Pune Porsche Accident: आजोबांची गॅरंटी अन् नातवाला किरकोळ अटींवर जामीन; कोर्टात नेमकं काय घडलं? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
आजोबांची गॅरंटी अन् नातवाला किरकोळ अटींवर जामीन; कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Car Accident Kalyani Nagar: पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये घडलेल्या भीषण अपघातातील अल्पवयीन आरोपीला अत्यंत आश्चर्यकारक अटींवर जामीन मंजूर करण्यात आला होता. तो का देण्यात आला आणि त्यावेळी कोर्टात नेमकं काय घडलं हे आता समोर आलं आहे.
MS Dhoni: धोनीच्या निवृत्तीबद्दल सीएसकेच्या सीईओने पहिल्यादांच केले भाष्य; हा हंगाम माहीचा शेवटचा... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
MS Dhoni: धोनीच्या निवृत्तीबद्दल सीएसकेच्या सीईओने पहिल्यादांच केले भाष्य; हा हंगाम माहीचा शेवटचा...
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल ) चे आता काही निर्णायक सामने उरले आहेत ,तर क्वालिफायर १ सामना कोलकत्ता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघात पार पडला असून कोलकत्ता संघाने हा सामना जिंकला. तर कोलकत्तासोबत कोणता संघ अंतिम सामना खेळणार यासाठी चाहत्यांची उत्सुकता…
Pune Porsche Accident: ती माझी लहान बहीण होती, आता मी एकटा पडलो, अश्विनीच्या भावाला दु:ख अनावर ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Pune Porsche Accident: ती माझी लहान बहीण होती, आता मी एकटा पडलो, अश्विनीच्या भावाला दु:ख अनावर
Pune Car Accident News: पुण्याच्या कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातात अश्विनी कोस्टाने आपली जीव गमावला. ती चार महिन्यांपूर्वीच पुण्यात शिफ्ट झाली होती. तिच्या मृत्यूची बातमी कळताच तिच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला.
पुणे सत्र न्यायालयाकडून बिल्डरला ३ दिवसांची पोलीस कोठडी, सरकारी वकिलांकडून प्रश्नांची सरबत्ती ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
पुणे सत्र न्यायालयाकडून बिल्डरला ३ दिवसांची पोलीस कोठडी, सरकारी वकिलांकडून प्रश्नांची सरबत्ती
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या बिल्डर वडील विशाल अगरवाल याला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली. पुण्यातील कल्याणीनगर भागातील या बिल्डरच्या मुलाने शनिवारी मध्यरात्री दुचाकीवरील दोन जणांना उडवले होते.
Virat Kohli Security Threat: विराट कोहलीच्या सुरक्षिततेला धोका, एलिमिनेटर लढतीआधी टेन्शन वाढले; RCBकडून सराव सत्र रद्द, सुरक्षा वाढवली ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Virat Kohli Security Threat: विराट कोहलीच्या सुरक्षिततेला धोका, एलिमिनेटर लढतीआधी टेन्शन वाढले; RCBकडून सराव सत्र रद्द, सुरक्षा…
RR vs RCB IPL 2024: आयपीएल २०२४मध्ये आज बुधवारी राजस्थान आणि बेंगळुरू यांच्यात एलिमिनेटरची लढत होत आहे. ही लढत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून त्याआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
विराटवर बीसीसीआय करू शकते मोठी कारवाई, एलिमिनेटर सामन्यापूर्वी आरसीबीची चिंता वाढली ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
विराट कोहलीवर बीसीसीआय करू शकते मोठी कारवाई, एलिमिनेटर सामन्यापूर्वी आरसीबीची चिंता वाढली
Virat Kohli : विराट कोहलीने आयपीएलचा नियम मोडल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे आता एलिमिनेटरच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या संघाला मोठा धक्का बसू शकतो, असे म्हटले जात आहे.
एकजण EVM मध्ये छेडछाड करतोय, नीलेश लंके यांचा आरोप, प्रशासनाचा खुलासा, लंकेंचा जीव भांड्यात! ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
आमच्या परवानगीनेच तो आता गेलाय... निलेश लंके यांच्या आरोपावर प्रशासनाकडून उत्तर
Ahmednagar EVM Stong Room Security : ईव्हीएम स्ट्राँगरूमच्या सीसीटीव्हीमध्ये छेडछाड करीत असताना एकाला पकडल्याचा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी केला. त्यावरून त्यांनी यंत्रणेवर टीकाही केली. त्यानंतर प्रशासनाने लगोलग स्पष्टीकरण दिले आहे.
संजय जाधव तुमचं शिक्षण किती? मी इंजिनियर आहे, लेव्हल बघून बोला, जानकरांचा संजय जाधव यांच्यावर पलटवार ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
संजय जाधव म्हणाले, बुद्धीची कीव करावी वाटते, जानकर म्हणाले- अरे बाबा मी इंजिनिअर आहे!
महादेव जानकर हे महाराष्ट्र टाइम्सच्या खेळ रंगला या उपक्रमांतर्गत विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तरे देत होते. यावेळी त्यांनी संजय जाधव यांच्या आरोपांना तोडीस तोड उत्तरे दिली. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत मी ४० ते ४५ हजारांच्या फरकाने निवडून येईल, असा विश्वास…
Road Accident In US: अमेरिकेत भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांच्या कारचा अपघात; ३ विद्यार्थी मृत्यू तर दोघे जखमी ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Road Accident In US: अमेरिकेत भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांच्या कारचा अपघात; ३ विद्यार्थी मृत्यू तर दोघे जखमी
Road Accident In US: अमेरिकेत झालेल्या कार अपघातात भारतीय वंशाच्या तिघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या अपघातात २ जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.
आरसीबी की राजस्थान... पावसामुळे सामना रद्द झाला तर कोण होणार आऊट, जाणून घ्या समीकरण ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
आरसीबी की राजस्थान... पावसामुळे सामना रद्द झाला तर कोण होणार आऊट, जाणून घ्या समीकरण
Eliminator : आरसीबी आणि राजस्थान यांच्यातील हा सामना जर पावसामुळे रद्द झाला तर कोणता संघ आयपीएलच्या बाहेर पडू शकतो, हे आता समोर आले आहे. जाणून घ्या संपूर्ण समीकरण...
माजिवडा उड्डाणपुलावर अवजड वाहन उलटले, ठाणे-मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर प्रचंड कोंडी ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
अवजड वाहन उलटून ऑईल सांडले, प्रचंड ट्रॅफिक, नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत
Thane News : माजिवडा उड्डाणपुलावर अवजड वाहन उलटून ऑईल सांडले आहे. या अपघातामुळे घोडबंदर रोड येथून ठाणे, मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर प्रचंड कोंडी झाली आहे.
राजस्थानच्या संघात मचविनर खेळाडूची एंट्री, टॉस जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी स्विकारली ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
राजस्थानच्या संघात मचविनर खेळाडूची एंट्री, टॉस जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी स्विकारली
RCB vs RR : एलिमिनेटर सामन्यात राजस्थानने टॉस जिंकला. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन्ही कर्णधारांनी आपले संघ यावेळी जाहीर केले.
भाजपने तिकीट दिले, पण पवन सिंह म्हणाले लढत नाही, नंतर दुसऱ्याच जागेवरून फॉर्म भरला, आता पक्षाकडून हकालपट्टी! ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
एनडीएच्या उमेदवाराविरोधातच दंड थोपटले, बंडखोर पवन सिंह यांना भाजपने नारळ दिला!
Pawan Singh : बिहारमधील करकट लोकसभा मतदारसंघातून भाजप आघाडीचे (एनडीए) उमेदवार उपेंद्र कुशवाह यांच्याविरोधात भोजपुरी गायक नट पवन सिंह हे अपक्ष म्हणन निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे भाजपने पवन सिंह यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आरोपीला सज्ञान घोषित करायला १ ते ३ महिने लागणार, नियम काय सांगतो? सुनावणीत काय घडलं? वाचा... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
आरोपीला सज्ञान घोषित करायचे की नाही, निर्णय घ्यायला १ ते ३ महिने लागणार, सुनावणीत काय घडलं?
Juvenile Justice Board : कल्याणीनगर अपघात प्रकरणात कारचालक अल्पवयीन युवकाला बुधवारी पुन्हा बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी लावलेल्या कलमांवर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर दिलेला जामीन रद्द करत त्याला चौदा दिवस बाल निरीक्षण गृहात…
पुणेकरांसाठी हवामानाचा अलर्ट; पावसानंतर उद्यापासून पुण्यात उष्णतेची लाट, काळजी घ्या! ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
IMD Pune Weather Forecast: पुणेकरांसाठी हवामानाचा अलर्ट; पावसानंतर उद्यापासून पुण्यात उष्णतेची लाट, काळजी घ्या!
Pune Weather Forecast: विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी अनुभव घेतल्यानंतर आता पुणेकरांसाठी IMDने मोठा अलर्ट दिला आहे. उद्यापासून शहरात उष्णतेची लाट येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.