Stock Market: सुस्त सुरुवातीनंतर बाजाराने तोडले रेकॉर्ड, सेन्सेक्सने गाठले नवीन शिखर; गुंतवणूकदार सुखावले ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Stock Market Opening: सुस्त सुरुवातीनंतर बाजाराने तोडले रेकॉर्ड, सेन्सेक्सने गाठले नवीन शिखर
Share Market Sensex-Nifty Hit New Record High: भारतीय शेअर बाजारात ऐतिहासिक तेजीचा कल कायम असून सेन्सेक्सने, शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी बाजार उघडताच ७५,५२५ रुपयांच्या नव्या ऐतिहासिक शिखराला झेप घेतली तर निफ्टीनेही पहिल्यांदा २३ हजारांचा…
चारित्र्याच्या संशयावरून वाद, संतापात पतीने पत्नीला संपवलं, दाराची कडी लावली अन्... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
चारित्र्याच्या संशयावरून वाद, संतापात पतीने पत्नीला संपवलं, दाराची कडी लावली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Crime: ज्योती सुभाष (वय २५) राऊत असं मयत महिलेचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष राऊत हा शेख कुटुंबीयांच्या खोलीत भाड्याने पत्नीसोबत कृष्णा नगर रांजणगाव येथे गेल्या काही दिवसांपासून राहत होता.
Sudhir Mungantiwar : शिवरायांची वाघनखं नक्की येणार, मी 'तिकडे' गेलो, तरी अडचण नाही; सुधीर मुनगंटीवारांची ग्वाही ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
शिवरायांची वाघनखं नक्की येणार, मी तिकडे गेलो, तरी अडचण नाही; सुधीर मुनगंटीवारांची ग्वाही
MaTa Katta : महाविकास आघाडी हे राजकारण नासविणारे नवे केमिकल राज्याच्या राजकारणात जन्माला आले आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा कट्टा’ या कार्यक्रमात केली.
Multibagger Stock: मल्टीबॅगर PSU स्टॉकच्या रॉकेट भरारीने गुंतवणूकदार मालामाल, अजूनही शेअर खरेदीसाठी झुंबड ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
मल्टीबॅगर PSU स्टॉकच्या रॉकेट भरारीने गुंतवणूकदार मालामाल, अजूनही शेअर खरेदीसाठी झुंबड
Cochin Shipyard Stock Price Today: गुरुवारी जहाजबांधणी कंपन्यांच्या शेअरमध्ये वादळी तेजी दिसून आली असून शिपबिल्डर्स कंपन्यांचे शेअर्स गुरुवारी १८ टक्क्यांपेक्षा जास्त वधारले. मिनी रत्न कंपनी कोचीन शिपयार्डच्या स्टॉकमध्ये जोरदार वाढ झाली असताना गुंतवणूकदार…
Vengurle Port: वेंगुर्ले बंदरात मच्छिमारांची होडी उलटली, दोघांचा बुडून मृत्यू, चौघे समुद्रात बुडाल्याची भीती ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
वेंगुर्ले बंदरात मच्छिमारांची होडी उलटली, दोघांचा बुडून मृत्यू, चौघे समुद्रात बुडाल्याची भीती
Sindhudurg News: वेंगुर्ला बंदर येथून एका छोट्या होडीत माशांसाठी लागणारा बर्फ व अन्य साहित्य घेऊन सात खलाशी मोठ्या लॉन्चवर जाण्यासाठी निघाले होते. मात्र नऊ वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे होडी भरकटली आणि समुद्राच्या पाण्यात उलटली.
लेकासाठी घेतलेला निर्णय जीवावर बेतला; डोंबिवली स्फोटात आई गेली, अंगठीमुळे ओळख पटली ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
लेकासाठी घेतलेला निर्णय जीवावर बेतला; डोंबिवली स्फोटात आई गेली, अंगठीमुळे ओळख पटली
Dombivli Blast: डोंबिवली स्फोटातील मृतांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. एमआयडीसीतील कंपनीत झालेल्या स्फोटानं डोंबिवलीत घबराट पसरली आहे. या स्फोटात ६० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.
Dombivli Blast: कानठळ्या बसवणारा आवाज, काचा फुटल्या, इमारती हादरल्या; डोंबिवली स्फोटाचा धडकी भरवणारा VIDEO ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
कानठळ्या बसवणारा आवाज, काचा फुटल्या, इमारती हादरल्या; डोंबिवली स्फोटाचा धडकी भरवणारा VIDEO
Dombivli Chemical Factory Blast: डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. ज्यामध्ये हा ब्लास्ट किती भयंकर होता आणि त्याचे परिणाम काय झाले हे दिसत आहे.
एक छोटीशी चूक पडू शकते महागात, चुकीच्या हातात जाऊ शकते मालमत्ता... अवश्य करा हे काम ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Nominee: एक छोटीशी चूक पडू शकते महागात, चुकीच्या हातात जाऊ शकते मालमत्ता... अवश्य करा हे काम
Property Nominee Rules: मालमत्तेसाठी नॉमिनी निवडताना तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल कारण तुम्ही निवडलेला नॉमिनी तुमच्यानंतर मालमत्तेचा मालक बनू शकतो. तुम्ही तुमचा मुलगा, मुलगी, पती, पत्नी किंवा तुमच्या पालकांपैकी कोणीही नॉमिनी म्हणून निवडू शकतात.
तुम्ही यांना पाहिलं का? दादाचा फोटो प्रत्येकाला दाखवतोय; भरलेल्या डोळ्यांनी तो भावाला शोधतोय ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
तुम्ही यांना पाहिलं का? दादाचा फोटो प्रत्येकाला दाखवतोय; भरलेल्या डोळ्यांनी तो भावाला शोधतोय
Dombivli Blast: डोंबिवली एमआयडीसीमधील कंपनीत झालेल्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला असून ६० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. तर अनेकांचा शोध अद्याप सुरु आहे.
Pravara Accident : ज्याच्या शोधात बचाव पथकातील जवानांसह तिघांनी प्राण गमावले, त्या अर्जुनचा मृतदेह अखेर सापडला ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
ज्याच्या शोधात बचाव पथकातील जवानांसह तिघांनी प्राण गमावले, तो अर्जुन अखेर सापडला
Ahmednagar Pravara River Boat Overturn : बंधाऱ्यापासून एक किमी अंतरावर अर्जुन जेडगुले या १८ वर्षीय तरुणाचा मृतदेह ठाणे आपत्कालीन दलाला सापडला
Pune Car Accident: ब्लड रिपोर्टची गरज नाही, तेव्हा आरोपी पूर्णपणे शुद्धीत..., पुणे आयुक्तांचं मोठं वक्तव्य ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Pune Car Accident: ब्लड रिपोर्टची गरज नाही, तेव्हा आरोपी पूर्णपणे शुद्धीत..., पुणे आयुक्तांचं मोठं वक्तव्य
Pune Accident News: या प्रकरणात अल्पवयीन आरोपीला १५ तासात जामीन मान्य करण्यात आला होता. घडलेल्या घटनेवर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याच्या अटीवर त्याला जामीन मंजूर झाला होता. त्यावरुन मोठे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. संपूर्ण देशात यावरुन संताप व्यक्त करण्यात…
Indapur Tehsildar Attack : इंदापूरच्या तहसीलदारांची गाडी फोडली, रस्त्यात धक्काबुक्की, सुळेंचा फडणवीसांवर रोष ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
इंदापूरच्या तहसीलदारांची गाडी फोडली, रस्त्यात धक्काबुक्की, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर रोष
Pune Crime : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास आपल्या कारने जात होते. यावेळी तीन ते चार हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर अचानक हल्ला चढवला.
पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन तरुणाला कृत्याच्या परिणामांची जाणीव, पोलीस आयुक्तांची धक्कादायक माहिती ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
अल्पवयीन आरोपीला परिणामांची जाणीव, ब्लड रिपोर्ट काहीही आला तरी... - अमितेश कुमार
Police Commissioner Amitesh Kumar PC: पुणे पोर्शे अपघात प्रकरणात आतापर्यंत काय-काय कारवाई करण्यात आली आहे याबाबत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परषद घेतली. यावेळी त्यांनी ब्लड रिपोर्टवर हे प्रकरण अवलंबून नाही, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल…
Pune Police : येरवडा पोलिसांची हलगर्जी, आमदार टिंगरे पोलीस स्टेशनला आले हे सत्य, पण.. पोलीस आयुक्तांचं उत्तर ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
येरवडा पोलिसांची हलगर्जी, आमदार टिंगरे पोलीस स्टेशनला आले हे सत्य, पण.. पोलीस आयुक्तांचं उत्तर
Pune Porsche Car Accident : येरवडा पोलिसांकडून तपासात हलगर्जी झाली, त्यांची सध्या चौकशी सुरु आहे, अशी माहितीही पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
Women Property Rights: घरातील महिलेनेही करावे मृत्युपत्र, अन्यथा अडचणी वाढण्याची शक्यता ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Women Property Rights: घरातील महिलेनेही करावे मृत्युपत्र, अन्यथा अडचणी वाढण्याची शक्यता
Property Rights and Legal Will Points to Adhere: तुमचा हक्काचा पैसा आणि तुमच्या नावावर असलेली संपत्ती कोणीतरी हिरावून घेतली तर तुम्हाला कसे वाटेल ज्याला तुम्ही हा अधिकार दिलेला नाही? तुम्हाला असं नक्कीच नको असेल. म्हणून घरातील महिलेनेही कायदेशीर मृत्युपत्र…
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांच्या नव्या तारखा जाहीर, २६ जून रोजी मतदान तर निकाल... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांच्या नव्या तारखा जाहीर, २६ जून रोजी मतदान तर निकाल...
Legislative Council Elections: राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील नव्या निवडणुकांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून यासाठी २६ जून रोजी मतदान होणार असून १ जुलै रोजी मतमोजणी होईल.
Gold Silver Price Today: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्या चांदीच्या दरात घसरण, महाराष्ट्रात नेमका दर किती? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Gold Silver Price Today: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्या चांदीच्या दरात घसरण, महाराष्ट्रात नेमका दर किती?
Gold-Silver Price on May 23, 2024: सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सतत चढ-उतार होत असतो आणि मौल्यवान धातूच्या किमती दररोज बदलतात. मागील दोन महिन्यांची दरवाढ पुसून काढत सोन्याच्या किंमती प्रचंड स्वस्त झाल्या असून सोन्याच्या किंमतीत सतत घसरण सुरू असून शुक्रवारीही…
Crime News: दार ठोठावलं, प्रतिसाद नाही, आत बाळाच्या रडण्याचा आवाज, हॉटेलच्या खिडकीतून पाहताच सारे हादरले ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
दार ठोठावलं, प्रतिसाद नाही, आत बाळाच्या रडण्याचा आवाज, हॉटेलच्या खिडकीतून पाहताच सारे हादरले
Couple Found Dead: दोघांनी एका लहान बाळासह हॉटेलमध्ये चेकइन केलं, चेकआऊटवेळी खोलीतून प्रतिसाद नाही. आत लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. खिडकीतून डोकावून पाहिलं तर कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकरली.
अपघाताचा आळ स्वत:वर घे, पैसे देतो! मुलाला वाचवण्यासाठी चालकाला देण्यात आलेली ऑफर ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
अपघाताचा आळ स्वत:वर घे, पैसे देतो! मुलाला वाचवण्यासाठी चालकाला देण्यात आलेली ऑफर
Pune Porsche Accident: पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोर्शे कारनं दुचाकीला धडक दिली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. हे दोघे अभियंते होते.
दातदुखीकडे दुर्लक्ष अन् भयंकर घडलं, मांसाहारी किडे चेहऱ्यापर्यंत पोहोचले, डोळे खराब होणार तोच... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Weird News: बापरे! दातदुखीकडे दुर्लक्ष अन् मांसाहारी किडे चेहऱ्यापर्यंत पोहोचले, अन् मग...
Tooth Infection: एखा व्यक्तीला दातदुखीचा त्रास होत होता. पण, त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. काही दिवसांनी त्याला पुन्हा त्रास होऊ लागला. जेव्हा तो डॉक्टरांकडे पोहोचला तेव्हा त्याची हालत पाहून डॉक्टरही हादरुन गेले होते.