एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12.5 वर्षे आहे. वर्ग शिक्षकासहीत सर्वांचे सरासरी वय 13 वर्ष झाल्यास वर्ग शिक्षकाचे वय किती?
Anonymous Quiz
7%
43
63%
33
24%
34
6%
53
लेखा कोषागारे भरती 2024

पद - कनिष्ठ लेखापाल

हॉलतिकीट लिंक 👇

छत्रपती संभाजीनगर विभाग(हॉलतिकीट आले )
लिंक 👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32991/92657/Index.html

नागपूर विभाग (हॉलतिकीट आले)
लिंक👇
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html

पुणे विभाग (हॉलतिकीट आले)
लिंक👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

नाशिक विभाग(अजून नाही )
लिंक 👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/Index.html

अमरावती विभाग (अजून नाही )
लिंक 👇
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32929/92631/Index.html

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📱 𝗝𝗼𝗶𝗻
https://www.tg-me.com/Ganitmanch
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झालेली आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/login

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :-
17 एप्रिल 2025
1) एका कामाला A ला 24 दिवस लागतात B ला 48 दिवस लागतात आणि C ला 16 दिवस लागतात तर A,B आणि C मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? (मुंबई शहर आयुक्तालय 2018)
Anonymous Quiz
4%
4
36%
12
23%
10
38%
8
लहानपणी दुपारच्या रणरणत्या उन्हात शेतातल्या सगळ्यात मोठ्या झाडाखाली बसून हे असे खेळणी बनवायचे उद्योग चालायचे..!

आठवणी
..☑️

⭐️ https://www.tg-me.com/Ganitmanch
. 👨‍💻 सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा 👨‍💻
---------------------------------------------

⭐️ TCS.
⭐️ IBPS.
⭐️ पोलीस भरती.
⭐️वनरक्षकसाठी.

📚इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

📲 टेस्ट क्रमांक - 41

📖 एकूण प्रश्न : 25

⭐️ Passing : 13

🆕 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

🌐 Www.mpsccorner.com

🤳आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇

https://mpsccorner.com/general-knowledge-test-41/
https://mpsccorner.com/general-knowledge-test-41/
https://mpsccorner.com/general-knowledge-test-41/

🧑‍💻 आपल्या मित्रांना नक्की share करा.
3)A व B एक काम वीस दिवसात B व C 15 दिवसात C व A तेच काम 12 दिवसात पूर्ण करतात तर एकटाA ते काम किती दिवसात पूर्ण करेल? (लातूर पोलीस 2024)
Anonymous Quiz
23%
30
45%
40
19%
50
13%
यापैकी नाही
4) हरीने रोज 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केले रामने रोज 4 तास याप्रमाणे 12 दिवस काम केले दोघांना मिळून 880 रुपये मजुरी मिळाली तर रामला किती मजुरी मिळाली?(रायगड जिल्हा चालक 26मार्च 2023)
Anonymous Quiz
28%
480
38%
400
30%
528
5%
352
📕 गणित सराव प्रश्न.

एक रेल्वे पहिले 170km अंतर 100 मिनिटात व उर्वरित 100km अंतर 80 मिनिटात कापते तर रेल्वेचा सरासरी वेग किती
Anonymous Quiz
4%
40km/hr
31%
60km/hr
21%
70km/hr
44%
90km/hr
🚨 गणित मंच 🚨
📕 गणित सराव प्रश्न.

एक रेल्वे पहिले 170km अंतर 100 मिनिटात व उर्वरित 100km अंतर 80 मिनिटात कापते तर रेल्वेचा सरासरी वेग किती
❇️ स्पष्टीकरण :- 👆👇

➜ एकूण अंतर = 170 + 100 = 270

➜ एकूण वेळ = 100 + 80 = 180
= 3 तास

अंतर
➜ सरासरी वेग = ---------
वेळ

270
➜ ------- = 90km/hr
3
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Join
https://www.tg-me.com/Ganitmanch
पोलीस_भरती_सराव_पेपर_@Ganitmanch_.pdf
4.6 MB
🔖 गणित मंच

➡️ रोज एक नवीन प्रश्नपत्रिका..

➡️ पोलीस भरती पेपर क्रमांक - 39

🛡 सोबत उत्तरतालिका [ Anskey ] दिली आहे.

सर्वांनी वेळ लाऊन पेपर सोडवा..

✈️
https://www.tg-me.com/Ganitmanch
suchnapatra15_04_2025.pdf
264.4 KB
#MIDC

Notification regarding multiple applications

लवकरच वेळापत्रक जाहीर होईल
IBPS कडून वेळापत्रक प्राप्त झाल्यावरच MIDC च वेळापत्रक येईल..
MPW 50% Order.PDF
3.6 MB
ZP जळगाव

आरोग्यसेवक 50% जॉइनिंग ऑर्डर


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📱 𝗝𝗼𝗶𝗻
https://www.tg-me.com/Ganitmanch
5_6337069531936068370.pdf
687.9 KB
पुणे कारागृह सुधारित उत्तरतालिका

https://www.tg-me.com/Ganitmanch
. इतिहास विषय सराव टेस्ट सोडवा

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔈टेस्ट क्रमांक - 14 🆕

💥 एकूण प्रश्न : 40

💥 Passing : 20

Score लगेच समजेल.😍

वेळ 15 मिनिट

🔍आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.💯

💎 Www.Ganitmanch.com

▶️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇

https://ganitmanch.com/history-practice-test-14
https://ganitmanch.com/history-practice-test-14
https://ganitmanch.com/history-practice-test-14

📚😍 आपल्या मित्रांना पण नक्की share करा.👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2024-25

लवकरच 🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📱 𝗝𝗼𝗶𝗻
https://www.tg-me.com/Ganitmanch
♦️आदिवासी विभाग भरती जाहीर सूचना

👉हॉलतिकीट लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4


https://www.tg-me.com/Ganitmanch
2025/04/16 11:31:17
Back to Top
HTML Embed Code: