Telegram Web Link
पृथ्वीच्या उत्पत्ती संबंधी भरती परिकल्पना [Tidal Hypothesis] पुढीलपैकी कोणत्या तत्त्ववेत्त्याने मांडली?
Anonymous Quiz
10%
चेंबरलीन
31%
लाप्लास
47%
जेम्स जीन्स
12%
इमॅन्युएल कांट
लांबीनुसार जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय ?
Anonymous Quiz
59%
नाईल
12%
गंगा
10%
कोलोरॅडो
20%
अॅमेझॉन
ग्रामीण वस्तीचा स्थानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता?
Anonymous Quiz
47%
पाण्याची उपलब्धता
28%
उद्योग
14%
खनिजे
11%
वाहतूक
98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे ?
Anonymous Quiz
7%
नागपूर
11%
मुंबई
13%
कोलकाता
69%
नवी दिल्ली
नवी दिल्ली येथे किती वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे?
Anonymous Quiz
10%
50
24%
60
59%
70
6%
80
👆 WRD सुधारित निकाल येत आहेत.

⚙️ सातारा, नागपूर या परिमंडळ चे सुधारित यादी आले आहे... इतर पण येऊ शकतात खालील वेबसाईट लिंक वर चेक करत राहा..

https://chalughadamodimpsc.com/maha-wrd-final-result-waiting-list-download-link/

👆याच लिंकवर सर्व परिमंडळ चे सर्व पदांचे निकाल पाहू शकता. 👆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज

🛑 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व 2024 साठी देखील उपयुक्त 🛑

🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣

👆 ही ऑफर केवळ आजच्या दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆

📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test

5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 प्रमाणे सर्व 50 Test असतील)

Test सिरीजची वैशिष्ट्ये :-
⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test
⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity

🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥



🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 4️⃣9️⃣ मध्ये



📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌏 एक 'बांगला' बने न्यारा...
🌏 विनेशचा अंतिम फेरीत ऐतिहासिक प्रवेश..
🌏 7 ऑगस्ट - राष्ट्रीय हातमाग दिन.
🌏 महाराष्ट्र जलाशय व धरणे 🌏

🌊  कोयना = शिवाजी सागर - (कोयना)  (सातारा)

🌊  जायकवाडी = (गोदावरी) छञपती संभाजीनगर

🌊  बाभळी प्रकल्प = (गोदावरी) नांदेड

🌊  भंडारदरा = (प्रवरा) अहमदनगर

🌊  गंगापूर = (गोदावरी) नाशिक

🌊  राधानगरी = (भोगावती) कोल्हापूर

🌊 मोडकसागर = (वैतरणा) ठाणे

🌊 उजनी = (भीमा) सोलापूर

🌊 तोतलाडोह = मेघदूत जलाशय ( पेंच )- नागपूर

🌊 यशवंत धरण = ( बोर ) वर्धा

🌊 खडकवासला = ( मुठा ) पुणे

🌊 येलदरी = ( पूर्णा ) परभणी
━━━━━━༺༻━━━━━━
Join @Bhugolmpsc ✔️
कृषी सेवक कोल्हापूर & लातूर विभागाचे अंतिम निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर झालेले आहे.. 👇👇

https://chalughadamodimpsc.com/krushi-sevak-selection-and-waiting-list-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून ⚙️PDF 📥 Download करू शकता. इतर निकाल देखील या लिंकवर उपलब्ध होतील.. चेक करत राहा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
ZP ग्रामसेवक, आरोग्यसेवक & आरोग्यसेविका निकाल येणे चालू आहे..

खालील लिंकवरून तुम्ही फॉर्म भरलेल्या जिल्ह्याचा निकाल पाहू शकता..

सर्व ZP निकाल लिंक 👇👇
https://chalughadamodimpsc.com/zp-bharti-result-download-link/

हळूहळू सर्व जिल्ह्याचे निकाल येतील.... वेबसाईट चेक करत राहा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पोलीस भरती 75+ प्रश्नपत्रिका संच फक्त 49₹ मध्ये

2022-23 च्या आजपर्यंत (14 जुलै 2024) झालेल्या प्रश्नपत्रिका तसेच 2021 च्या प्रश्नपत्रिका अशा एकूण 75+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका उपलब्ध करून दिल्या आहेत.⚙️

🔥 बरेच प्रश्न हे रिपीट होत आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी याचा नक्की फायदा होईल.

🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣

🚩🚩 जिल्हानिहाय नोट्स 3️⃣6️⃣
(फक्त 1 ₹ मध्ये 1 जिल्हा नोट्स)

👆 हे कोर्स देखील App वर उपलब्ध. ⭐️

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध

📱 App Download Link 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा 👇👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+919209238481

📞 संपर्क :- 9209238481
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो ?
Anonymous Quiz
72%
कोल्हापूर
12%
सातारा
13%
रत्नागिरी
3%
सिंधुदुर्ग
व्ही आकाराच्या दरी,घळई,जलप्राप् हे भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात?
Anonymous Quiz
23%
नदी
41%
हिमनदी
25%
समुद्र लाटा
10%
भूमिगत पाणी
2024/10/01 07:31:33
Back to Top
HTML Embed Code: