Mutual Fund Nomination: म्युचुअल फंडात नॉमिनी देणे गरजेचे, ऑनलाईन नॉमिनेशन कसे करायचे जाणून घ्या ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Mutual Fund Nomination: म्युचुअल फंडात नॉमिनी देणे गरजेचे, ऑनलाईन नॉमिनेशन कसे करायचे जाणून घ्या
Mutual Fund Nominee Due Date: म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यानंतर त्या प्रत्येक गुंतवणुकीसाठी नामनिर्देशन (नॉमिनेशन) करणे आता भांडवल बाजार नियंत्रक सेबीने अनिवार्य केले आहे. यासाठी सेबीने मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ ३० जूनपर्यंत देण्यात आली आहे.
Pune Accident: आई वारंवार त्याच्या खोलीत जातेय, लेकाला शोधतेय! अनिशच्या कुटुंबाला दु:ख अनावर ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Pune Accident: आई वारंवार त्याच्या खोलीत जातेय, लेकाला शोधतेय! अनिशच्या कुटुंबाला दु:ख अनावर
Pune Porsche Accident: पुण्यात झालेल्या भीषण अपघाताने दोन कुटुंबांमध्ये शोककळी पसरली आहे. दोन कुटुंबांनी आपली मुलं गमावली आहेत. आपल्या मुलांच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. हे पाहून सारेच स्तब्ध झाले.
SDRF Boat Overturn: प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटून तिघांचा मृत्यू, बुडालेल्या व्यक्तीला शोधताना दुर्दैवी घटना ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटून तिघांचा मृत्यू, बुडालेल्या व्यक्तीला शोधताना दुर्दैवी घटना
Ahmednagar SDRF Boat Overturned: बुडालेल्या व्यक्तीला शोधण्यासाठी गेलेली एसडीआरएफची बोट प्रवरा नदीत उलटून मोठा अपघात झाला आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध सुरु आहे.
P N Patil : काँग्रेस नेते पी एन पाटील कालवश, पार्थिव पाहताच कार्यकर्त्यांचा टाहो, शाहू महाराजही भावनावश ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
काँग्रेस नेते पी एन पाटील कालवश, पार्थिव पाहताच कार्यकर्त्यांचा टाहो, शाहू महाराजही भावनावश
Kolhapur Congress Leader Death : महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि संभाजी राजे छत्रपती यांनी पार्थिवाचे दर्शन घेत अनेक आठवणींना उजाळा दिला, तर आपल्या लाडक्या नेत्याचं पार्थिव पाहून कार्यकर्त्यांनाही शोक अनावर झाला
T20 वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये कोणत्या टीम पोहोचणार? भारतीय दिग्गजाने केले भाकीत ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
T20 वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये कोणत्या टीम पोहोचणार? भारतीय दिग्गजाने केले भाकीत
आयपीएल लवकरच निरोप घेणार असून आता टीम इंडिया टी - २० वर्ल्ड कपच्या तयारीला लागणार आहे. एक जून पासून सुरु होणाऱ्या या वर्ल्ड कपसाठी परदेशीय खेळाडूंची आयपीएलला अर्धवट सोडून घरावापसीसुद्धा झाली. या वर्ल्ड कपआधी काही सराव सामने होणार असून टीम इंडियाला एकच सराव…
थांबण्याची गरज वाटली नाही! भाजपच्या नोटिशीला बड्या नेत्याचं कडक उत्तर; नड्डांचंही नाव घेतलं ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
थांबण्याची गरज वाटली नाही! भाजपच्या नोटिशीला बड्या नेत्याचं कडक उत्तर; नड्डांचंही नाव घेतलं
Jayant Sinha: लोकसभा निवडणूक प्रचारापासून दूर राहिलेल्या खासदार जयंत सिन्हा यांना भाजपनं कारणे दाखवा नोटीस बजावली. त्या नोटिशीला आता त्यांनी उत्तर दिलं आहे.
Vishal Patil : काँग्रेसच्या स्नेहभोजनात काय शिजलं? निमंत्रणात बंडखोर विशाल पाटलांचं प्रमुख उपस्थितांत नाव ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
काँग्रेसच्या स्नेहभोजनात काय शिजलं? निमंत्रणात बंडखोर विशाल पाटलांचं प्रमुख उपस्थितांत नाव
Sangli Congress : काँग्रेसच्या स्नेहभोजन सोहळ्याला बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
Dinesh Karthik IPL Retirement: दिनेश कार्तिकचा आयपीएलला ‘गुडबाय’; रचला इतिहास, धोनीच्या वरचढ ठरला ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Dinesh Karthik IPL Retirement: दिनेश कार्तिकचा आयपीएलला ‘गुडबाय’; रचला इतिहास, धोनीच्या वरचढ ठरला
इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल ) २०२४चा एलिमिनेटर सामना रॉयल चेलेंजर्स बेंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स मध्ये रंगला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने जिंकला आणि क्वालिफायर २ या सामन्यांत पोहोचण्याचा आपला मार्ग मोकळा केला.या सामन्यात पराभव झाल्यानंतर दिनेश कार्तिकला…
Girish Mahajan : भाजपच्या पॉकेटमध्ये कमी मतदान, 'संकटमोचक' महाजनांकडून गंभीर दखल, बूथनिहाय रिपोर्ट मागवला ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
भाजपच्या पॉकेटमध्ये कमी मतदान, महाजनांकडून दखल, बूथनिहाय रिपोर्ट मागवला
Nashik Lok Sabha : नाशिक शहरातील तीन मतदारसंघांसह दिंडोरीतही अनेक ठिकाणी मतदान कमी झाले आहे. मतदानाची टक्केवारी वाढली असतानाही भाजपची ताकद असलेल्या ठिकाणी कमी मतदान झाले आहे
Pune Porsche Accident: आता मी माझ्या मुलाला कधीच भेटू शकणार नाही, हे दु:ख कसं पचवू, अनिशची आई धाय मोकलून रडली ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
आता मी माझ्या मुलाला कधीच भेटू शकणार नाही, हे दु:ख कसं पचवू, अनिशची आई धाय मोकलून रडली
Aneesh Awadhiya Mother: पुण्यात पोर्शे कार अपघातात मध्य प्रदेशातील शहडोलच्या अनिश अवधिया याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आता मी माझ्या मुलाला कधीही भेटू शकणार नाही, असं म्हणत अनिशची आई सविता यांना रडू कोसळलं.
पुण्यात अपघात, प्रकरण गाजलं देशभरात; NCPचा आमदार संशयाच्या भोवऱ्यात, पण अजितदादा आहेत कुठे? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
पुण्यात अपघात, प्रकरण गाजलं देशभरात; NCPचा आमदार संशयाच्या भोवऱ्यात, पण अजितदादा आहेत कुठे?
Pune Car Accident: पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. पोर्शे कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. मात्र यानंतरही पुण्याचे पालकमंत्री जिल्ह्यात फिरकलेले नाहीत.
Tax Saving: महिलांनो, टॅक्सची चिंता सोडा, सोप्या टिप्स फॉलो करा; पैसा वाढेल अन् टॅक्सही वाचेल... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Tax Saving: महिलांनो, टॅक्सची चिंता सोडा, सोप्या टिप्स फॉलो करा; पैसा वाढेल अन् टॅक्सही वाचेल...
Income Tax Saving Options for Women: पगारदार लोकांमध्ये नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच इन्कम टॅक्स वाचवायची लागभग सुरू होते. तसेच नोकरदार महिलांना कर वाचवायचा असेल, तर आर्थिक वर्षाच्या शेवटी त्यांना कोणत्याही अडचणी किंवा कोंडीला सामोरे जावे लागणार नाही, यासाठी…
Vasant More : पुण्याच्या नेत्यांची कीव; कोरेगावमध्ये दारु, मग मुळशीत नारळपाणी पितात का? वसंत मोरे संतापले ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
पुण्याच्या नेत्यांची कीव; कोरेगावमध्ये दारु, मग मुळशीत नारळपाणी पितात का? वसंत मोरे संतापले
Pune Porsche Car Accident : वसंत मोरे यांनी हिंसक आंदोलन झालं तर त्याला भ्रष्ट प्रशासन जबाबदार असेल, असा थेट इशारा दिला आहे.
IPO आला रे! बाजारात येताच घातला धुमाकूळ, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
IPO आला रे! बाजारात येताच घातला धुमाकूळ, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद
Awfis Space Solutions IPO Subscription: आयपीओंमध्ये गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. शेअर बाजारात नुकताच नवीन आयपीओ आला आहे ज्यावर गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांनी अक्षरशः उद्या टाकल्या आहेत. गुंतवणूकदारांच्या आक्रमक बोलीमुळे ऑफिस स्पेस सोल्युशन्स…
Vishal Patil : गल्ली ते दिल्ली काँग्रेस विशाल पाटलांच्या पाठीशी, स्नेहभोजन गद्दारीचा पुरावा, ठाकरे गट आक्रमक ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
गल्ली ते दिल्ली काँग्रेस विशाल पाटलांच्या पाठीशी, स्नेहभोजन गद्दारीचा पुरावा, ठाकरे गट आक्रमक
Sangli Congress vs Shiv Sena : लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाचा आनंद घेण्यासाठी काँग्रेसकडून स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी विशाल पाटील यांना देखील बोलण्यात आलं होतं
Pune Car Accident: ...तर त्याचं नावही समोर येऊ दिलं नसतं; दादांचा आमदार अपघातावर बोलला, पिझ्झावरही स्पष्टीकरण ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
...तर त्याचं नावही समोर येऊ दिलं नसतं; दादांचा आमदार अपघातावर बोलला, पिझ्झावरही स्पष्टीकरण
Pune Porsche Accident Update: पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी अल्पवयीन आरोपीला पिझ्झा दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे, याप्रकरणी आता त्यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.
बांग्लादेशी खासदाराची भारतात हत्या; मृतदेहाचे तुकडे बॅगेत भरले, तपासातून धक्कादायक कारण उघड ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
बांग्लादेशी खासदाराची भारतात हत्या; मृतदेहाचे तुकडे बॅगेत भरले, तपासातून धक्कादायक कारण उघड
Bangladesh MP Killed In Bengal: बांग्लादेशच्या सत्ताधारी पक्षाच्या खासदाराचा मृतदेह कोलकात्यात तुकड्यांमध्ये आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
IPL 2024: पराभवानंतर आरसीबीला आणखी एक धक्का, नको त्या यादीत समावेश, वाचा काय घडलं ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
IPL 2024: पराभवानंतर आरसीबीला आणखी एक धक्का, नको श्या यादीत समावेश, वाचा काय घडलं
इंडियन प्रीमियर लीग ( आयपीएल ) २०२४ चा एलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि राजस्थान संघात रंगला. या सामन्यात राजस्थानने विजय पटकावला असून त्यांनी दुसऱ्या क्वालिफायर सामन्यासाठी आपला मार्ग मोकळा केला आहे.दरम्यान, या पराभवानंतर आरसीबीचे स्थान एका लाजीरवाण्या…
Beed Bribe Case : लाचखोर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे अखेर सापडला, झडतीत सापडलेली एक कोटींची रोकड, १० तोळे सोनं ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
लाचखोर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे अखेर सापडला, झडतीत सापडलेली एक कोटींची रोकड, १० तोळे सोनं
Haribhau Khade : गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरकडे एक कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्यावर होता.