Telegram Web Link
महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात छोटा जिल्हा कोणता?
Anonymous Quiz
49%
मुंबई शहर
35%
मुंबई उपनगर
8%
हिंगोली
8%
धुळे
खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास स्नो ईटर्स म्हटले जाते ?
Anonymous Quiz
9%
फॉन
69%
चीनुक
15%
आंधी
7%
बर्ग
बरसाना बायोगॅस प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
16%
राजस्थान
49%
उत्तर प्रदेश
30%
मध्य प्रदेश
5%
तामिळनाडू
🌏 अकोले, जि. अहमदनगर तालुक्यातील भंडारदरा जलाशयास आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण करणेबाबत

🛑 महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे

◾️जायकवाडी : नाथसागर (छत्रपती संभाजीनगर)

◾️पानशेत : तानाजी सागर (पुणे)

◾️गोसिखुर्द : इंदिरा सागर (भंडारा)

◾️वरसगाव : वीर बाजी पासलकर (पुणे जिल्हा)

◾️तोतलाडोह : मेघदूत जलाशय (नागपूर जिल्हा)

◾️भाटघर : येसाजी कंक (पुणे जिल्हा)

◾️मुळा : ज्ञानेश्वर सागर (अहमदनगर जिल्हा)

◾️मांजरा : निजाम सागर (लातूर जिल्हा)

◾️कोयना : शिवाजी सागर ( सातारा जिल्हा)

◾️राधानगरी: लक्ष्मी सागर (कोल्हापूर )

◾️तानसा : जगन्नाथ शंकरशेठ (ठाणे)

◾️तापी प्रकल्प : मुक्ताई सागर (जळगाव)

◾️माणिक डोह : शहाजी सागर (पुणे )

◾️चांदोली : वसंत सागर ( सांगली, कोल्हापूर)

◾️उजनी : यशवंत सागर (सोलापूर)

◾️दूधगंगा : राजर्षी शाहू सागर ( कोल्हापूर)

◾️विष्णुपुरी : शंकर सागर (नांदेड)

◾️वैतरणा : मोडक सागर (ठाणे)

भंडारदरा जलाशयाला अगोदर आर्थर जलाशय नावाने ओळखला जात होता
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
पोलीस भरती ट्रेनिंग तारीख आली रे...

📱 पहा सर्व माहिती👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/1246

📲 सर्व स्पर्धा परीक्षा Updates येथे उपलब्ध 👆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप सार्‍या शुभेच्छा
🌏 विधानसभा निवडणुकीच्या चाहूलीने धावपळ

◾️8 ते 10 ऑक्टोबरदरम्यान - आचारसंहिता
◾️8 ते 10 नोव्हेंबर - मतदान

शक्यता

नवीन सरकार 26 नोव्हेंबर च्या आता स्थापन होणे गरजेचे आहे
◾️राज्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव

◾️पॅरालिम्पक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यासाठी सुवर्णपदक विजेता हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल भारताचे ध्वज वाहक असतील

◾️ख्रिस्तियानो रोनाल्डो चे ऐतिहासिक 900 गोल , अशी कामगिरी करणारा पहिला फुटबॉल पटू ठरला

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 BMC Update

👉 देवेंद्र फडणवीस साहेबांची मागणी..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 तीव्र दुष्काळामुळे आणीबाणी..

दक्षिण आफ्रिका खंडातील नामिबिया,
मालावी, झांबिया झिम्बाब्वे या देशांनी तीव्र दुष्काळामुळे त्यांच्या देशातआणीबाणी जाहीर केली आहे..

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
2024/10/04 13:18:17
Back to Top
HTML Embed Code: