Telegram Web Link
चार मजुर 5 दिवसात 6 एकर शेत कापतात तर 12 एकर शेत कापण्यासाठी 10 मजुरांना किती दिवस लागतील?
Anonymous Quiz
15%
2
54%
4
20%
3
10%
6
10 रु, 20 रु, 50 रु व 100 रुपयांच्या समान नोटा घेतल्यास 9000 रुपयात प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील ❓️
Anonymous Quiz
37%
50
37%
500
24%
60
3%
70
A, B व C अनुक्रमे एक काम 8, 10 व 12 दिवसात पूर्ण करतात. तिघांची एकत्र काम करून 7400 रु. मिळविले, तर B चा वाटा किती?
Anonymous Quiz
10%
2500
26%
1100
32%
3600
32%
2400
नीता व गीता यांच्या वयांची बेरीज 41 वर्षे आहे. गीता नीतापेक्षा 7 वर्षांनी लहान असल्यास गीताचे वय किती?
Anonymous Quiz
20%
24
23%
10
47%
17
9%
31
जा. क्र. ०४६/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२३ - गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणी संदर्भांत प्रसिध्दीपत्रक
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुद्धीपत्रक
2250 रू हे 8 पुरुष, 6 स्त्रिया, व 4 मुले यांच्यामध्ये वाटायचे आहेत. 1 पुरुष 1 स्त्री व 1 मुलगा यांच्या वाट्याचे प्रमाण 6:5: 3 आहे तर, एका स्त्रीचा वाटा किती ?
Anonymous Quiz
8%
75
32%
120
52%
125
9%
150
20 वस्तुंची किंमत ही x वस्तूंच्या विक्री किंमती इतकीच आहे. जर नफा 25% असेल तर x किती असेल ?

( ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023 )
Anonymous Quiz
21%
16
34%
15
31%
20
14%
25
2250 रू हे 8 पुरुष, 6 स्त्रिया, व 4 मुले यांच्यामध्ये वाटायचे आहेत. 1 पुरुष 1 स्त्री व 1 मुलगा यांच्या वाट्याचे प्रमाण 6:5: 3 आहे तर, एका स्त्रीचा वाटा किती ?
Anonymous Quiz
6%
75
28%
120
60%
125
6%
150
20 वस्तुंची किंमत ही x वस्तूंच्या विक्री किंमती इतकीच आहे. जर नफा 25% असेल तर x किती असेल ?

( ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023 )
Anonymous Quiz
33%
16
26%
15
29%
20
11%
25
1 वही आणि 1 पुस्तक यांच्या किंमतीचे गुणोत्तर 1: 4 आहे. वही आणि पुस्तक यांची एकत्रित किंमत 60 रूपये असल्यास फक्त वहीची किंमत किती रुपये असेल ?
Anonymous Quiz
6%
10 रू
59%
12 रू
32%
15 रु
3%
8 रु
एका पुस्तकाचा 3/8 भाग मी एका दिवसात वाचला आणि राहिलेल्या पुस्तकाचा 4/5 भाग दुसऱ्या दिवशी वाचला. 30 पानं वाचायची शिल्लक राहिली असतील तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील?
Anonymous Quiz
9%
440
38%
340
33%
250
20%
240
एका रांगेमध्ये विजय डावीकडून 7 वा आणि उमेश उजवीकडून 12 वा आहे. त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर विजय डावीकडून 22 स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत ?

(मुंबई पोलीस भरती 2019)
Anonymous Quiz
9%
19
34%
31
46%
33
11%
34
एका भांड्यात 112 लीटर दूध आहे त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी टाकले म्हण े दूध व पाणी यांचे परस्पर प्रमाण 13 : 3 होईल ?
Anonymous Quiz
15%
16 ली.
31%
10 ली.
46%
21 ली.
7%
39 ली.
🎯 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा
👉 Forest Service

Integrated Batch
( Prelims + Mains +interview)
Descriptiv Pattern
Batch starts form*: *07 April 2025
मार्गदर्शक - डॉ. सचिन भस्के (MBBS) & टीम
Batch Overview


👉 All Subjects of GS will be coverd
👉 Botany, Zoology & Agriculture optional subject are available ( choose any 2 )
👉 Mock interview will be conducted after mains examination

💥 Sharda Academy - MPSC/UPSC  app प्ले स्टोर वरून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.odier

📌ऑफिस : तिसरा मजला, राठोड ज्वेलर्स च्या वर, झुडियो च्या शेजारी, गरुड गणपती चौक, लक्ष्मी रोड, पुणे-30
☎️ संपर्क : 9697555444
7507744923
इंडिया द फिजिकल अस्पेक्ट
मूळ लेखक के सिद्धार्थ
अनुवादक श्रीकांत गोखले

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या भूगोल या वैकल्पिक विषयास प्राकृतिक भूगोल या विभागास पूर्णतः न्याय देणारा संदर्भ उद्याच्या यशासाठी आजच वाचा...

https://ksagar.com/product/india-the-physical-aspects/

KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer)

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065
/9823121395
Rajyaseva Pre & Mains Exam Syllabus 2025 (1 to 44).pdf
8.3 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
नवीन अभ्यासक्रम मुख्य परीक्षा व वैकल्पिक विषयांच्या केसागरीय संदर्भासह
#mpsc2025

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक परीक्षा पद्धतीसाठी....
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत...
घड्याळात एका दिवसात दोन्ही काटे सरळ रेषेत किती वेळा येतात?
Anonymous Quiz
38%
22वेळा
29%
44वेळा
28%
24वेळा
5%
48वेळा
ज्या दोन परिमेय संख्यांची बेरीज 0 येते त्यांना ---- म्हणतात
Anonymous Quiz
25%
संयुक्त संख्या
39%
विरुद्ध संख्या
31%
सहमूळ संख्या
4%
जोडमूळ संख्या
2025/04/09 12:05:04
Back to Top
HTML Embed Code: