मूळ शब्दातील अन्त्य स्वर ऱ्हस्व असला तर सामान्यरूपाच्या वेळी तो _____________ होतो.
Anonymous Quiz
8%
ऱ्हस्व होतो
57%
दीर्घ होतो
33%
दोन्ही प्रकारे लिहिता येतो
2%
वरीलपैकी कोणतेही नाही
विधाने वाचा.
अ) द्, ध् ही कठोर व्यंजने आहेत
ब) ज्, झ् ही मृदू व्यंजने आहेत. क) ग्, ह् ही अनुनासिके आहेत.
अ) द्, ध् ही कठोर व्यंजने आहेत
ब) ज्, झ् ही मृदू व्यंजने आहेत. क) ग्, ह् ही अनुनासिके आहेत.
Anonymous Quiz
9%
अ व ब चूक
28%
फक्त अ चूक
48%
फक्त ब बरोबर
15%
अ आणि क बरोबर
10 टक्के दराने 4200 रूपयसांचे 2 वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल ?
Anonymous Quiz
4%
889
64%
882
28%
879
4%
885
द.सा.द.शे. 12 दराने 5000 रूपये 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती रूपये होईल ?
Anonymous Quiz
5%
1100
38%
1200
52%
1272
5%
यापैकी नाहीं
द.सा.द.शे. 10 दराने 4000 रुपयांचे 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती ?
Anonymous Quiz
11%
1280
26%
1300
59%
1324
4%
यापैकी नाही
द.सा.द.शे. 10 दराने 500 रूपये मुद्द्लाची चक्रवाढ व्याज 2 वर्षांची रास किती रूपये होईल ?
Anonymous Quiz
7%
610
33%
650
55%
605
5%
655
द.सा.द.शे. 10 दराने 500 रूपये 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती ?
Anonymous Quiz
4%
16.5
59%
165.5
35%
166.5
2%
166
एका कामावर १० माणसे लावली. तर ते काम १२ दिवसात पूर्ण होते. त्याच कामासाठी १५ माणसे लावली, तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
Anonymous Quiz
6%
७
29%
९
24%
१०
41%
८
Check out महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना (@mnrkscr): https://x.com/mnrkscr?t=Aj7Ade_n0u-24aMvUvfG9A&s=35
महाराष्ट्रातील तमाम मराठी मुलांच्या रेल्वे भरती व रेल्वेतील इतर कोणत्याही समस्या व हक्कांसाठी लढणारे महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे MNRKSCR या ट्विटर हैंडलला अधिकाधिक मराठी मुलांपर्यंत पोहचवा.व सर्वांनी फॉलो करा.🖕

X (formerly Twitter)
महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना (@mnrkscr) on X
महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना,मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे
🎯 TARGET TAIT 2025 🎯
तयारी करा मे व जून 2025 मधील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी!प्रतीक्षा संपली
प्रथम पहा, व नंतर विकत घ्या
📚 TAIT परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक आता महाराष्ट्रभर उपलब्ध!
✅ प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण व विश्लेषण
✅TCS/ IBPS पॅटर्न
✅ मागील वर्षांच्या प्रश्नांसह
📍पुस्तकासाठी जवळच्या दुकानात तात्काळ संपर्क करा!
🍁ऑनलाइन खरेदीसाठी खालील लिंकचा वापर करा.
https://amzn.in/d/3rVJweg

Sample pdf - TAIT Prashnsanch 2025.pdf
7.6 MB
🎯 TARGET TAIT 2025 🎯
Sample pdf - TAIT Prashnsanch 2025
Sample pdf - TAIT Prashnsanch 2025
महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2024-25
लवकरच🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ ㅤ 📥 ㅤ ✈️ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @MaharashtraPoliceBharati
लवकरच
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भारतातील सर्वात पहिली कापड गिरणी कोणत्या साली सुरु झाला?
Anonymous Quiz
17%
1882
21%
1904
27%
1952
36%
1853
महाराष्ट्र पोलीस भरती (Official)™
भारतातील सर्वात पहिली कापड गिरणी कोणत्या साली सुरु झाला?
भारतातील सर्वात पहिली कापड गिरणी मुंबईमध्ये कावासजी नानाभाई यांनी सुरु केली.
भारतीय वृत्तपत्रच्या इतिहासाचा अग्रदुत कोणाला सबांधतात?
Anonymous Quiz
40%
जेम्स हिकी
45%
बाळशास्त्री जांभेकर
13%
राजाराम मोहनराय
1%
मार्शमेन
महाराष्ट्र पोलीस भरती (Official)™
भारतीय वृत्तपत्रच्या इतिहासाचा अग्रदुत कोणाला सबांधतात?
जेम्स हिकी याने 1780 साली द बेंगाल गॅझेट हे भारतातील पहिले वृत्तपत्र गुरु केले. चार्ल्स मेटाकाल्फ याने 1835 मध्ये वृत्तपत्रांवरील सर्व बंधने रह केल्याने त्याला मुद्रणस्वातंत्र्याचा उदगाता म्हणतात.
महाराष्ट्र पोलीस भरती (Official)™
सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली?
सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे केली. सत्यशोधक समाज ही महाराष्ट्रातील समाजसुधारणेची पहिली चळवळ आहे. सत्यशोधक समाजाचे ब्रिदवाक्य = सर्वसाक्षी जगत्पती ।। त्यासी नकोच मध्यस्थी।।