok Sabha Elections 2024 Results Baramati: बारामतीत यंदा पवार कुटुंबच एकमेकांविरोधात होतं. ही निवडणूक जरी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी झाली असेल, तरी ती प्रत्यक्षात शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच होती. त्यात शरद पवारांची पावर काय आहे हे या निवडणुकीतून…
नगरमधून महायुती हद्दपार, नीलेश लंके आणि शिर्डीतून वाकचौरे विजयी, विखे-लोखंडे यांना धक्का ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
नगरमधून महायुती हद्दपार, नीलेश लंके आणि शिर्डीतून वाकचौरे विजयी, विखे-लोखंडे यांना धक्का
Ahmednagar Lok Sabha Election Results: यातील नगरचा निकाल लक्षणीय आहे. सुमारे ३२ वर्षांनंतर विखे कुटुंबातील सदस्य पराभूत झाला आहे. १९९१ मध्ये स्व. बाळासाहेब विखे यांचा नगरमध्ये पराभव झाला होता. नंतर न्यायालयात त्यांनी खटला जिंकला होता.
Lok Sabha Election Result: गोव्यात कॉंग्रेस- भाजपने आपापला गड राखला,दोन्ही पक्षांचा एक-एक जागांवर विजय ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Lok Sabha Election Result: गोव्यात कॉंग्रेस- भाजपने आपापला गड राखला,दोन्ही पक्षांचा एक-एक जागांवर विजय
गोव्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही मतदारसंघातील निकाल जवळपास जैसे थे दिसत आहेत.आतापर्यंत झालेल्या मतमोजणी फेरींतील आकड्यांनुसार उत्तर गोव्यामधून भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे ११३६२१ मताधिक्याने विजयी झाले आहेत.दक्षिण गोव्यात…
महाराष्ट्रात भाजपला १० जागा; फडणवीस म्हणतात, लोकसभेची कसर विधानसभेत व्याजासह भरून काढू ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Devendra Fadnavis : महाराष्ट्रात भाजपला १० जागा; फडणवीस म्हणतात, लोकसभेची कसर विधानसभेत व्याजासह भरून काढू
Lok Sabha Election Results 2024 : महायुतीला ४८ पैकी १८ जागांवर यश आले आहे. यात भाजपला १०, शिंदेंच्या शिवसेनेचे सात, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या एका खासदाराचा समावेश आहे.
कोण असली? कोण नकली? 'निक्काल' लागला; शिंदेसेना, ठाकरेसेना भिडलेल्या १३ जागांवर काय घडलं? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
कोण असली? कोण नकली? निक्काल लागला; शिंदेसेना, ठाकरेसेना भिडलेल्या १३ जागांवर काय घडलं?
Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला धक्का बसला आहे. महायुतीला केवळ १८ जागा मिळाल्या आहेत. तर मविआनं ३० जागा मिळवल्या आहेत.