Telegram Web Link
सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
4%
गंगा
25%
गोदावरी
28%
महानदी
43%
नर्मदा
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांसाठी भरती | Ahmednagar DCC Bank Bharti

‼️ अर्ज करण्यास सुरुवात ‼️

🪙 भरती प्रक्रियेसंदर्भाची पहा सर्व माहिती👇

🔗 https://chalughadamodimpsc.com/ahmednagar-dcc-bank-bharti-2024-apply-link/

👆 अभ्यासक्रम, पात्रता, वयोमर्यादा, Age Calculator, अर्ज करण्याची लिंक, ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👆

📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
यमुना – गंगा नदीचा नदीचा संगम कोठे होतो ?
Anonymous Quiz
23%
1) हरिद्वार
61%
2) अलाहाबाद
13%
3) आग्रा
3%
4) मीरत
महाराष्ट्रातील मृदेच्या संदर्भातील विधाने पहा.

(a) रेगुर मृदेत अॅल्युमिनियम व लोहाचे प्रमाण भरपूर असते. (b) जांभी मृदा आर्द हवामान विभागात आढळते.(c) तांबडी मृदा भंडारा जिल्ह्यात सापडते. (d) तांबड्या मृदेर सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते.
Anonymous Quiz
5%
फक्त विधान (a) बरोबर आहे.
36%
विधान (a) , (b) आणि (c) बरोबर आहेत
29%
विधान (a) , (c) ,(d) बरोबर नाहीत
31%
विधान (a), (b), (c) आणि (d) बरोबर आहेत.
गोमित,पारधी,भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
Anonymous Quiz
8%
अकोला
37%
बुलढाणा
46%
धुळे
10%
ठाणे
नरनाला किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
Anonymous Quiz
55%
अकोला
25%
बुलढाणा
16%
वाशिम
4%
हिंगोली
जमशेदपूर हे औद्योगिक शहर कोणत्या नदीवर वसले आहे ?
Anonymous Quiz
19%
महानदी
24%
सोन
15%
गंगा
43%
सुवर्णरेखा
महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे ?
Anonymous Quiz
4%
200.60 लाख हेक्टर
23%
207.60 लाख हेक्टर
65%
307.70 लाख हेक्टर
8%
318.60 लाख हेक्टर
गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.
Anonymous Quiz
50%
कांडला
27%
कोची
16%
मांडवी
7%
वरीलपैकी नाही
लिंगमळा हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
19%
सांगली
57%
सातारा
13%
पुणे
11%
रायगड
🆓 स्पेशल 🚩🚩 टेस्ट 🚩 |

𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 ✔️  🚩🚩𝐓𝐄𝐒𝐓

❤️ आजची स्पेशल GK टेस्ट 🚩 सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 करा... ⬇️⬇️⬇️⬇️

➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-1/
 
➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-gk-quiz-1/

👆 🚩🚩𝐓𝐄𝐒𝐓 🚩 लिंक👆


  
👍                          🌐
   ˡᶦᵏᵉ            ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌏मराठवाडा मुक्ती संग्राम दिन..🙏🙏
🌏 'तेजस मार्क - 2' पुढील वर्षी झेपावणार..
🌏 सप्टेंबर मधील महत्वाचे दिवस 🗓🗓

◾️1ते 7 सप्टेंबर : राष्ट्रीय पोषण सप्ताह

◾️2 सप्टेंबर : आदित्य L1 मिशन लॉन्च

◾️5 सप्टेंबर : शिक्षक दिन (भारत)

◾️8 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस

◾️10 सप्टेंबर : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन
@BhugolMpsc
◾️12 सप्टेंबर : जागतिक प्रथमोपचार दिन

◾️14 सप्टेंबर : हिंदी दिवस (भारत)

◾️15 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन

◾️15 सप्टेंबर : राष्ट्रीय अभियंता दिवस

◾️16 सप्टेंबर : जागतिक ओझोन दिवस
@BhugolMpsc
◾️17 सप्टेंबर : जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस

◾️18 सप्टेंबर : जागतिक बांबू दिन

◾️18 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन

◾️21 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय शांतता दिवस
@BhugolMpsc
◾️21 सप्टेंबर : जागतिक अल्झायमर दिवस

◾️22 सप्टेंबर : जागतिक गेंडा दिवस

◾️22 सप्टेंबर : जागतिक कार-मुक्त दिवस

◾️23 सप्टेंबर :सांकेतिक भाषांचा आंतरराष्ट्रीय दिवस

◾️25 सप्टेंबर : जागतिक फार्मासिस्ट दिन
@BhugolMpsc
◾️26 सप्टेंबर : जागतिक पर्यावरण आरोग्य दिन

◾️27 सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिन

◾️28 सप्टेंबर : भगतसिंग जयंती

◾️29 सप्टेंबर : जागतिक हृदय दिन

◾️30 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन

◾️30 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय निंदा हक्क दिन
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
भारतीय रेल्वेत मेगाभरती; 11,558 जागांसाठी भरती | RRB NTPC Bharti

‼️ अर्ज करण्यास सुरुवात ‼️

🪙 भरती प्रक्रियेसंदर्भाची पहा सर्व माहिती👇

🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-bharti-2024-apply-link/

👆 अभ्यासक्रम, पात्रता, वयोमर्यादा, Age Calculator, अर्ज करण्याची लिंक, ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👆

📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🟠देशातील प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने :-

💧 गंगा : गंगोत्री
💧 सिंधू : कैलास पर्वत तिबेट
💧 रावी : हिमाचल प्रदेश
💧 बियास : हिमाचल प्रदेश
💧 कोसी : नेपाळ
💧 दामोदर : रांची , झारखंड
💧 साबरमती : अरवली पर्वत
💧 नर्मदा : अमरकंटक
💧 महानदी : छत्तीसगढ
💧 सतलज : तिबेट
💧 मांडवी : गोवा
💧 वैतरणा : ठाणे
💧 भीमा : पुणे
💧 गोदावरी : त्रंबकेश्वर
💧 कृष्णा : महाबळेश्वर
💧 कावेरी : कर्नाटक
💧 मांजरा : पाटोदा पठार
💧 इंद्रावती - छत्तीसगड
💧 उल्हास : रायगड .
उप - उष्ण कटिबंधात सदाहरित अरण्ये ...........परिसरात आढलतात.
Anonymous Quiz
33%
महाबळेश्वर
27%
पन्हाळा
24%
औरंगाबाद
16%
सावंतवाडी
2024/10/04 23:16:22
Back to Top
HTML Embed Code: